एकूण 120 परिणाम
जून 08, 2019
'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाईलची रिंग जोरात वाजल्याने कलाकारांसह अन्य प्रेक्षकांचाही रसभंग झाला. त्यामुळे नाटकातील प्रमुख कलाकार सुमीत राघवन यांनी प्रयोगच थांबविला. नाट्यगृहात मोबाईलच्या वापरामुळे कलाकार व प्रेक्षकांचा रसभंग होण्याच्या अशा...
जून 07, 2019
मुंबई : एक चित्र डोळ्यांसमोर आणा! नाटक रंगात आलंय.. समोर काहीतरी इंटरेस्टिंग चालू आहे.. कलाकारांनी पूर्ण जीव ओतलाय.. त्या थिएटरमधल्या काळोखात बसलेले प्रेक्षक तल्लीन होत त्या नाटकाशी, पात्रांशी एकरूप झाले आहेत.. तेवढ्यात कुणाचा तरी फोन किंचाळतो आणि सगळ्यांची समाधी तुटते.. हा अनुभव कुणालाच नवा नसेल...
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार...
एप्रिल 30, 2019
पुणे : हडपसर येथील तुकाई माता रस्त्यावरील राडारोडा उचलण्यासंदर्भात सकाळ संवादमध्ये 19 एप्रिला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेऊन 25 एप्रिलल राडारोडा उचलून गैरसोय दूर केली. प्रशासनाचे व विशेषतः सकाळ संवादचे अनेक अनेक धन्यवाद!   WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
मार्च 07, 2019
पुणे : रविवार पेठ येथील मीरा दातार दर्गा जवळ (प्रभाग क्रमांक 17) महापालिका शाळा नंबर 10, मौलाना अबुल कलाम उर्दू शाळा येथे स्थानिक नगरसेवकांकडून शाळेतील मोकळ्या मैदानात अनावश्यक रित्या पत्र्याची शेड उभारणीचे काम चालू आहे. स्थानिक लहान मुलांकरिता आजू बाजूस खेळण्यास मैदान नसल्यामुळे लहान मुले या शाळेत...
मार्च 07, 2019
सा.न .वि. वि.  मी गोरख चिंच, पत्र लिहीण्यास कारण की, गेली काही वर्षे नक्की सांगता येणार नाही परंतू, शतकाहून अधिक काळ मी चित्रकलाचार्य नारायणराव ई पूरम (अभिनव कला महाविद्यालय) चौकात, बाजीराव रोडच्या मेंहदळे हाऊसच्या सांगितिक संगतीत, अत्रे सभाग्रहाच्या साहित्यिक सहवासात, अभिनव कलाच्या रंगी बेरंगी...
मार्च 04, 2019
पुणे - मॉडेलिंग म्हटलं, की साहजिकच तरुण चेहरा डोळ्यांसमोर येतो. मात्र, आता मॉडेलिंगच्या क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात येऊ लागलेत. काय, आश्‍चर्य वाटतंय ना! पण, कला महाविद्यालयांमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांना ‘मॉडेलिंग’ची अधिकाधिक संधी मिळत असल्याचे दिसून येते. कला महाविद्यालयांमध्ये...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला (शनिवार, ९ फेब्रुवारी २०१९) “अपरिचित पुलं” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायं. ६.३० वाजता मुख्य इमारतीमागील मुख्य मंडपात होणार आहे. तो सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. या कार्यक्रमाची निर्मिती ‘शब्द वेध’...
जानेवारी 23, 2019
विनोदी अभिनेते भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. 'श्री कामदेव प्रसन्न' असे या मालिकेचे शीर्षक आहे. त्यांच्यासोबत या मालिकेत प्रमुख भूमिकांत सागर करंडे आणि भाग्यश्री मोटे हे कलाकार असतील.  सागर यामध्ये एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे आणि...
जानेवारी 22, 2019
लातूर : बालकलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा यंदापासून लातुरातही होणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेले बालकलावंत शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पर्यावरणाचा ऱ्हास अशा मराठवाड्यातील...
जानेवारी 03, 2019
पाली - गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रायगड जिल्हा परिषदेच्या तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...!’ या एकपात्री प्रयोगाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यासाठी त्या कोणतेही शुल्क किंवा मानधन स्वीकारत नाहीत. सावित्रीबाईंचे बालपण ते...
डिसेंबर 09, 2018
कल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज आयोजित १७ व्या देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी मिळत आहे.  आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका भारती प्रताप...
डिसेंबर 08, 2018
पिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त "रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार "बायबल'वर आधारित "रूथ' हा संगीतमय इंग्रजी नाट्यप्रयोग येत्या 8 डिसेंबरला पुण्यात सादर करणार आहेत. ख्रिस्ती बांधवांना या नाटकाचा आनंद विनाशुल्क घेता येणार आहे....
डिसेंबर 06, 2018
नगर  - सकाळ सोशल फाउंडेशन व अक्षर विचार प्रतिष्ठानातर्फे 18 ते 21 डिसेंबरदरम्यान नगरच्या माउली सभागृहात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या 51 संघांना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे बांधण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल 67 लाख रुपयांपर्यंत गेल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाट्यगृहात बांधकाम व्यावसायिकाने अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा भुर्दंड आता महापालिकेला...
डिसेंबर 01, 2018
विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेतील अविभाज्य भाग असलेली कलानिर्मिती, मुलांचे विचार प्रभावीपणे व्यक्त करण्याची महत्त्वाची शक्ती आहे. गिरगटण्याने कलाविष्काराची सुरवात करणारी मुले अडीच ते तीन वर्षापासून पाचव्या-सहाव्या वर्षी आपले अनुभव, विचार, कल्पना आणि वास्तव यांचे अफलातून मिश्रण असलेले चित्रमय जग...
नोव्हेंबर 24, 2018
चिमठाणे (जि. धुळे) - बाप पळून गेल्याने घरात कमावते कुणी नाही. एकट्या आईच्या रोजंदारीवर काय भागणार, म्हणून ज्या वयात शिक्षणाची कास धरावी त्या वयात मजुरीला जाण्यासाठी वर्गशिक्षिकेला पत्र लिहून सुटी मागणाऱ्या व समाजमन सुन्न करून सोडणाऱ्या ‘रेणू महादू भिल’ची कहाणी गेल्या वर्षी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली....
नोव्हेंबर 08, 2018
हडपसर : चंद्रमौळीश्वर मंदिरासमोर काही महिन्यांपूर्वीच उड्डाण पुलाखाली वटवृक्षाची अतिशय छान कलाकृती साकारण्यात आली आहे. नावीन्यपूर्ण अशीही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. काही दिवसांपूर्वी त्याचे उद्‌घाटनही झाले. अशा सुंदर कलाकृतीसमोर फलक लावल्यामुळे त्याची शोभा कमी झाली आहे. भाजपद्वारे...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : पुण्याच्या एक मानबिंदु, राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे. येथे संग्रहालय संवर्धनासाठी महापालिकेला काही बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथे बऱ्यापैकी परदेशी पर्यटकांचा वावर दिसतो. संग्रहालयात कर्मचारी आहेत, पण परदेशी पर्यटकांना मार्गदर्शन करणारे, स्थळाची माहिती, ऐतिहासिक माहिती सांगणारे कोणीही...