एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेत्यांनी सोनिया यांची भेट घेतल्याची माहिती आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आज, दुपारी...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्तांना योग्य मदत न केल्याच्या कारणावरून आज, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला फटकारलंय. सरकारनं मदतीची केवळ घोषणाचं केल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे.  सांगलीत पूरग्रस्तांना आंदोलन करण्याची गरज का पडली? काँग्रेस शिवसेनेसोबत नाही भाजप सोबत जावे...
ऑक्टोबर 09, 2019
सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झालीये. कारण केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केलीये. याचा फायदा 50 लाख सरकारी कर्मचारी त्याचबरोबर 65 लाख पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रात तब्बल सात ते आठ लाख केंद्रीय कर्मचारी असल्याने याचा फायदा...