एकूण 15 परिणाम
एप्रिल 30, 2019
शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे....
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, याचा...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - प्रत्येक अपंग व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या, नाही तर विष द्या. बेरोजगार भत्ता द्या, अन्यथा स्वयंरोजगारासाठी मदत द्या, अशा मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (ता. 28) चर्नी रोडपासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढला जाणार आहे.  दिव्यांग सेनेच्या...
डिसेंबर 05, 2018
पुणे : पुणे महानगरपालिकेसमोरील नदीमध्ये कित्येक दिवसांपासून कचरा साठलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण पुण्याचं विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्याच महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिके दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका नि निर्माण होत...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 812 घरांसाठी 19 डिसेंबर रोजी सोडत होणार आहे. त्यासाठी बुधवारपासून (ता.21) ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली असून, 603 नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : बाबा भिडे पुल म्हणजे भंगार टाकण्याचा डेपो बनला आहे. या पुलावर कचरा, राडारोडा, बेवारस वाहने, मेट्रोचे साहित्य भंगारात पडलेले दिसते. परंतु आता महापालिका प्रशासनाने या पुलावर विद्युत खांब ठेवल्याचे दिसून येत आहेत. असा प्रकारे रस्त्यावर, फुटपाथवर अनेक दिवसांपासून पडुन आहेत.  विकासाच्या नावाखाली...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : पुणे महानगर पालिकेने सर्व सामान्य नागरिकांसाठी प्रदूषण मुक्त वाहन सायकल योजना सुरू करून कोणाचा फायदा झाला? शहरातील सायकल ट्रॅक गायब! सायकली कचऱ्यात किंवा भंगारात धूळ खात पडलेल्याचे दिसते. फक्त विकासाच्या नावाखाली नविन नविन योजना आणणे. या सायकल योजना सुरू करण्यामागे कोणतेही नियोजन व...
जुलै 24, 2018
जुनी सांगवी - सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध योजना, समाजकल्याण, महापालिका स्तरावरील नागरवस्ती विकास विभागाच्या बहुतांश योजना विविध घटकातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, मोफत शिलाई मशिन वाटप, विद्यार्थी शिष्यवृत्ती आदी योजना आहेत. मात्र त्या...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
मे 24, 2018
सोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला. आययुसीचे प्रकल्प संचालक पिअर रॉबर्टो रिमीटी आणि आशिष वर्मा यांनी तर महापालिकेतर्फे महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यानी स्वाक्षऱ्या केल्या....
मे 13, 2018
हडपसर - ससाणेनगर रेल्वे भुयारी मार्ग व उड्डाणपूलाचे काम रखडल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुलाच्या शवाची प्रेत यात्रा काढून त्याला अग्नी देण्यात आला. फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्ता, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीक यांच्यावतीने यशरविपार्क ते ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग दरम्यान ही ...
एप्रिल 25, 2018
नवीन पनवेल - पनवेल महापालिका हद्दीत समावीष्ठ धानसरमधील अंतर्गत रस्त्याच्या दयनीय अवस्था झाली आहे. दुरावस्था झालेल्या रसत्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भातील निवेदन धानसर ग्रामस्थांमार्फत बुधवार (ता. 25) आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आले. मुब्रा- पनवेल राष्ट्रीय महामार्गापासून...
जानेवारी 24, 2018
ठाणे - ‘‘ठाणे शहर अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. याच शहरापर्यंत देशातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याचप्रमाणे नव्या युगाची क्रांती समजल्या जाणाऱ्या डिजिटल क्रांतीचा भाग होत देशातील पहिले डिजिटल शहर होण्याचा मान या शहराने मिळविला असल्याने त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,’’ असे गौरवोद्‌...
जून 23, 2017
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या देश पातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्‌विटद्वारे याबाबत माहिती दिली. Announcing the next batch of 30 new #SmartCities, selected under 3rd round of #SmartCity Mission,...
डिसेंबर 22, 2016
भाजप-शिवसेनेच्या काळातही पदे रिक्त मुंबई - राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येऊन दोन वर्षे उलटली, तरी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) अद्याप अध्यक्ष आणि मंडळांना सभापती नेमता आलेले नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून, किरकोळ कामांसाठी सर्वसामान्यांना म्हाडा...