एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
जुलै 30, 2018
मुंबई - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू...
जुलै 22, 2018
उल्हासनगर - मागच्या महिन्यात स्वच्छ भारत सर्वेक्षणात अव्वल नंबर पटकावणाऱ्या शीवसेनेच्या पॅनल क्रमांक 10 च्या चारही नगरसेवकांना महापौर मिना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पॅनलला 80 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. फेब्रुवारी...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
जुलै 13, 2018
उंडवडी - उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज पालखी तळावर सुपे येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी 'निर्मल व प्लास्टिकमुक्त पंढरीची वारी अभियान' अंतर्गत दोन दिवस स्वच्छता मोहिम राबवून पालखी येण्यापूर्वी व पालखी सोहळा पुढे...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
जुलै 01, 2018
भिगवण : राज्यामध्ये विरोधी पक्ष्याचे सरकार असतानाही विकासाची विक्रमी कामे केली आहेत सत्ताधारी आमदार असतो तर तालुक्यामध्ये आणखी वेगळे चित्र दिसले असते. तालुक्यातील जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणुन अकोले येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेची सुरुवात करत ...
मे 27, 2018
औरंगाबाद - सिडको येथील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपूलास स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात रविवारी (ता. 27) राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. या उड्डाणपुलास हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची लावून धरत...
मे 13, 2018
हडपसर - ससाणेनगर रेल्वे भुयारी मार्ग व उड्डाणपूलाचे काम रखडल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुलाच्या शवाची प्रेत यात्रा काढून त्याला अग्नी देण्यात आला. फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्ता, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीक यांच्यावतीने यशरविपार्क ते ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग दरम्यान ही ...
मे 08, 2018
पणजी - वारसा स्थळे दत्तक योजनेसंदर्भात पुराभिलेख व पुरातत्त्व खात्यामार्फत संचालकांनी प्रस्ताव पाठवला. त्याची गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व पुरातत्त्वमंत्री विजय सरदेसाई यांना माहिती देण्यात आली नसल्याने त्या प्रस्तावाशी काही संबंध नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या प्रस्तावाच्या कागदोपत्री...
एप्रिल 27, 2018
हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी...
सप्टेंबर 07, 2017
अहमदाबाद: "डिजिटल इंडिया' मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, मुख्य सचिव जे. एन. सिंह आणि गुगल इंडियाचे जनधोरण विभागाचे संचालक चेतन कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाची परिक्रमा कायम ठेवत मुंबई जवळील मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भाजपने विजयी झेंडा फडकला आहे. आज (सोमवार) झालेल्या मतमोजणीत एकूण ९५ पैकी ५४ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. शिवसेनेच्या...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार हे सर्वच खेळपट्ट्यांवर खेळणारे अष्टपैलू खेळाडू असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा...
डिसेंबर 22, 2016
केंद्र सरकारची मंजुरी; कामगारांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटणार, कंपनीचे पुनरुज्जीवनही होणार पिंपरी - गेल्या अनेक वर्षांपासूनची हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीची आर्थिक कोंडी आजअखेर (ता. 21) फुटली. कंपनीची वित्तीय गरज भागविण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनीला आपल्या मालकीची 87.70 एकर...