एकूण 8 परिणाम
डिसेंबर 26, 2018
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज 104वी जयंती! याच निमित्ताने गुगलने बाबा आमटे यांचा जीवनप्रवास दाखवणारे अप्रतिम असे डुडल तयार केले आहे. बाबा आमटे यांनी सुरवातीपासूनच आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी व्यतित केले. याचाच मागोवा या गुगल डुडलमधून घेण्यात आला आहे. कुष्ठरोगी लोकांसाठी केलेले काम,...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले...
डिसेंबर 05, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नेमलेल्या दोन्ही सल्लागार कंपन्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाचे पॅकेज आणि त्यासाठी लागणारा सुमारे 14 हजार कोटी...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी द ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल्‌-मुस्लमीन (एमआयएम) या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरच लवकर सुनावणी होणे अपेक्षित आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राज्य सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या...
जुलै 30, 2018
मुंबई - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार हे सर्वच खेळपट्ट्यांवर खेळणारे अष्टपैलू खेळाडू असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा...
डिसेंबर 22, 2016
मुंबई - चिक्की गैरव्यवहार प्रकरणात महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. कथित चिक्की गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंकजा मुंडे यांना क्‍लीन चिट देताना यासंदर्भातील फाइलदेखील बंद केली आहे. तसा अहवालदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गृह विभागाला...