एकूण 171 परिणाम
जून 12, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे. देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील...
जून 05, 2019
मुंबई -  राज्यातील अख्खा कॉंग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादीचे दहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मोठी संधी असून, भाजपसोबत शिवसेनेने युती केल्यामुळे मराठी अस्मितेची निर्माण झालेली पोकळी राज ठाकरेंना...
मे 19, 2019
सातारा : शाळांना उन्हाळी सुटी लागल्याने गावा-गावांतील वाड्या वस्त्यांपासून ते शहरातील मोकळ्या जागा, मैदाने मुलांनी व्यापून गेली आहेत. कोण क्रिकेट खेळण्यात मग्न आहे तर कोण पोहायला शिकण्यात. घराघरात कॅरम, पत्त्यांचे डाव पडू लागले आहेत. सुटीत मुलांबरोबर पालक ही आपल्या बालपणात रमून जातात. त्यांच्या...
मार्च 21, 2019
पुणे : वारजेतील आदित्य गार्डनसिटीच्या विरुद्ध बाजूला, महामार्गाच्या पलीकडे रेणुका नगर येथील टेकड्या दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. एका खासगी विकासकाकडून मोठ्या मशिनच्या साह्याने हे काम बिनबोभाट सुरू आहे. आधीच या भागात विनाकारण मोठी झाडे तोडल्यामुळे नागरिक संतापले आहेत. त्यात आता...
मार्च 06, 2019
पुणे - ""कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला काही देणे-घेणे नसेल, तर अशा सरकारशीही आपले काही देणे-घेणे नाही. हे आता घरोघर जाऊन सांगण्याची वेळ आली आहे,'' असा सल्ला देतानाच ""संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये सरकारबद्दल नैराश्‍याची भावना आहे. त्यांच्या तोंडी परिवर्तनाची भाषा आहे. त्यामुळे आता भूमिका...
मार्च 06, 2019
पुणे - मागील वर्षी रेडी रेकनरमधील दर "जैसे थे' ठेवत दिलासा देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागाने यंदा देखील आश्‍चर्यांचा धक्का दिला. पुढील आर्थिक वर्षासाठी (2019-20) पुणे जिल्ह्याच्या रेडी रेकनरच्या दरात सरासरी 1.74 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे; तर पुणे महापालिका हद्दीत 0. 64 टक्के, पिंपरी-चिंचवड...
मार्च 05, 2019
सातारा -  राष्ट्रवादीचे आमदार व कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा सूर आज त्यांच्या समर्थकांच्या बैठकीत निघाला. उदयनराजे जो निर्णय घेतील, तो मान्य करून त्यांना विक्रमी...
मार्च 04, 2019
कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटात आरोप-...
मार्च 01, 2019
सिल्लोड (जि. औरंगाबाद) - सिल्लोड नगर परिषदेवर असलेली कॉंग्रेसची सत्ता कायम ठेवत आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांची धुळधाण केली. नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या राजश्री राजरत्न निकम या मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाल्या. त्यांनी भाजपाचे उमेदवार ऍड.अशोक तायडे यांचा 10 हजार 882 मतांनी दणदणीत पराभव केला...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत सिल्लोडकरांनी कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक यश देत 26 पैकी तब्बल 24 जागांवर विजय मिळवून दिला आहे....
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून भाजपतील गटांमध्ये यंदा पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संतोष लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि...
फेब्रुवारी 26, 2019
ठाणे - महापालिका प्रशासन आणि नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने शहरातील विकासकामे ठप्प होण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे चार महत्त्वाकांक्षी प्रस्ताव परत पाठवल्याने आयुक्त संजीव जयस्वाल आक्रमक झाल्याचे कळते. त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई - बहुचर्चित नाणार प्रकल्प रद्द करण्याचा शब्द शिवसेनेला दिलेला असताना नाणार संबंधी कोणताही दबाव नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांना दिली.  नाणार रद्द करू नका, कोकणातल्या बेरोजगारांच्या पोटावर मारू नका, अशी मागणी घेऊन प्रमोद जठार व आमदार प्रसाद...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई - लोकसभेसाठी शिवसेना-भाजपने एकमेकांशी जुळवून घेतले असले, तरी विधानसभेत त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील चार ते पाच जागा शिवसेनेला गमवाव्या लागतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर अंधेरी आणि दहिसरवर शिवसेनेला कायमचे पाणी सोडावे लागेल. युती करून शिवसेनेने लोकसभेचा मार्ग सोपा करून घेतला;...
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीमधील जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरवात झाली आहे. कारण, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘आरे’तील जंगलाला आग लागली, की लावली याबाबत वन विभागाने तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. तसेच या...
डिसेंबर 05, 2018
देहू - ""शालेय शिक्षणाबरोबर नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे राज्यात बांधण्यात येतील'', असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. 3) येथे दिले.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा प्रा. रामकृष्ण मोरे सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटनप्रसंगी माजी आमदार...
डिसेंबर 04, 2018
ऐरोली - ""महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांना पाणीप्रश्न भेडसावत असताना नवी मुंबईचे पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे, की पुढील पन्नास वर्षे शहरात पाणीकपात करावी लागणार नाही आणि तेही कोणत्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी न वाढवता'', असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी रविवारी (ता. 2) घणसोली...
डिसेंबर 04, 2018
तुर्भे  - नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपंग, फेरीवाले व आदिवासींचे प्रलंबित प्रश्‍न प्रशासनासमोर मांडण्यात आले. येत्या 15 दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन...