एकूण 17 परिणाम
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकांना भेटणं झालं, तेव्हा चक्क त्या काश्‍मिरी भाषेतील वाक्‍यं पाठ करत बसल्या होत्या. आश्‍चर्याने विचारलंच, आपल्याकडे कधीपासून काश्‍मिरी शिकवायला लागले? तेव्हा कळलं, की त्या रोज वेगवेगळ्या भाषेतली पाच-पाच वाक्‍य पाठ करताहेत आणि यामुळे साऱ्या भाषांचा...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी परिसरात त्यांच्या...
ऑगस्ट 23, 2018
गडचिरोली : गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या कामात गुंतलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे शरणागती...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या आर्थिक वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे.  शिक्षण...
जुलै 20, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील विद्यार्थ्यांना नुकतेच शालेपयोगी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील नानोसे राजिप शाळेत हा कार्यक्रम झाला. तसेच परळी ग्रामपंचायत आवारात व डॉ. प्रभाकर गावंड हायस्कुल परळी येथे वृक्षलागवड...
जुलै 15, 2018
औरंगाबाद - कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत हर्सुल मध्यवर्ती कारागृहाला सॅनेटरी पॅड निर्मिती करणारे मशीन राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी...
जुलै 13, 2018
लोणी काळभोर  - शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीचे नाते तयार करावे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर तयार होईल. कृतीशिलतेवर आधारीत शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्यास त्याचा करिअर घडविताना फायदा होईल. त्यामुळे शिक्षकांनी प्रयोगशीलतेबरोबर कृतीशील शिकवणीवर भर द्यावा, असे प्रतिपादन, ...
जुलै 10, 2018
कोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेवेळी क्रीडा शिक्षक उपस्थित न राहिल्यास शाळेवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी आज येथे दिली.  जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी आयोजित शालेय क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी...
जुलै 05, 2018
सोलापूर - 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नियुक्ती शासनाने केली आहे. या समितीने जिल्ह्यातून तीन शिक्षकांनी नामांकने 24 जुलैपर्यंत राज्य निवड समितीकडे ऑनलाइन पाठवायची आहेत.  केंद्र शासनाने शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी त्यांना ऑनलाइन...
जुलै 02, 2018
जुन्नर - जुन्नर, बारव, गोळेगाव येथील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी 'सकाळ'च्या फुल टू स्मार्ट उपक्रमास सहभाग घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.      ‎  "शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये 'सकाळ'चे योगदान उल्लेखनीय आहे." फुल टू स्मार्ट सारख्या उपक्रमामधून...
जून 21, 2018
मांजरी - आरोग्याच्या अनेक समस्या पुढे येऊ लागल्या असून योग व प्राणायामच त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकते. त्यासाठी घरोघरी योग-प्राणायामची साधना झाली पाहिजे, असे मत योग प्रशिक्षक मधुकर कवडे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम...
जून 18, 2018
नवी सांगवी (पुणे) - येथील ओम नमो: चिकित्सालय व ओम नमो: परिवर्तन परिवार यांचे वतीने योग सप्ताह निमित्त नुकतेच मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील चिकित्सालयात पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी योगासनांच्या प्रात्यक्षिकासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पितृ दिन साजरा करण्यात...
जून 18, 2018
सटाणा - नियमित योगासनांमुळे शरीर व मन निरोगी, ताजेतवाने व तंदुरुस्त राहते. अनेक दुर्धर आजारांपासून मुक्तीही मिळते. प्रत्येक व्यक्तीने योग दिनाच्या माध्यमातून आपल्या दगदगीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत अतिप्राचीन काळापासून असलेल्या योगासनांचा अवलंब करावा व शारीरिक, मानसिक विकास साधावा असे आवाहन...
एप्रिल 27, 2018
हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी...
एप्रिल 22, 2018
जुन्नर - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्तावाढ, क्रीडा व आरोग्यासाठी प्रकल्प कार्यालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यास विद्यार्थी व शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी पालकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा...