एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
ऑगस्ट 05, 2018
लातूर - केंद्र शासनाच्या डायरेक्टर जनरल आॅफ ट्रेनिंग यांनी राज्यातील ३५३ शासकीय आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. यात त्यांनी नुकतेच मानांकन जाहीर केले आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक सारख्या प्रगत शहरातील आयटीआयला मागे टाकत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. लातूरच्या आयटीआयला...
जुलै 16, 2018
नागपूर - नागपूर-मुंबई या 'समृद्धी' मार्गाला समांतर असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. त्यामुळे आता नागपूर-मुंबई प्रवासात प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी समृद्धी मार्गाला समांतर...
जुलै 12, 2018
शिर्सुफळ - सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रो व 'सकाळ' रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे 700 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नव्याने मातीलाही तयार करण्यात आला आहे. यामुळे चार कोटीहून लिटरहून अधिक पाण्याचा साठा होणार आहे. याबाबत...
जुलै 08, 2018
शिर्सुफळ - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली कन्या असलेल्या मातांना धनादेश देवुन सत्कार करण्यात आला. तसेच भारत फोर्ज कंपनीच्या...
जून 03, 2018
लातूर - वडार समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापन्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचे अध्यक्ष कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे असतील. या समितीत समाजाच्या नेत्यांचा समावेश असेल. तीन महिन्यात अभ्यास करून निधी उपलब्ध करून देवून या महामंडळाचा लाभ समाजाला कसा देता येईल याचा...
मे 29, 2018
पुणे - राज्यातील लैंगिक छळास प्रतिबंध करणाऱ्या अंतर्गत समित्यांमधील महाविद्यालयातील १५ हजार तर सरकारी कार्यालयात ४० हजार सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या समित्या प्रत्यक्षात किती परिणामकारक काम करतात याची जास्त काळजी वाटत असल्याची चिंता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर...
मे 24, 2018
सोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला. आययुसीचे प्रकल्प संचालक पिअर रॉबर्टो रिमीटी आणि आशिष वर्मा यांनी तर महापालिकेतर्फे महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यानी स्वाक्षऱ्या केल्या....
मे 11, 2018
सोलापूर - सोलापूर शहर व जिल्ह्याला राज्यात आणि देशात ओळख मिळावी यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूरच्या बाहेर सोलापुरी उत्पादनांना मार्केट देण्याचा प्रयत्न राहील, सोलापूरच्या विकासात हे फाउंडेशन महत्त्वाची भूमिका...
एप्रिल 22, 2018
कऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरच्या प्रबोधन चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन जमियत ए उलमा राज्याचे अध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांनी केले.  आझाद मोहल्ला येथे मुस्लिम...