एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
तिरुअनंतपुरम : शबरीमलावरील अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश दिला तर त्याचे परिणाम भयंकर होतील, असा इशारा केरळमधील भाजपतर्फे दिला जात असला, तरी मंदिर प्रवेशासाठी 36 महिलांनी नोंदणी केली आहे. शबरीमलाच्या संकेतस्थळावरून त्यांनी दर्शनासाठी नोंदणी केली आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे नास्तिक...
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शबरीमला खटल्यावर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळणार का नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा Supreme...
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली : आज (ता. 12) गुगलने एक खास डुडल तयार केलं आहे. बंगाली समाजसुधारक कामिनी रॉय यांच्या जयंतीमिनित्त हे डुडल बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात समाजसेवक व समाजसुधारक म्हणून कामिनी रॉय यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या सामाजिक कार्यकर्त्या, समाजसुधारक, उत्तम कवयित्री व स्त्रीवादी...
ऑगस्ट 17, 2019
नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड...
ऑगस्ट 06, 2019
पटणाः बिहारचे आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव हे घागरा-चोळी परिधान करतात. शिवाय, ते व्यसनाच्या आहारी गेले असून, शंकराचा अवतार धारण करतात, असे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे. ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App...
जुलै 30, 2019
डॉक्टर मुथ्थूलक्ष्मी रेड्डी यांचा आज जन्मदिवस! मुलांच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या. शिक्षण घेण्यास विरोध होत असतानाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्या महिलांच्या अधिकारासाठी लढत राहिल्या. मुथ्थूलक्ष्मी यांना मानवंदना म्हणून त्यांच्या जन्मदिनी गुगलने डुडल साकारले...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली-"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना दरोडेखोरांसारखी वागणूक दिली जात आहे,'' अशा कडक शब्दांत केंद्रीय पर्यटनमंत्री के. अल्फोन्स यांनी राज्य सरकारला सोमवारी फटकारले. शबरीमला पर्वतावरील सोई-...
नोव्हेंबर 20, 2018
कोझिकोड (केरळ)- शबरीमलातील मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू झालेल्या राजकीय वाद पोलिस कारवाईपर्यंत पोचला आहे. भाजपचे सरचिटणीस के. सुरेंद्रन व अन्य लोकांवर केलेल्या पोलिस कारवाईचे समर्थन केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी केले. संघ परिवार त्यांची संस्कृती येथे राबवित...
ऑगस्ट 06, 2018
खाद्य आणि शीतपेयाच्या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी निवृत्त होत आहेत. 62 वर्षांच्या इंद्रा नुयी यांची पेप्सीकोमधील कारकिर्द तब्बल 12 वर्षांची आहे. 3 ऑक्टोबर 2018 ला त्या निवृत्त होत आहेत. रेमॉन लॅगर्टा इंद्रा नुयी यांच्यानंतर पेप्सीकोची सूत्रे होती घेतील...
जुलै 03, 2018
पणजी - 'मटका ही खूप लहान गोष्ट आहे. मटक्‍यापेक्षा अधिक घातक ड्रग्जने मांडलेली थैमान ही समस्या आहे. राज्यातून ड्रग्जना नामशेष करण्यासाठी लोक, पोलिस यांच्यासह आम्ही सर्वजणही अपयशी ठरलो' असल्याची कबुली गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली.  आम्हाला मटका आणि ड्रग्जबाबतची जी माहिती मिळते, ती...
जून 27, 2018
पणजी - सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे घालण्यात आलेले स्पीडब्रेकर वाहनचालकांसाठी डोकेदुखी झाले आहेत. बांबोळी, दाबोळी, वेर्णा, फोंडा रस्त्यावरील अधिक उंची असणाऱ्या स्पीडब्रेकरमुळे गरोदर महिलांनाही त्रास होत असल्याची तक्रार संस्थेकडे आली आहे. या स्पीडब्रेकरची उंची कमी करावी अथवा स्पीडब्रेकर काढून...
मे 22, 2018
पणजी - गोवा प्रदेश महिला काँग्रेसने आज राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांत महाराष्ट्राच्या धर्तीवर 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली. गोव्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांत 33 टक्के आरक्षण आहे. प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले,...
मे 11, 2018
आपल्या मुद्राभिनयासह पदलालित्याने जगाला मोहिनी घालणाऱ्या नृत्यांगणा मृणालिनी साराभाई यांना आज गुगलने डूडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. गुगलने साराभाई यांच्या १०० व्या जयंती निमित्त खास डूडल साकारले आहे.  ‘अम्मा’या नावाने साराभाई या सुपरिचित होत्या. त्यांनी १८ हजारांहून आधिक शिष्यांना नृत्यकलेत...
मार्च 26, 2018
नवी दिल्ली : चिपको आंदोलनाला आज 45 वर्षे पूर्ण झाल्याने गुगलने आपल्या आजच्या डुडलवर चिपको आंदोलनाचे चित्र रेखाटले आहे. उत्तराखंडमध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल या गावात 1973 साली सर्वप्रथम चिपको आंदोलनाची सुरवात झाली. जंगल व झाडे वाचवण्यासाठी हे आंदोलन खेड्यातील ग्रामस्थांनी सुरू केले.  जंगलातील...
डिसेंबर 15, 2017
या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...