एकूण 13 परिणाम
मे 30, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरात उड्डाणपूल असल्याने शहरालगतच्या जानवली आणि वागदे गावांचे शहरांत रूपांतर होईल. या गावांमध्ये नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊन ही गावे विकासाच्या नकाशावर येतील, अशी अपेक्षा होती; मात्र जानवलीतील महामार्ग दुतर्फा बहुतांश क्षेत्र हे वनसंज्ञा आणि वनक्षेत्रामध्ये...
मार्च 06, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सादर केलेल्या पहिल्या टप्प्यातील रिंगरोडच्या कामाच्या "आर्थिक सुसाह्यता' अहवालाची छाननी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. त्यानंतर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. तथापि, ही...
जुलै 16, 2018
नागपूर - रेल्वेच्या विस्तारात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे क्रांतीकारी पाऊल असून नागपुरातील या प्रकल्पामुळे भारताच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जात असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नमुद केले. यावेळी त्यांनी हवेतून बस, अर्थात केबलवर चालणाऱ्या बस संबंधात 15 ऑगस्टनंतर निविदा काढण्यात...
जुलै 06, 2018
गोवा - राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशेला भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. दुय्यम दर्जाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने...
जून 29, 2018
गुडगाव: गुगल इंडियाने कार्यालयासमोरील हरित पट्ट्यात विनापरवानगी रस्त्याचे बांधकाम केल्याप्रकरणी कंपनीला गुडगाव महानगर विकास प्राधिकरणाने (जीएमडीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, गुगलने कार्यालयाची इमारत युनिटेक लिमिटेडच्या मालकीची असून, युनिटेकनेच हा रस्ता बांधल्याचा खुलासा केला आहे. ...
मे 28, 2018
मुरगाव - गंभीर आजारामुळे गेले 80 दिवस वास्को मतदार संघाचे आमदार कार्लोस आल्मेदा जनतेपासून दुरावले होते. ते आज सोमवारपासून नव्या जोमाने जनतेच्या सेवेत उतरले असून, वास्कोत दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम वास्कोकरांचे दैवत असलेल्या श्री दामोदर मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतले. श्री आल्मेदा यांना ता 8 मार्च ला...
मे 27, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले, तेव्हा त्यांनी...
मे 11, 2018
पालखेड - मुंबई-नागपुर महामार्गावर शुक्रवार (ता. 11) तिडी मकरमतपुर (ता. वैजापुर) येथे ट्रक व बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 30 वऱ्हाडी जखमी झाले. त्यातील 13 जण गंभीर जखमी झाले आहे.  परभणी येथून नाशिकला वऱ्हाडी घेऊन जाणारी बस व मालवाहु ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात जखींना वैजापुर येथील...
एप्रिल 25, 2018
नवीन पनवेल - पनवेल महापालिका हद्दीत समावीष्ठ धानसरमधील अंतर्गत रस्त्याच्या दयनीय अवस्था झाली आहे. दुरावस्था झालेल्या रसत्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भातील निवेदन धानसर ग्रामस्थांमार्फत बुधवार (ता. 25) आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आले. मुब्रा- पनवेल राष्ट्रीय महामार्गापासून...
एप्रिल 19, 2018
लोहा - “प्रगतीचं पहिलं काम रस्ते विकास व रेल्वेमार्ग असते. 25 वर्षापासून रखडलेली ही कामे सरकारने प्राधान्याने हातात घेतली आहेत. मराठवाड्यातील पळवलेलं हक्काचं पाणी संघर्ष करून परत मिळवलं आहे.“ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. लोहा (जि. नांदेड) येथे तीन राष्ट्रीय महामार्गांच्या...
एप्रिल 13, 2018
कोंढाळी - नागपुर अमरावती राष्ट्रिय महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासुन 9 कि. मी. अंतवरील जुनापानी गावापासुन पाचशे मिटर अंतरावर बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची माहिती महामार्ग सुरक्षा पोलिसांनी कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पहाटे साडेपाच वाजता दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ...
नोव्हेंबर 24, 2017
टाकळी हाजी (शिरूर, पुणे): राज्यात भाजप शिवसेना सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे. नोटाबंदी करून आपल्याच पैशासाठी रांगेत उभे केले. शेतकऱ्याला मदत करण्याची भुमीका सोडून चावडी वाचन करून शेतकऱ्यांची आबरू चव्हाट्यावर मांडण्याचे काम होत आहे. परदेशातून शेतमाल आयात करून शेतकऱ्यांच्या...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार हे सर्वच खेळपट्ट्यांवर खेळणारे अष्टपैलू खेळाडू असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा...