एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण केल्याचा घणाघात उत्तर...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : देशातील एकूण सहकारापैकी सुमारे 70 टक्‍के सहकार एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्याच्या रोजगार निर्मितीत व उत्पन्नात सहकाराचा मोठा वाटा आहे. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शासनाच्या ठोस धोरणाअभावी जिल्हा बॅंका, सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने, पतसंस्था, दूध संघांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत....
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
जुलै 03, 2018
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली. सोलापूरचे...
जून 04, 2018
कऱ्हाड - भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या विरोधात समविचारी लोकांची आघाडी निर्माण होते आहे. त्यामुळे आगामी काळात देशात व राज्यात भाजप सत्तेवर येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. वास्तविक पारदर्शी निवडणुका पार...
एप्रिल 26, 2018
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शाळा विद्यार्थीच घडवित नाही.तर चांगला समाज निर्मितिसाठीही तिचा मोठा वाटा. समाजस्वास्थावर वैचारिक विकासाचा पाठ शिकवाणार्या गोंडपिपरी तालूक्यातील विठ्ठलवाडा गावातील शाळेला आज शंभर वर्ष पुर्णहोत आहेत.शाळास्थापनेच्या शताब्दीत कुणी मोठे राजकारणी कुणी समाजकारणी तर कुणी संशोधक...
एप्रिल 20, 2018
जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 90 दिव्यांगाना मोफत कुबडीचे व पाच जणांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले....
एप्रिल 12, 2018
अकोला - महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या पुरवठ्याच्या कंत्राटासाठी अखेर त्याच कंपनीला पात्र ठरविण्यात आले असून, एका शर्तीवर तब्बल 11 स्पर्धकांना पध्दतशिरपणे बाजुला करण्यात आले. या कंत्राटासाठी नियम, अटीमध्ये शिथिलता आणण्याच्या नावाखाली दुसऱ्यांदा काढलेल्या निवेदेतही त्याच...
मार्च 31, 2018
नवी सांगवी (पुणे): इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही. मॉरिशसच्या मातीशी एकरूप झाले परंतु मराठी भाषा, मराठी सण, मराठी संस्कृती आजही त्यांनी जपून ठेवली आहे. मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या...
नोव्हेंबर 24, 2017
टाकळी हाजी (शिरूर, पुणे): राज्यात भाजप शिवसेना सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे. नोटाबंदी करून आपल्याच पैशासाठी रांगेत उभे केले. शेतकऱ्याला मदत करण्याची भुमीका सोडून चावडी वाचन करून शेतकऱ्यांची आबरू चव्हाट्यावर मांडण्याचे काम होत आहे. परदेशातून शेतमाल आयात करून शेतकऱ्यांच्या...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार हे सर्वच खेळपट्ट्यांवर खेळणारे अष्टपैलू खेळाडू असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा...