एकूण 639 परिणाम
डिसेंबर 13, 2019
उलुबेरिया (पश्‍चिम बंगाल) : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) निषेधार्थ पश्‍चिम बंगालमधील उलुबेरिया येथे हजारो मुस्लिम नागरिकांनी रस्त्यावर उतरून आज आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सहा रोखून धरला होता. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : आपण अनोळख्या ठिकाणी असल्यास मोबाईलची बॅटरी डाऊन झाली तर मोठी अडचण होते. संपर्काचे पर्याय काही प्रमाणात बंद पडतात. मात्र, त्यावेळी आपण इतर ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. पण हे करणं तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. आपल्या खात्यात असलेली रक्कम गायब करता येऊ शकते. याबाबतच्या सूचना देणारे...
डिसेंबर 13, 2019
न्यूयॉर्क : जगातील प्रत्येक मोठ्या दहशतवादी हल्ल्याची पाळेमुळे पाकिस्तानात आहेत. या देशात दहशतवाद्यांना केवळ आश्रयच नाही; तर प्रशिक्षणही दिले जाते, अशी टीका भारताने आज केली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानने जम्मू-काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करताना नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा उल्लेख केल्यावर...
डिसेंबर 13, 2019
न्यूयॉर्क : फोर्ब्ज संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वांत प्रभावशाली शंभर महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला. त्या या यादीत 34 व्या स्थानावर आहेत. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल या सलग नवव्या वर्षी यादीत पहिल्या स्थानावर आहेत. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली/ गुवाहाटी : "नागरिकत्व' कायद्यावरून ईशान्य भारतामध्ये आंदोलनाचा मोठा आगडोंब उसळल्याने याचा मोठा फटका जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यालाही बसला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऍबे यांची 15 आणि 17 डिसेंबर रोजी गुवाहाटीमध्ये भेट होणार होती. पण, आंदोलनाच्या...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया वक्तव्यावरून आज, संसदेत गोंधळ झाला. लोकसभेत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी गोंधळ घातला तर, राज्यसभेतही तसाच गोंधळ सुरू होता. राज्यसभेत सभापती वेंकय्या नायडू यांनी आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कामकाज चालू देण्याची विनंती वारंवार केली. पण,...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' विधानावरून आज, लोकसभेत गदारोळ उठला. राहुल गांधी यांनी या विधानावर महिलांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या महिला सदस्यांनी केली. पण, या विषयावर मीडियाशी संवाद साधत राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला. भाजप या विधानचा राजकीय मुद्दा करत...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडच्या एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून दिल्लीतलं राजकारण तापलंय. भाजपनं हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला असून, इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातून अशा प्रकाराचं वक्तव्य झाल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केली आहे. स्मृती...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानं आता विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले. मात्र, देशातील काही राज्यांना हा कायदी लागू करणार नाही असे सरकारला...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज, दिल्लीत सुनावणी होणार होती. पण, आता येत्या 18 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या आईने पटियाला हाऊस कोर्टात ही याचिका दाखल केली होती..  ताज्या...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : भाजपचे एक खासदार त्यांच्या अजब वक्तव्यामुळं सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.  तुम्ही संस्कृत बोलला तर, तुम्हाला डायबिटिस होणार नाही, असा दावा त्यांनी केलाय. त्याला त्यांनी एका संशोधनाची पुष्टीही दिलीय. त्यांच्या या अजब दाव्यामुळं भाजपची मात्र पंचाईत झालीय. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ईशान्य भारतातून प्रचंड विरोध होत आहे. संसदेतही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असला तरी, दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाले असून, त्याच्या वर अंतिम शिक्कामोर्तबही झाले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  नागरिकत्व...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली - महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विविध योजनांसाठी केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला १९५ कोटी ५४ लाख ३० हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. राज्यसभेत महिला बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी एका प्रश्‍नाच्या उतरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्याच ‘निर्भया फंडा’तून राज्याला १४९ कोटी...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली - राज्यसभेत आज १२६व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या (अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण मुदतवाढ) मंजुरीवेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व खुद्द अध्यक्षांच्या खुर्चीवरून आलेले काही शेरे व उद्‌गारांमुळे खवळलेल्या काँग्रेसने बहिष्कारास्त्र उगारले आणि एक विधेयकच कोसळण्याची शक्‍यता असलेला अभूतपूर्व...
डिसेंबर 12, 2019
गुवाहाटी : "नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा आज आणखी तीव्र झाला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अनेक ठिकाणांवर उग्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बेभान...
डिसेंबर 12, 2019
नवी दिल्ली : नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सभागृहात केला. त्यामुळे कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग करत विधानाचा निषेध केला. दरम्यान, ईशान्य भारतात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन...
डिसेंबर 12, 2019
गुवाहाटी : "नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा आज आणखी तीव्र झाला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अनेक ठिकाणांवर उग्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बेभान...
डिसेंबर 12, 2019
नवी दिल्ली/कोलकाता : नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सभागृहात केला. त्यामुळे कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग करत विधानाचा निषेध केला. तसेच लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी...
डिसेंबर 12, 2019
नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व फेरविचार याचिका आज, रद्द करण्यात आल्या. या याचिकांमध्ये कोणत्याही प्रकाराचे मेरिट नसल्याचे सांगत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळं अयोध्या प्रकरणात देण्यात आलेला निकाल...
डिसेंबर 12, 2019
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लहान पक्षांना अमिष दाखवून तर काहींवर दडपशाही करून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. मी चर्चेदरम्यान बोलत असताना माझा आवाज बंद करण्याचा प्रय़त्न करण्यात आला, माईक बंद करण्यात आला. मी संसदीय पक्षाचा नेता असूनही आवाज बंद केला. संसदेच्या सभागृहात आणीबाणी आणली...