एकूण 6780 परिणाम
January 25, 2021
अकोले (अहमदनगर) : रविवारी (ता. 24) जानेवारी रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजता इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून कूच केली आणि अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली...
January 25, 2021
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, लोक जीवनातील विविध कर्तव्यांमुळे सेवानिवृत्तीचे नियोजन करणे टाळतात. परिणामी वेळ निघून गेल्यावर लोकांना सेवानिवृत्ती हे स्वातंत्र्य नाही, तर बंधन वाटू लागते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की सेवानिवृत्तीची योजना ही ठरवून करण्याची बाब आहे; नशिबाने होणारी नव्हे!...
January 25, 2021
पुण्याचे प्रथम महापौर बाबूराव सणस आणि माउली शिरवळकर असे दोन महापौर ज्या गावाने शहराला दिले, असे नांदोशी-सणसनगर हे गाव मात्र आजमितीस भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर असून, दिवस-रात्र अखंड धुळीत बुडालेले असते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नांदोशी गावच्या हद्दीत चार ते पाच मोठ्या दगडखाणी...
January 25, 2021
‘शिक्षण ही वर्गात प्रत्यक्ष जाऊन शिकण्याची गोष्ट आहे,’ हा काळ चालू होता तेव्हाच बायजू रवींद्रन यांनी भविष्यातील शिक्षण पद्धतीचा विचार केला होता. त्याचेच प्रतीक म्हणजे ‘बायजूज्’  हे ई-लर्निंग ॲप! या ॲपच्या माध्यमातून त्यांनी लोकांना शिक्षणाकडे नव्या  पद्धतीने बघायला शिकवले, इतकेच नव्हे, तर त्याला...
January 25, 2021
पिंपरी - महापालिका सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढील महिन्यात बदल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे बदलीसाठी पात्र आणि वैयक्तिक अथवा वैद्यकीय कारणास्तव ज्यांना बदली हवी, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती 18 फेब्रुवारीपर्यंत प्रशासन विभागाकडे पाठवावी, असे पत्र प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज...
January 25, 2021
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ने अखेर ५०,००० अंशांना गवसणी घातली. आजवरच्या ‘सेन्सेक्स’च्या एकूण प्रवासाचा विचार करता, एक जानेवारी १९८६ रोजी स्थापन झालेल्या या निर्देशांकाने जानेवारी २०२१ मध्ये ५०,००० अंशांपर्यंत मजल मारली. गेल्या ३५ वर्षांत जवळजवळ ९१ पट म्हणजेच ९००० टक्के परतावा देणारी ही विक्रमी वाढ...
January 25, 2021
न्यूयॉर्क - भारतातल्या मोठ्या धरणांपैकी जवळपास १ हजार धरणे २०२५ मध्ये साधारणपणे ५० वर्षांची होतील. ही आणि जगातील अशी अनेक जुनी धरणे धोकादायक ठरू शकतात, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रांनी याबाबत अहवाल तयार केला असून त्यानुसार २०५० पर्यंत जगातील बहुतांश लोकसंख्या विसाव्या...
January 25, 2021
राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाचे अंतिम स्वप्न मुख्यमंत्री होण्याचेच असते. इतकेच कशाला, आम्ही राजकारणात नसून आम्हालाही कधी कधी मुख्यमंत्री असल्याचे स्वप्न पडते. (अनेक पत्रकारांनाही आपण मुख्यमंत्री असावे, असे अधून मधून वाटते.) आमचे परममित्र आणि राष्ट्रवादी नेते मा. जयंत्राव यांनी ‘मुख्यमंत्री होण्याची...
January 25, 2021
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचल महामार्गावर ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, महामार्गावर लढाऊ विमानांच्या आपत्कालिन वापरासाठी दोन धावपट्ट्या असणारे उत्तर प्रदेश  हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा याबाबत माहिती देताना...
January 25, 2021
मोबाईल, संगणकावरील प्रत्येक कृतीचा माग काढला जातो, त्यातून तुमच्या सगळ्या सवयींचा, गरजांचा, मानसिकतेचा आणि अगदी भविष्यातील कृतींचा अंदाज घेत सुरू होतो तो विविध प्रकारच्या माहितीचा मारा. कारण तुमचा डाटा. याच डाटा संरक्षणाचा कळीचा मुद्दा कायद्याच्या ऐरणीवर आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
January 25, 2021
प. बंगालमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता, कोलकत्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांसमक्ष मुख्यमंत्री ममतादीदींच्या भाषणावेळी घडलेला प्रकार औचित्यभंगाचा आणि सभ्यतेला सोडून होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री...
January 25, 2021
सोमवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त -  ६.२५, चंद्रोदय दुपारी ३.२०, चंद्रास्त पहाटे ४.५८, भारतीय सौर माघ ४ शके १९४२. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिनविशेष १९८० - सोलापूरचे पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन. १९९४ - नागा...
January 25, 2021
भारत आणि फ्रान्समधील संशोधन सहकार्यातील भरीव योगदानाबद्दल बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएससी) भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांना फ्रेंच ‘नॅशनल ॲवॉर्ड ऑफ मेरिट’ हा सन्मान घोषित झाला आहे. फ्रान्स सरकारच्या वतीने परदेशी नागरिकांना मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानिमित्ताने...
January 25, 2021
लंडन - पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा मुलगा हुसैन याने इम्रान सरकारला खुले आव्हान दिले आहे. शरीफ कुटुंबीयांच्या कथित भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कामांचे पुरावे ब्रिटन किंवा जगातील कोणत्याही देशातील सरकारसमोर सादर करावेत असे वक्तव्य त्यांनी केले. हुसैन यांनी जिओ न्यूज या वृत्तवाहिनीला...
January 25, 2021
पुणे (pune) - कोरोना काळातही राज्यातील खासगी शाळांनी अवास्तव शुल्क वाढ केली, एवढेच नव्हे तर शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबविले. शाळांच्या या मुजोरीबाबत पालक संघटनांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे धाव घेतली आहे.  धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9...
January 25, 2021
शेतकरी आंदोलनाने भाजपची अवस्था धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी झाली आहे. सव्वा महिन्यावरच्या आंदोलनापुढे सरकारने नमते घेत वादग्रस्त कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगितीची तयारी दाखविली. परिणामी, आंदोलकांचे आणि राजकीय विरोधकांचे मनोधैर्य वाढले. केंद्रातील ‘कणखर नेतृत्व’ या भाजपच्या प्रतिमेला...
January 25, 2021
नलबारी - काँग्रेस आणि एआययूडीएफची आघाडी आसामचे सर्व दरवाजे घुसखोरांसाठी उघडेल. ही घुसखोरी रोखण्याचे काम केवळ भाजप करू शकतो. आम्हाला आणखी पाच वर्षे सत्ता द्या, राज्याला हिंसाचार, आंदोलने आणि पूर यांच्यापासून मुक्त करू, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज...
January 24, 2021
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील व कायदेपंडित डॉ. एन. एम. घटाटे (वय ८३) यांचे आज येथे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी शीला आणि दोन मुले असा परिवार आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या घनिष्ठ...
January 24, 2021
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 135 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 654 झाली आहे. आज 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 169 झाली आहे. सध्या एक हजार 691 सक्रिय रुग्ण आहेत. आज कोणाचाही मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील एक हजार 794 आणि शहराबाहेरील...
January 24, 2021
पिंपरी : बंबल डेटिंग ऍपवरून ओळख झाल्यानंतर तरुणीने तरुणाला भेटण्यासाठी बोलविले. तरुण भेटण्यासाठी आल्यानंतर थंडपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील दीड लाखांचा ऐवज चोरून तरुणी पसार झाली. हा प्रकार वाकड येथे घडला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आशिषकुमार बी. (रा. रेलनगर, कोयमबिडु,...