एकूण 7 परिणाम
December 20, 2020
बीड : प्लायवूडच्या दुकानातील केमीकलच्या स्फोट प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दुकान मालक नितीन भागवानदास लोढा याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. शनिवारी (ता. 19) पोलिस नायक रामराव आघाव यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (ता.18) झालेल्या स्फोटात एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले होते. हे...
October 30, 2020
अंबड (जालना) : विधवा सुनेच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सासऱ्याने मुलाच्या हातून सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली. अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारात ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृत...
October 17, 2020
तुळजापूर (उस्मानाबाद) : कोरोना विषाणुचा प्रसार होवू नये यासाठी यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. साहजिकच त्यामुळे भक्ताची मोठी अडचण झाली आहे. त्यासाठी देवस्थान समितीच्यावतीने...
October 15, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : पावसाच्या तडाक्याने शेतीचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत असताना नियमितपणे शेतात मुक्कामी गेलेल्या कदेर (ता.उमरगा) येथील बाप - लेकांना आजू-बाजूच्या नदी, नाल्याच्या पाण्याने घेरा घातला अन् त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अखेर ग्रामस्थ व प्रशासनाला तिसऱ्या...
October 10, 2020
बीड : ‘केलेले काम आम्हीच, होत नसलेले त्यांच्यामुळे, मंजुरी आमच्यामुळेच, भ्रष्टाचार त्यांचा, आम्ही कामे आणतो ते अडवितात’, असे नगरपालिकेतील नगराध्यक्ष आणि आमदारांचे दोन गट नेहमीच एकमेकांकडे बोट दाखवितात. पण, उखडलेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे बीडकरांची ससेहोलपट थांबायला तयार नाही.    मराठवाड्यातील अन्य...
October 07, 2020
बीड : महामार्गावर वाहने व नागरिकांना अडवून लुटणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीचे ३४ मोबाईल फोनसह एक दुचाकी असा तीन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. सहा) ही कारवाई केली.    मराठवाड्यातील अन्य बातम्या...
September 20, 2020
निलंगा (लातूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये इच्छाशक्तीच नाहीये, असा आरोप माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा द्या, लोकप्रतिनिधी जागे व्हा, यासाठी  रविवारी (ता.२०) माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या...