एकूण 199 परिणाम
जून 24, 2019
पुणे : सनसिटी भाजी मंडईतून बाहेर पडताक्षणी एक मोठा खड्डा आहे. तो म्हणजे रखडलेल्या कामांचा एक भाग आहे. असे ओळींनी बरेच खड्डे केले असून ते खोल आहेत. लहान मुले त्यात डोकावतात त्यामुळे अपघात घडू शकतो. निदान तिथे काहीतरी खुण ठेवावी. पाऊस पडल्यास खड्डा पाण्याने भरल्यास कळणारही नाही.  काम अतिशय संथ गतीने...
जून 05, 2019
मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सजवळ सोमवारी भरधाव मर्सिडीझ कारच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याच्या मुलाला अटक केली आहे. चैतन्य अदानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हाजी अली मार्गावरील सिग्नल सुटल्यानंतर त्याची मर्सिडीझ मोटार अन्य मोटारीला ओव्हरटेक करून...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
पुणे : गाडीतळापासून डीपीरोडवरील सिंफनी हॉल जवळ अमरकोर्टयार्डस सोसायटीकडे वळताना एक चौकोनी आकाराचा खड्डा बरेच दिवस त्याच अवस्थेत होता. अनेक वाहने खड्यात आपटून पुढे जात रात्रीच्या वेळी तर, वाहने आणि पादचारी यांना अनेकदा या खड्यामुळे अपघात झाले आहे. रिक्षा चालकांना येथे वळताना हमखास त्रास होत असे....
मे 13, 2019
पुणे : रास्ता पेठेत एमएसइबीचा मोठा वर्तुळ आहे. तेथे पारव्यांसाठी खायला अन्न टाकले जाते. तरी अन्नासाठी ते रस्त्यावर येतातात त्यामुळे भरधाव वाहनांखाली त्यांचा जीव जातो. तसेच वाहनांच्या आवाजाने घाबरुन पारवे अचानक उडतात. अचानक वाहनांच्या समोर पारवा आल्यास अपघाताची शक्यता आहे. तरी ते वर्तुळ तेथून काढून...
मे 06, 2019
पुणे : नळ स्टॉप वर माहीती फलक पौड रस्त्यावरील उड्डाणपुलावल धोकादायक स्थितीत लटकत आहे. अपघाताची शक्यता असून त्याकडे संबंधीतांनी लक्ष द्यावी.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे...
मे 05, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द येथील जांभुळवाडी रोडवरील गटारीचे झाकण तुटले होते. वारंवार दुचाकी, चारचाकी वाहने त्या गटारच्या खड्यात पडुन छोटे मोठे अपघात होत होते. याबाबत २७ मार्चला सकाळ संवादमधे फोटोसह बातमी प्रसिद्ध झाली. त्याचाच परिणाम म्हणुन बुधवारी गटारीचे चेंबर मनपाने अखेर बसविले.   #WeCareForPune...
मे 04, 2019
पुणे : नाना पेठ  येथील पिंपरी चौकात चेंबरचे झाकण तुटलेले असुन अपघाताची शक्यता आहे. शेजारील भाजी मंडई येथे भाजी पाला आणण्यासाठी महिला जेष्ठ नागरिक जातात. तसेच या चौकातून मोठी जड-वाहने, इतर वाहने सतत ये-जा करतात. तरी चेंबरचे झाकण दुरुस्त करावे हि विनंती!   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
मे 04, 2019
हडपसर : गाडीतळ जवळील सिंफनी हॉलचे पुढील डीपीरस्त्यावर कायम स्वरूपाची पार्किंग म्हणून पहायला मिळते. या रस्त्यावर पुढे पीएमपीएलचा डेपो आहे. अॅमनोरा आणि इतर दोन तीन इंग्रजी स्कूल आहेत. बसेस जा-ए करतात. मुलांची ने-आण करणाऱ्या पाच सहा शाळांच्या बसेस जा-ये करतात. अनेक मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत....
एप्रिल 27, 2019
पुणे : सुट्ट्या लागल्या की बागा खाऊ गल्ल्या फुलु लागतात. अशाच सारसबागे शेजारील खाऊ गल्लीमध्ये बाळगोपाळांसाठी पुर्वी चकारी असायची त्याची जागा आता 'जायंट व्हिल', 'टोराटोरा', 'जंम्पिंग बेड' खेळण्यांनी रस्त्यांवर घेतली आहे. दुर्दैवाने काही अपघात घडल्यास जबाबदार कोण? मुळात रस्त्यावर अत्यंत कमी जागेत...
एप्रिल 25, 2019
पुणेे : वारजे आंबेडकर चौकातील सर्कल पंधरा ते वीस फूट मागे लाईटच्या खांबाजवळ बांधल्यास रस्ता रुंद होईल. वळणावर रस्ता अरुंद आहे. मोठ्या वाहनांची गर्दी व कोंडी वाढत आहे. रस्ता रुंद करावा. अपघाताचा धोका राहणार नाही.    WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक​तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
एप्रिल 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर जुना जकात नाका, अँक्सिस बँकेजवळ टेलीफोन डक्टवरील झाकण मोडलेल्या अवस्थेत आहे. येथे अपघाताची शक्यता असून त्वरित दुरूस्ती करावी.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे...
एप्रिल 17, 2019
पुणे  : बाणेर रस्त्यावर अत्यंत बेशिस्तपणे पदपथावरून सुसाट दुचाकी चालवतात. त्यामुळे पादचांऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी चालकांनी हटकल्यास उद्धटपणे बोलतात. नक्की पदपथ कुणासाठी ? हा प्रश्न आहे. हे तातडीने थांबवणे गरजेचे आहे. अत्यंत कडक शिक्षा देऊन अश्या लोकांची...
एप्रिल 16, 2019
बालेवाडी : येथील शिवनेरी पार्क लेन क्रं,11 मध्ये रॉयल रेसिडेंन्सीच्या परिसरात महावितरणाचे जनित्र(ट्रान्सफॉर्मर) उघडे आणि धोकादायक स्थितीत आहे.  कोणताही अपघात होण्यापुर्वी महावितरणाने तातडीने याची दखल घ्यावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला...
मार्च 27, 2019
पुणे : नारायण पेठेतील खंडोजीबाबा मंदिराजवळील निसरड्या पदपथामुळे छोटया छोट्य़ा अपघातांमध्ये होती आहे वाढ. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणच्या पदपथाच्या निसरडेपणामुळे ज्येष्ठ नागरिक व येणाऱ्य़ा-जाणाऱ्या नागरिकांचा तोल जातो. त्यामुळे पाय मुरगळने, पायाला दुखापती, कंबरेला दुखापती, डोक्याला...
मार्च 27, 2019
पुणे : सुखसागर नगर येथील गल्ली क्रंमाक 27 अरिहंत मार्ग येथे चेंबर व रस्ता पूर्णपणे खचलेला आहे. येथील नागरिकांना व लहान मुलांना त्याचा धोका आहे. काल्या मोठा अपघात होताना राहिला आहे. तरी येथील नाल्याची पण अवस्था खूप वाईट झाली आहे. वारंवार तक्रार देऊन देखील येथे लक्ष दिले जात नाही. तरी प्रशासनाने...
मार्च 25, 2019
पुणे : कात्रज नऱ्हे रस्त्य़ावर भुमकर चौकात दिशादर्शक फलक धोकादायक अवस्थेत लटकत असून केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाहतूक पोलिसांनी याची दखल घेवून तातडीने कारवाई करावी अन्यथा एखादा अपघात होऊ शकतो.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक...
मार्च 22, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस चौकीसमोर चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यामुळे गाड्यांचे टायर फाटून अपघाताची शक्‍यता आहे तरी महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या...