एकूण 61 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित म्हणाले, अध्यक्ष महोदय, बिरसा...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे जवळपास ठरले असताना आज (गुरुवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे.  pic.twitter.com/XBuHSnp1dQ — Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2019 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संजय राऊत...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देण्याच्या अटीवर राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या वृत्ताला कोणाकडूनही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा Exclusive : शरद...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार केलेल्या पदयात्रांचा सविस्तर अहवाल आठवडाभरात देण्याच्या सूचना भाजप खासदारांना देण्यात आल्या आहेत. भाजप संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत ही सूचना देण्यात आली.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 19, 2019
जयपूर : राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मतदारांनी भाजपला स्पष्ट नाकारल्याचे समोर आले आहे. २ महापालिका, ३० नगरपालिका आणि १७ नगरपरिषदा अशा एकूण ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं २३ ठिकाणी आपला झेंडा फडकवला...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला असून, आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आणि...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षांमधील संबंधांमध्ये अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी आज भाजप नेत्यांवर निशाणा साधला....
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षातील संवाददूत बनले आहेत. त्यांनी सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला जाहीर केला असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणे झाल्याचा दावाही केला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 18, 2019
बंगळुरु : हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आग्रमक असून, तुलनेत भाजपचं हिंदुत्व सॉफ्ट आहे. त्यामुळं काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबतच जावे असे, असे मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज (सोमवार) लोकसभेत शपथ  घेतली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. यापुर्वी दोन वेळा मी या सभागृहाचा सदस्य होतो. तिसऱ्यांदा...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत तुम्ही सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेला विचारा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शरद पवार म्हणाले, की सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेला विचारा....
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज (सोमवार) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला असून, आता सत्तास्थापनेचा केंद्र दिल्ली...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नरेंद्र मोदी सरकारने नागरिकता कायदा दुरुस्ती विधेयक, अयोध्येतील राममंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करणे, चिट फंड गैरव्यवहारांना लगाम घालण्याची कायदादुरुस्ती आदी 36 ते 39 महत्त्वाकांक्षी विधेयके मंजूर करवून घेण्याचे नियोजन आखले आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यावर अमित शहा यांनी काळजी करू नका. भाजप-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल, असे सांगितले आहे. असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे....
नोव्हेंबर 17, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नवी दिल्लीत बोलावलेल्या 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने आज (रविवार) अखेर भाजपने शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपकडून...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपने उद्या (ता. 17) नवी दिल्लीत बोलावलेल्या "एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने भाजप- शिवसेना युतीला अधिकृत तडा गेल्याचे मानण्यात येते.  राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना,...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (ता. 17) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग येणार आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता त्याचे दिल्लीतही पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली आहे. त्यामुळे संसदेतची त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाशिवआघाडीची राज्यपालांसोबतची भेट पुढे ढकलली संसदेच्या...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार...