एकूण 251 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : अहमदाबाद येथील बडोदा येथे सुरू असलेल्या विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत हरियाणा विरूद्ध महाराष्ट्र संघाने विजय मिळविला आहे. या सामन्यांमध्ये नाशिकच्या सत्यजित बच्छावने आपल्या डावखुऱ्या फिरकीने ४ गडी बाद करत व दोन षटकारच्या जोरावर १६ धावा करत महाराष्ट्राच्या स्पर्धेतील पहिल्या विजयात मोलाचे...
ऑक्टोबर 09, 2019
सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झालीये. कारण केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केलीये. याचा फायदा 50 लाख सरकारी कर्मचारी त्याचबरोबर 65 लाख पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रात तब्बल सात ते आठ लाख केंद्रीय कर्मचारी असल्याने याचा फायदा...
ऑक्टोबर 08, 2019
जागावाटपात  झालेल्या घोळाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह त्यांच्या उमेदवारांनाही बसलाय. या घोळामुळे पाच ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं भवितव्यच अडचणीत आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांच्याकडे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्यानं त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरलाय....
ऑक्टोबर 08, 2019
राज्यात किमान 30 जागांवर युतीच्या उमेदवारांचं भवितव्य बंडखोरांनी अडचणीत आणलंय. इतकंच काय मुंबईतही तीन जागा या बंडखोरांमुळे धोकादायक झाल्यात. मुंबईत वर्सोवा मतदारसंघातून शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. हा अर्ज त्यांनी शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांच्याविरोधात दाखल...
ऑगस्ट 26, 2019
जी-07 परिषदेत ट्रम्प यांचा पाकिस्तानला मोठा झटका... माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांची 'एसपीजी' सुरक्षा काढली... सोने 40 हजारांकडे; विक्रमी वाटचाल सुरूच... मुलींनो जिंकलंत...! तुमच्या खिलाडूवृत्तीला Hats Off... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...
ऑगस्ट 12, 2019
पुणे -  कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - कृष्णा खोऱ्यातील प्रमुख नद्या आणि उपनद्यांच्या पूररेषेची उंची अविश्‍वसनीय वाढली, असा निष्कर्ष ‘साउथ आशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ने (एसएएनडीआरपी) काढला आहे. सर्वसाधारण परिस्थितीत पूररेषा काही सेंटीमीटरने आतापर्यंत वाढते. पण, यंदा मात्र एकाहून अधिक ठिकाणी ही पूररेषा ५००...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टरपर्यंत पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय फलोत्पादन विभागाने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. कृषी आयुक्तालयात शुक्रवारी...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे नऊ हजार आणि सांगली जिल्ह्यात सुमारे ३० हजार लोक अजूनही गावात अडकलेले आहेत. मात्र त्यांना बोटींद्वारे अत्यावश्‍यक वस्तूंची मदत पुरविण्यात येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे मृतांची संख्या २७ वरून २९ वर पोचली आहे. आतापर्यंत २ लाख ८५ हजार २६१ नागरिकांना...
ऑगस्ट 10, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठीचे विमान अखेर शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आकाशात झेपावले.  मराठवाड्यात असमान व अत्यल्प पावसाचा अंदाज  पाहता कृत्रिम पावसाचा प्रयोगाची मागणी होती. या अनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर गुरुवारी (ता. ८) डॉपलर...
ऑगस्ट 10, 2019
जळगाव - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत संततधार पाऊस झाल्याने धरणगाव, यावल, अमळनेर व चोपडा तालुक्‍यात ६० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) गेल्या मंगळवारपासून संततधार पाऊस आजपर्यंत सुरू...
ऑगस्ट 09, 2019
प्रति,  मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी तुम्ही यायला तसा थोडा उशीर झाला आणि ब्रह्मनाळला अनर्थ घडला... तसा या दोन घटनांचा फक्त योगायोग असला तरी तुम्ही दोन दिवस आधी आला असता तर यंत्रणा अधिक सर्तकपणे कामाला लागली असती. गेले काही दिवस कोल्हापूरचा महापूर गंभीर असल्याचे सरकार म्हणत होते, पण सरकारला आज कळले की...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापूर/ सांगली - कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणांमधील विसर्ग वाढून नद्यांना महापूर आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात बुधवारी पूरस्थिती धोक्याच्या पातळीवरच होती. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नाशिक, पुणे,...
ऑगस्ट 08, 2019
पुणे - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली असून, स्थानिक प्रशासनासह लष्कर, एनडीआरएफ आणि नौदलाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरू आहे. पुणे विभागात आतापर्यंत सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अन्य काही गावांमधील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे....
ऑगस्ट 08, 2019
मुंबई -  कांद्याचे दर कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचे प्रलंबित ३८७ कोटी रुपये पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी (ता. ७) मंजूर केले आहेत. दराअभावी निर्माण झालेल्या अभूतपूर्व पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोनशे...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई - राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता...
ऑगस्ट 03, 2019
- काश्मीरमध्ये जवानांच्या 280 तुकड्या तैनात श्रीनगरची चहूबाजूंनी नाकाबंदी केली असून येणाऱ्या- जाणाऱ्यांची अत्यंत कडक तपासणी होत आहे. काही दुर्गम भागातील धार्मिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. येथील जवानांवर हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले...
जुलै 26, 2019
कर्नाटकात पुन्हा 'कमळ'; येडियुरप्पा नवे मुख्यमंत्री.. ...म्हणून राज ठाकरे घेणार ममता बॅनर्जी यांची भेट... 26/11च्या हल्ल्यासाठी गुगल मॅप्सचा वापर... ठरलं! कपिल देवच निवडणार नवा कोच... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... कारगिल विजय...
जुलै 25, 2019
काँग्रेसवाले फक्त आश्वासनं देतात; आम्ही ती पूर्ण करतो... भारतीय वंशाच्या प्रिती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्रिपदी... इस्लाममध्ये लग्नाचे नाते जन्मा-जन्माचे नसते : ओवेसी... Tokyo Olympics : जपान देतोय मोठा संदेश, ई-कचऱ्यापासून बनवली मेडल्स... प्रभासच्या चाहत्यांना करावी लागणार 'साहो'ची प्रतीक्षा... ...