एकूण 206 परिणाम
मार्च 05, 2019
पुणे - दिनांक ११ फेब्रुवारी... वेळ दुपारी एक वाजता... ठिकाण विमाननगरमधील फिनिक्‍स मॉलमधील एक दुकान... आपण माथाडी संघटनेचा पदाधिकारी असल्याची ओळख सांगत एका युवकाने दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. त्याचा तगादा असह्य झाल्यामुळे अखेर दुकानदाराने पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा...
मार्च 04, 2019
सातारा - पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपने आदिवासींच्या योजना लागू करण्याच्या मृगजळावर धनगर समाजाची बोळवण केली आहे. अनेक वर्षे आश्‍वासनांवर खेळवत ठेवल्यानंतर शासनाने घेतलेल्या या भूमिकेवर धनगर समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील काही...
मार्च 01, 2019
मुंबई  - विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनुदान आणि अन्य मागण्यांसाठी काही दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. आपल्या मागण्यांबाबत महापालिका गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी 2 मार्चला मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिक्षकांचे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - ऐकू येत नसलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या युवकांना हजारोंच्या संख्येने संघटित केले जालना, परभणी आणि मुंबईतील तीन मूकनायकांनी. त्यासाठी सलग दोन-तीन महिने त्यांनी सांकेतिक भाषेतून संवाद साधत कर्णबधिरांचे ‘नेटवर्क’ भक्कम केले. अहोरात्र परिश्रम घेतल्यामुळे त्यांच्या कष्टांना यश आले अन्‌ दोन...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलनाला बसलेल्या कर्णबधिर युवकांच्या बहुतांशी मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. काही मागण्यांबाबत विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी कर्णबधिर संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल,...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन अखेर मंगळवारी  मागे घेण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिक्षकांनी नमते धोरण स्वीकारले. यानुसार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला बुधवारपासून (...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - अन्नाचा कण नाही, की पाण्याचा घोट... हे कमी म्हणून की काय, वरून अजून पोलिसांच्या लाठीच्या असह्य वेदना, असा सोमवार हिंगोलीवरून तब्बल साडेचारशे किलोमीटर प्रवास करून आलेल्या दोन कर्णबधिरांनी अनुभवला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा हक्कदेखील लोकशाहीमध्ये राहिला नाही का, असा निःशब्द सवाल विचारला...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - जलपर्णीच्या निविदेचा मुद्दा महापालिकेतील विरोधी पक्षांनी पुन्हा उचलून धरला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल देण्यात महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी महापालिकेच्या दारात ठिय्या दिला. चौकशी समितीचा अहवाल द्या आणि...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे : 'जलपर्णीचे 'टेंडर' कोणाचे, 'खिशे ओले झाले कोणाचे', सांग सांग भोले....'नाथ...' हे कारस्थाऩ कोणाचे' अशा आशयाचे बॅनर पुण्यात झळकले आहेत.  तलावांत जलपर्णी उगवली नसतानाही तिच्या नावाखाली पुणेकरांचे तब्बल २३ कोटी हडप करण्याचा महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांचा डाव ‘सकाळ’मधील...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे : बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसट यांचा खून करुन टाकलेला मृतदेह लवासात मुठा गावातील दरीमध्ये मंगळवारी पहाटे आढळुन आला. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ गांभीर्याने तपास न केल्यामुळे विनायकला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : जलपर्णीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात मारहाण होण्याची धक्कादायक घटना महापालिकेत सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली.  जलपर्णीतील गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे...
फेब्रुवारी 08, 2019
धायरी : मराठा मावळा संघटनेने धायरी ग्रामस्थांना घेऊन केलेल्या आंदोलनामुळे रुंदीकरणाचे काम सुरु झाले. परंतु महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांची उधळण चालली आहे. धायरी फाटा ते धायरी गाव या 4 किमी रस्त्याचे रुंदीकरण असताना प्रशासनाने फक्त ठराविक ठिकाणाचे अपूर्ण रुंदीकरण...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेच्या अगदी तोंडावर राज्य शासनाने पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुण्यात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर 10 विद्यार्थी पुण्याहून मुंबईला मागण्यांचे...
डिसेंबर 26, 2018
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज 104वी जयंती! याच निमित्ताने गुगलने बाबा आमटे यांचा जीवनप्रवास दाखवणारे अप्रतिम असे डुडल तयार केले आहे. बाबा आमटे यांनी सुरवातीपासूनच आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी व्यतित केले. याचाच मागोवा या गुगल डुडलमधून घेण्यात आला आहे. कुष्ठरोगी लोकांसाठी केलेले काम,...
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश...
डिसेंबर 06, 2018
काशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. मात्र, हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी एकाही कारखान्यांने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे...
डिसेंबर 06, 2018
जुनी सांगवी - दापोडी व परिसरात दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या संतप्त रहिवाशांनी बुधवारी (ता. 5) पुणे-मुंबई मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....