एकूण 5 परिणाम
December 27, 2020
उपळाई या आपल्या गावातून अधिकारी जन्माला यावेत, यासाठी बघितलेले स्वप्न या राज्यात दारिद्र्याने खितपत पडलेल्या प्रत्येक गावासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. या कामासाठी गावकऱ्यांनी दिलेले योगदान निश्‍चितच नोंद घेण्यासारखं आहे. आपण मोठे होतो, पण मागच्या लोकांना विसरतो; पण इथल्या अधिकाऱ्यांनी तसं केलं नाही...
October 15, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : पावसाच्या तडाक्याने शेतीचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत असताना नियमितपणे शेतात मुक्कामी गेलेल्या कदेर (ता.उमरगा) येथील बाप - लेकांना आजू-बाजूच्या नदी, नाल्याच्या पाण्याने घेरा घातला अन् त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अखेर ग्रामस्थ व प्रशासनाला तिसऱ्या...
October 03, 2020
आघाडीच्या सरकारला मतभेदाचे ग्रहण असते, हे स्वाभाविक. तथापि, प्रत्येक निर्णयालाच त्याने ग्रासले तर विकासाचा गाडा धावणार कसा, हा प्रश्‍न आहे. केंद्रातले सरकार वेगळ्या पक्षाचे अन्‌ राज्यातले त्याला विरोध करण्याच्या एकमेव हेतूने एकत्र आलेल्या विरोधी पक्षांचे. त्यातच राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष हेही...
September 22, 2020
पुणे : बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील पोपटराव बेलपत्रे यांची एकर वांगी व दीड एकर घेवडा पीक अवेळी पडलेल्या पावसामुळे पाण्यात बुडाले आहे...तसेच, ऊसही आडवा पडलाय...शेतात काम करत असताना त्यांना कृषी विधेयकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशा अवस्थेत विधेयकाकडे कसं लक्ष देणार? मात्र, शेतकऱ्याला...
September 18, 2020
औरंगाबाद : जून्या वादाचा वचपा काढत चौघा संशयितांनी कुख्यात गुन्हेगाराची निघृण हत्या केली. गुरुवारी (ता.१७) रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना समोर येताच शुक्रवारी (ता.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अझहर मोहम्ंमद हनीफ (२३, रा. अन्सार...