एकूण 661 परिणाम
January 20, 2021
सोनई (अहमदनगर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार राग, द्वेष आणि सुडबुध्दीने झाला असला तरी विजयानंतर झालं गेलं विसरुन जगदंब मंडळाच्या विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांची भेट घेत आभार मानले आहेत. हे वेगळेपण ग्रामस्थांना चांगलेच भावले आहे. अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  जेष्ठ नेते यशवंतराव...
January 20, 2021
पुणे - पुरंदर तालुक्‍यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सध्या असलेल्या जागेपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडेश्‍वर, रिसे आणि पिसे जागेस एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने तत्त्वतः मान्यता दिली आहे.  पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ...
January 20, 2021
महापालिकेत समावेश झाल्यानंतर मांगडेवाडी गावातील नागरिक सकारात्मक असल्याचे चित्र आहे. ‘कुस्ती आणि पहिलवानकीचा वारसा जपणारे गाव’ म्हणून मांगडेवाडीची ओळख असली तरी  ग्रामपंचायत असताना जो विकास झाला नाही तो महापालिकेत होईल, अशी अपेक्षा लोकांना आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
January 20, 2021
भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. सरकारी संस्थांच्या विविध विभागांमध्ये कृषी अभ्यासक्रमांमधील व्यावसायिकांची गरज वाढली आहे. सिंचन सुविधा, अन्न साठवणूक, कोल्ड स्टोअर्स, कृषी यंत्रसामग्रीचा वापर आणि कृषी पायाभूत सुविधांचा शाश्वत वापर, यांमुळे येत्या काही वर्षांत या...
January 20, 2021
तरुण कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नोकरी बदलण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. नोकरी बदलण्याची कारणेही महत्त्वाची आहेत. चांगली संधी, उत्तम पगार, उत्तम फायदे, परदेशगमन करण्याची संधी, अथवा बॉसबरोबर पटत नाही, संस्थेचे वातावरण चांगले नाही वगैरे सारखी अनेक कारणे कर्मचारी सांगतात. मात्र, विचार न करता नोकरी बदलल्यास...
January 19, 2021
शिक्षण झाल्यानंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हा प्रश्न असतो. बऱ्याचदा करिअर मार्गदर्शन करणाऱ्यांकडून अनेक पर्याय सुचवले जातात. त्यातही वेगवेगळे ट्रेंड असतात आणि विद्यार्थी गोंधळून जातात. इंजिनिअरिंग करणाऱ्यांसाठी प्रिंटींग इंजिनिअरिंग हा वेगळा आणि चांगला पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रात करिअर...
January 19, 2021
नारायणगाव - शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक दूध देणाऱ्या परदेशी सानेन शेळीचा प्रसार, वृद्धी होणे आवश्यक आहे. सानेन जातींचे गोठविलेले वीर्य किंवा या जातींची प्रजाती लवकरच भारतामध्ये उपलब्ध केली जाईल. शेळी, कोंबडी शेळीपालन व्यवसायाला विमा संरक्षण देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन पशुसंवर्धन,...
January 19, 2021
मंचर : आंबेगाव तालुक्यात काही राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे. तर काही नेत्यांना झटका बसला असून, निकाल आत्मचिंतन करण्यास लावणारे आहेत. वळती, शेवाळवाडी, दरेकरवाडी, आदर्शगाव भागडी, आदर्शगाव गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, पिंपळगाव तर्फे महाळुंगे या गावांमध्ये निवडणुका...
January 19, 2021
जुन्नर : जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून मिरवणूक काढल्याप्रकरणी गोळेगाव (ता. जुन्नर) येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण दहा जणांच्या विरोधात जुन्नर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
January 19, 2021
संगमनेर (अहमदनगर) : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल पाहता, जवळपास 80 टक्के जागा महाविकास आघाडीने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. याचा अर्थ, आमच्या वर्षभरातील कामावर लोक समाधानी आहेत, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. हे ही वाचा : जेसीबीतून...
January 19, 2021
पुणे रेल्वे स्टेशनपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुजर निंबाळकरवाडीचा महापालिकेत समावेश झाला; परंतु आता तरी गावाचा विकास होणार का? की ‘आगीतून उठलो अन्‌ फुपाट्यात पडलो’ अशी अवस्था होणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. भौगोलिकदृष्ट्या डोंगरउतारावर गाव असून गावाला नागरी समस्यांनी विळखा घातला...
January 19, 2021
पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच...
January 19, 2021
नवी दिल्ली - नक्षलग्रस्त भागात वेगाने वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाला (सीआरपीएफ) नवीन वाहन उपलब्ध झाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि ‘सीआरपीएफ’तर्फे आज ‘रक्षिता’ या दुचाकी रुग्णवाहिकेचे उद्‌घाटन करण्यात आले. सुरक्षा जवानांना तातडीची वैद्यकीय मदत हवी...
January 19, 2021
‘आबा, तुम्हाला मी सांगितलं होतं का नाय? तुम्हीच बहुमतांनी निवडून येणार आणि आपलं पॅनेल लागणार,’ सुरेश या मतदाराने आबाला बळजबरीने आलिंगन देत म्हटले. त्यानंतर स्वतःच्या हाताने स्वतःवरच गुलाल उधळून घेत त्याने आबांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या.   ‘आरं, पण तू तर नानाचा प्रचार करत होतास ना. सारखा तर...
January 19, 2021
एक छोटीशी मुलगी होती, तिचं नाव होतं - चिनू. वेगळीच होती ती. खरंतर बाहेरून अगदी सामान्य, रूपा-रंगाने बेताची, डोळ्यावर मोठा चष्मा, आत्मविश्वास कमी, पण लाजरी नव्हती. तिला मनात माहीत होतं, की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. पण तिचं वेगळं असणं तिला व्यक्त करता यायचं नाही. वर्गातल्या मुली एकट्या पाडायच्या,...
January 19, 2021
हिंदुत्व आणि प्रादेशिक अस्मिता यांपलीकडे शिवसेनेचे राजकारण जात नाही, हेच आतापर्यंतच्या वाटचालीचे वास्तव आहे. दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी केल्यामुळे कधीतरी ‘सेक्‍युलर’ची हाळी दिली जाते एवढेच. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पंगा घेऊन, महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन केल्यानंतर आता...
January 19, 2021
औरंगाबादपासून अवघ्या दहा किलोमीटरवर औरंगाबाद-जालना महामार्गालगत वसलेले छोटेसे खेडे, अशी पूर्वीची ओळख असलेले, श्री क्षेत्र मांगीरबाबा देवस्थानमुळे राज्यभर नाव पोचलेले शेंद्रा कमंगर आता पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलंय. याच मंदिरात भाविक मांगीरबाबा यांच्या यात्रेत नवस...
January 17, 2021
ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर आज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये होते. पुण्यात आज, पोलिसालाच धमकावण्याचा प्रकार घडलाय. शरद पवारांच्या पुणे ते शिवनेरी सायकल प्रवासाचा किस्सा...
January 17, 2021
बेळगाव : देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची डबल इंजिन जोडी प्रभावी ठरल्याचे गौरद्‌गार काढत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढून घेतली आहे. तसेच मागील तालुका आणि जिल्हा पंचायत निडणुकीत...
January 17, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पोथरे, देवळाली, जातेगाव, झरे, सावडी, साडे, कुंभेज, उमरड या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत अंत्यत चुरस दिसून आली. तालुक्‍यातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात...