एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली : आज (ता. 12) गुगलने एक खास डुडल तयार केलं आहे. बंगाली समाजसुधारक कामिनी रॉय यांच्या जयंतीमिनित्त हे डुडल बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात समाजसेवक व समाजसुधारक म्हणून कामिनी रॉय यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या सामाजिक कार्यकर्त्या, समाजसुधारक, उत्तम कवयित्री व स्त्रीवादी...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर लोकसभेतही आज (मंगळवार) मंजूर झाले आहे. लोकसभेत 366 विरुद्द 66 इतक्या मोठ्या मताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] जम्मू आणि...
डिसेंबर 30, 2018
पणजी- केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या बंद खाणींच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. गोव्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी प्रभू यांची आज गोव्यात भेट घेऊन त्यांना खाणी लवकर सुरू करण्याची विनंती केली. प्रभू यांनी नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा...
नोव्हेंबर 07, 2018
नवी दिल्ली : स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारमध्ये धुमसत असलेल्या वादात आता बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उडी घेतली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापनाची भूमिका ही टिकून खेळणाऱ्या राहुल द्रविडसारखी असावी, न की चढ्या आवाजात कॉमेंट्री करणाऱ्या नवज्योत सिद्धूसारखी,...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली- डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांची जंयती इंजिनिअर्स डे म्हणून जगभरात साजरी केली जाते. यानिमित्तानेच गुगल या सर्च इंजिनने खास अॅनिमेटेड डुडल तयार करून भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
जुलै 06, 2018
गोवा - राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशेला भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. दुय्यम दर्जाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने...
जुलै 03, 2018
पणजी - 'आज गोवा ते तिरुपती या धार्मिक सहलीला झेंडा दाखवताना मला आनंद होत आहे आणि मी या उपक्रमाला प्रदीर्घ यश चिंततो. गोमन्तकीयांना तिरूपतीचे दर्शन घेता यावे म्हणून ही सेवा सुरू करण्यात आलेली असून या सेवेच्या माध्यमातून अवघ्या 90 मिनिटांच्या आत तिरूपतीचे दर्शन गोमन्तकीयांना घेता येणार असल्याने या...
जून 29, 2018
गुडगाव: गुगल इंडियाने कार्यालयासमोरील हरित पट्ट्यात विनापरवानगी रस्त्याचे बांधकाम केल्याप्रकरणी कंपनीला गुडगाव महानगर विकास प्राधिकरणाने (जीएमडीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, गुगलने कार्यालयाची इमारत युनिटेक लिमिटेडच्या मालकीची असून, युनिटेकनेच हा रस्ता बांधल्याचा खुलासा केला आहे. ...
जून 27, 2018
पणजी - गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) गोवामाइल्स हे टॅक्सी सेवा अॅप पुढील महिन्यात सर्वांसाठी खुले होणार आहे. सध्या हे अॅप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील 2 हजार 800 टॅक्‍सी चालकांनी हे अॅप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणारी मागणी वाढल्यानंतर...
जून 03, 2018
पणजी - भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. ते निवडणूक नेते असतील. केंद्र सरकारने केलेला विकास हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले.  गेल्या चार...
मे 08, 2018
पणजी - वारसा स्थळे दत्तक योजनेसंदर्भात पुराभिलेख व पुरातत्त्व खात्यामार्फत संचालकांनी प्रस्ताव पाठवला. त्याची गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व पुरातत्त्वमंत्री विजय सरदेसाई यांना माहिती देण्यात आली नसल्याने त्या प्रस्तावाशी काही संबंध नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या प्रस्तावाच्या कागदोपत्री...
नोव्हेंबर 24, 2017
पुणे : 'ब्राह्मोस' या क्षेपणास्त्रासाठी बुस्टर म्हणून वापरण्यात येणाऱ्या 'सॉलिड प्रॉपेलंट' चाचणी बुधवारी सुखोई-30 या लढाऊ विमानावर यशस्वीपणे घेण्यात आली. राष्ट्रीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डी.आर्.डी.ओ.) हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीने हे 'सॉलिड प्रॉपेलंट' विकसित केले आहे. या यशस्वी...
नोव्हेंबर 17, 2017
भोपाळ : 'देशात लोकशाही 'सुरक्षित' आहे कारण इथे बहुसंख्येने हिंदू राहतात' असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काल दिलेल्या राष्ट्रवादावरील व्याख्यानात केले. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी व्हायला सुरवात होईल, तेव्हापासून सामाजिक ऐक्य व विकास धोक्यात येईल. लोकसांख्यिक बदलांमुळे...
सप्टेंबर 07, 2017
अहमदाबाद: "डिजिटल इंडिया' मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, मुख्य सचिव जे. एन. सिंह आणि गुगल इंडियाचे जनधोरण विभागाचे संचालक चेतन कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर...