एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण केल्याचा घणाघात उत्तर...
ऑगस्ट 08, 2019
पुणे - पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर व परिसराच्या पुनर्विकासाचे धोरण आणि निकष महानगरपालिकेने निश्‍चित करावे. त्याशिवाय कोणता विकास आराखडा योग्य आहे, हे ठरविता येणार नाही. तसेच जुने नाट्यगृह कायम ठेवावे, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने महापालिकेला कळविली आहे. यावरून या...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली- डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांची जंयती इंजिनिअर्स डे म्हणून जगभरात साजरी केली जाते. यानिमित्तानेच गुगल या सर्च इंजिनने खास अॅनिमेटेड डुडल तयार करून भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
ऑगस्ट 01, 2018
औरंगाबाद : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाशी (शेकाप) नाळ जुडलेली आहे, म्हणून ते शेकापच्या १७ व्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी येणार होते. मात्र मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना येऊ दिलं नाही, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री मीनाक्षी...
जुलै 26, 2018
संगेवाडी (जि. सोलापूर) : मराठा समाज आरक्षण मागणी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवार ता.२६) रोजी सांगोला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनेसह विविध ग्रामपंचायतीकडून बेमुदत ठिय्या आंदोलनास पाठिंबा देवून लेखी पत्र दिले आहे. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत टाळ,...
जुलै 22, 2018
उल्हासनगर - मागच्या महिन्यात स्वच्छ भारत सर्वेक्षणात अव्वल नंबर पटकावणाऱ्या शीवसेनेच्या पॅनल क्रमांक 10 च्या चारही नगरसेवकांना महापौर मिना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पॅनलला 80 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. फेब्रुवारी...
जुलै 16, 2018
नागपूर - रेल्वेच्या विस्तारात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे क्रांतीकारी पाऊल असून नागपुरातील या प्रकल्पामुळे भारताच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जात असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नमुद केले. यावेळी त्यांनी हवेतून बस, अर्थात केबलवर चालणाऱ्या बस संबंधात 15 ऑगस्टनंतर निविदा काढण्यात...
जुलै 16, 2018
नागपूर - विविध प्रकल्पांचे भूमीपूजन व सामंजस्य करार समारंभात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी भाषणाला उठताच विदर्भवाद्याने 'पहिले वेगळ्या विदर्भाबाबत बोला साहेब' असे म्हणत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने कार्यक्रम शांततेत सुरू झाला. ...
जुलै 10, 2018
अकोला - जगातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसऱ्याजगातील भारतासारख्या देशांमध्ये हा वेग सर्वाधिक आहे. २०१५ पर्यंत जगाची ६८ टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे सांगितले जात आहे. तोकड्या व्यवस्थापनामुले भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार...
जुलै 08, 2018
जुन्नर - कुरण ता. जुन्नर येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला “B ++” नॅक मानांकन मिळाले आहे. नवीन मुल्यांकन पद्धतीनुसार मिळालेल्या मानांकनामुळे जयहिंद राज्यात प्रथम व देशात पाचवे महाविद्यालय ठरले आहे. जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) कडून “B ++” श्रेणी देण्यात...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन...
जून 18, 2018
सटाणा - नियमित योगासनांमुळे शरीर व मन निरोगी, ताजेतवाने व तंदुरुस्त राहते. अनेक दुर्धर आजारांपासून मुक्तीही मिळते. प्रत्येक व्यक्तीने योग दिनाच्या माध्यमातून आपल्या दगदगीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत अतिप्राचीन काळापासून असलेल्या योगासनांचा अवलंब करावा व शारीरिक, मानसिक विकास साधावा असे आवाहन...
जून 03, 2018
पणजी - भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. ते निवडणूक नेते असतील. केंद्र सरकारने केलेला विकास हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले.  गेल्या चार...
मे 31, 2018
मोहोळ - तालुक्यातील कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून काम करतात आणि हीच आमची खरी ताकद आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत जायचे की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असे सांगत तालुक्याचा आमदार कोणी कितीही...
मे 30, 2018
सांगली - मोदी सरकारवर चार वर्षात भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा विरोधकांना उडवता आला नाही. जे उडवले ते हवेतच विरले. हीच या सरकारची मोठी कामगिरी आहे असा दावा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज केला. राफेल विमान खरेदी कराराच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. येथील वालचंद...
मे 24, 2018
सोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला. आययुसीचे प्रकल्प संचालक पिअर रॉबर्टो रिमीटी आणि आशिष वर्मा यांनी तर महापालिकेतर्फे महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यानी स्वाक्षऱ्या केल्या....
एप्रिल 29, 2018
लोणी काळभोर - देशाच्या प्रगतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचे योगदान आहे. त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठी तरुणांना पाठबळ देण्याबरोबरच समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता रुजविणे देखील जरुरीचे बनले आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. कांता नलावडे यांनी कदमवाकवस्ती (ता....
एप्रिल 08, 2018
मांजरी - सध्याच्या काळात युवकांच्या हातात डिजिटल मिडिया आल्याने त्याचे दुष्परिणाम समाजात दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील युवकांना अभिव्यक्त होण्यासाठी महाविद्यालयीन नियतकालिके सकारात्मक भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळून त्यांचे लेखन कौशल्य वाढीस लावण्यासाठी...