एकूण 23 परिणाम
फेब्रुवारी 27, 2019
कल्याण -  कल्याण रेल्वे स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे. यासाठी तांत्रिक मंजुरी प्रकियेला वेळ लागत असल्याने नागरिकांनी थोडा त्रास सहन करावा, असा सल्ला भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी कल्याणकरांना दिला आहे. त्यांच्या हस्ते कल्याण रेल्वे स्थानकातील...
ऑगस्ट 01, 2018
इस्लामपूर : शहराच्या विकास आराखड्यातील अन्यायकारक ९६ आरक्षणे रद्द करून जनतेला भयमुक्त केले असल्याची माहिती पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, "भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. शहरातील प्रत्येक चौकात सभा घेऊन तक्रारी दाखल...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
जुलै 13, 2018
सरळगाव (ठाणे) -  मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानीच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांच्याकडे केलेल्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी यांच्या कॅबीनला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला...
जुलै 12, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून 27 गावे वगळून नव्या नगरपालिकेची घोषणा लवकरच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना दिले. ही गावे ज्या 'कल्याण ग्रामीण' विधानसभा क्षेत्रात येतात, तेथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी या गावातील विविध नागरी समस्या व आवाजवी मालमत्ता कर...
जुलै 06, 2018
गोवा - राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशेला भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. दुय्यम दर्जाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने...
जुलै 04, 2018
आळंदी - आळंदी सुधारित शहर विकास आराखड्यात दर्शनबारीसाठी टाकलेले आरक्षण शासनाने उठवले. मात्र आज पावसामुळे रस्त्यावरील उभ्या वारकऱ्यांचे हाल झाल्याने मोठ्या सुसज्ज दर्शनबारीची आवश्यकता असल्याची गरज निर्माण झाली. दरम्यान दर्शनबारीचे आरक्षण पुन्हा जैसे थे ठेवण्याची सदबुद्धी माउलींनी सरकारला द्यावी अशी...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
जून 24, 2018
पुर्णा - वझुर (ता. पुर्णा) येथील भूमिपूजन कार्यक्रमासाठी वझुर गावात आलेल्या महसूल मंत्री चंद्रकात पाटील व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी गुढ्या उभारल्या. वझुर (ता. पुर्णा) या गावात गोदावरी नदीकाठच्या विकास कामाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...
जून 04, 2018
कऱ्हाड - भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या विरोधात समविचारी लोकांची आघाडी निर्माण होते आहे. त्यामुळे आगामी काळात देशात व राज्यात भाजप सत्तेवर येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. वास्तविक पारदर्शी निवडणुका पार...
जून 03, 2018
पणजी - भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. ते निवडणूक नेते असतील. केंद्र सरकारने केलेला विकास हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले.  गेल्या चार...
मे 31, 2018
मोहोळ - तालुक्यातील कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून काम करतात आणि हीच आमची खरी ताकद आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत जायचे की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असे सांगत तालुक्याचा आमदार कोणी कितीही...
मे 28, 2018
मुरगाव - गंभीर आजारामुळे गेले 80 दिवस वास्को मतदार संघाचे आमदार कार्लोस आल्मेदा जनतेपासून दुरावले होते. ते आज सोमवारपासून नव्या जोमाने जनतेच्या सेवेत उतरले असून, वास्कोत दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम वास्कोकरांचे दैवत असलेल्या श्री दामोदर मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतले. श्री आल्मेदा यांना ता 8 मार्च ला...
मे 11, 2018
सोलापूर - सोलापूर शहर व जिल्ह्याला राज्यात आणि देशात ओळख मिळावी यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूरच्या बाहेर सोलापुरी उत्पादनांना मार्केट देण्याचा प्रयत्न राहील, सोलापूरच्या विकासात हे फाउंडेशन महत्त्वाची भूमिका...
एप्रिल 19, 2018
लोहा - “प्रगतीचं पहिलं काम रस्ते विकास व रेल्वेमार्ग असते. 25 वर्षापासून रखडलेली ही कामे सरकारने प्राधान्याने हातात घेतली आहेत. मराठवाड्यातील पळवलेलं हक्काचं पाणी संघर्ष करून परत मिळवलं आहे.“ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. लोहा (जि. नांदेड) येथे तीन राष्ट्रीय महामार्गांच्या...
एप्रिल 09, 2018
वारजे माळवाडी - अच्छे दिन काय बुरे दिन पेक्षा ही अधिक वाईट परिस्थिती नरेंद्र मोदी सरकारमुळे आली आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांना त्यांच्या व्यथा, मानसिकता प्रदर्शित करण्यासाठी एक विश्वासनिय जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली असल्याने हल्लाबोल सभेला मोठी गर्दी जमा होत आहे. असे मत...
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
एप्रिल 05, 2018
सोलापूर - महापालिकेच्या 23 पैकी 16 सभा विनाचर्चा तहकुब झाल्याने त्याची गिनीज बुक मध्ये नोंद करावी असा प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी गिनीज बुककडे पाठविला आहे. सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत 102 पैकी 49 ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले...
एप्रिल 04, 2018
सोलापूर - केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 6 व 7 एप्रिल या दोन दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.  विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते...
मार्च 31, 2018
नवी सांगवी (पुणे): इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही. मॉरिशसच्या मातीशी एकरूप झाले परंतु मराठी भाषा, मराठी सण, मराठी संस्कृती आजही त्यांनी जपून ठेवली आहे. मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या...