एकूण 12 परिणाम
डिसेंबर 26, 2018
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज 104वी जयंती! याच निमित्ताने गुगलने बाबा आमटे यांचा जीवनप्रवास दाखवणारे अप्रतिम असे डुडल तयार केले आहे. बाबा आमटे यांनी सुरवातीपासूनच आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी व्यतित केले. याचाच मागोवा या गुगल डुडलमधून घेण्यात आला आहे. कुष्ठरोगी लोकांसाठी केलेले काम,...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...
डिसेंबर 04, 2018
तुर्भे  - नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपंग, फेरीवाले व आदिवासींचे प्रलंबित प्रश्‍न प्रशासनासमोर मांडण्यात आले. येत्या 15 दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन...
ऑगस्ट 14, 2018
परभणी - मराठा आरक्षण आंदोलनादरम्याण मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता.14) पासून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. ता.15 ऑगस्टला पालकमंत्र्याऐवजी अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिकांच्या हस्ते...
जुलै 26, 2018
संगेवाडी (जि. सोलापूर) : मराठा समाज आरक्षण मागणी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवार ता.२६) रोजी सांगोला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनेसह विविध ग्रामपंचायतीकडून बेमुदत ठिय्या आंदोलनास पाठिंबा देवून लेखी पत्र दिले आहे. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत टाळ,...
जुलै 22, 2018
मंगळवेढा - मराठा आरक्षण मागणीकडे दुर्लक्ष व 2017-18 चा खरीप हंगामासाठीचा पिकविमा मिळवून देण्यातील अपयश ते शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे केलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रा. संतोष पवार यांनी सांगितले....
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
जुलै 16, 2018
बीड  : दुध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दुध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय दुध संघाचे संपूर्ण संकलन झाले. तर, खासगी संघांचे संकलन बंद होते.  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील सोमेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक करुन...
जुलै 05, 2018
औरंगाबाद - जलयुक्‍त शिवार अभियान हे सरकारने आपले चेले-चपाटे पोसण्याचा धंदा बनविला आहे. यात शास्त्रशुद्ध माथा ते पायथा संसाधन विकास पद्धतीला तिलांजली देऊन पर्यावरणाचा ऱ्हास, परिस्थितीचा विध्वंस आणि भ्रष्टाचाराला मोकळे रान करून दिले असल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ तथा याचिकाकर्ते प्रा. एच. एम. देसरडा यांनी...
जुलै 04, 2018
एटापल्ली (जि. गडचिरोली) - येथील गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे अकार्यक्षम असून त्यांनी कर्तव्यावर रुजू झाले पासून एक दिवसही मुख्यालयी हजार राहून कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून लाभार्थी कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे त्यांचे कर्तव्यकाळाची चौकशी करून...
मे 13, 2018
हडपसर - ससाणेनगर रेल्वे भुयारी मार्ग व उड्डाणपूलाचे काम रखडल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुलाच्या शवाची प्रेत यात्रा काढून त्याला अग्नी देण्यात आला. फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्ता, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीक यांच्यावतीने यशरविपार्क ते ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग दरम्यान ही ...
एप्रिल 04, 2018
सोलापूर - केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 6 व 7 एप्रिल या दोन दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.  विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते...