October 01, 2020
मालेगाव (जि.वाशीम) : तालुका क्रीडा संकुलाचे काम रखंडल्याने युवकांच्या शारीरिक विकासाला आणि क्रीडात्मक प्रगतीला खिळ बसली आहे. क्रीडांगणाअभावी तालुक्यातील तरुणांना व्यायामासाठी शेतात जाण्याची वेळ आली आहे.
एकीकडे पोलिस भरतीचा सराव मुले करत आहेत तर, काही हेल्थ काँशिअस लोक दररोज सकाळी आणि संध्याकाळी...