एकूण 92 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
अमरावती : नवरात्री महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना या नवरात्री महोत्सवात गरबा, दांडियाची मोठी धूम असते. यासाठी महिलांना प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. असेच प्रशिक्षण अमरावती येथील प्राइम पार्क लॉरेन येथे महिलांनी आयोजित केले होते. या प्रशिक्षणात अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी सहभाग...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्यासंदर्भात आज लोकसभेमध्ये चर्चेला सुरुवात झाली. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कलम 370 संदर्भातील चर्चेमध्ये आपले मत मांडले. मात्र त्यांच्या वक्तव्यावर शाह यांनी मजेशीर उत्तर...
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 05, 2019
नागपूर - बुटीबोरी येथील भूखंड गैरप्रकार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून माजी खासदार विजय दर्डा व इतरांविरुद्ध चौकशी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती एसीबीने मुंबई उच्च...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
मे 23, 2019
पुणे : 'मी फक्त अधिकृत घोषणा ऐकायला आलो आहे. पुण्याचा खासदार मीच होणार." असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.  पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघातील मतमोजणी शासकीय गोदामात होत आहे. मतमोजणी सुरू होण्याआधी 20 मिनिटे जोशी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर आले. त्यांनी...
मार्च 06, 2019
पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीतून राष्ट्रवादी व कॉंग्रेसने माघार घेतल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कांबळे यांना अध्यक्षपद...
मार्च 05, 2019
सातारा -  राष्ट्रवादीचे आमदार व कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा सूर आज त्यांच्या समर्थकांच्या बैठकीत निघाला. उदयनराजे जो निर्णय घेतील, तो मान्य करून त्यांना विक्रमी...
फेब्रुवारी 27, 2019
कल्याण -  कल्याण रेल्वे स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे. यासाठी तांत्रिक मंजुरी प्रकियेला वेळ लागत असल्याने नागरिकांनी थोडा त्रास सहन करावा, असा सल्ला भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी कल्याणकरांना दिला आहे. त्यांच्या हस्ते कल्याण रेल्वे स्थानकातील...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलनाला बसलेल्या कर्णबधिर युवकांच्या बहुतांशी मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. काही मागण्यांबाबत विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी कर्णबधिर संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल,...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - कर्णबधिर (दिव्यांग) आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. यातून सरकारची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार करण्याचे आदेश दिले, त्यांची गृहमंत्र्यांनी...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई - वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी त्यांचा पुत्र अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. या जागेवर माजी महापौर सुनील प्रभू यांचाही विचार झाला होता. गजानन कीर्तिकर यांना प्रकृतीच्या कारणामुळे लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यांच्याऐवजी माजी महापौर सुनील...
जानेवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक एक मित्र सोडून जात असताना, आता भारतीय जनता पक्षाने ज्या राज्यांत आपले बस्तान ठीक बसलेले नाही, तेथे फंदफितुरीचे राजकारण सुरू केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अथक प्रयत्न करूनही वाट बिकटच असल्याचे दिसत असल्याने तेथील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवर जाळे फेकण्याचे काम...
डिसेंबर 23, 2018
औरंगाबाद : अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची...
डिसेंबर 06, 2018
अकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अन्य राज्यांत पक्षविस्तार करण्याची रणनिती शिवसेनेने आखली असून, याद्वारे प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली ओळख पुसण्यावर शिवसेना नेतृत्वाने भर दिला आहे. यासाठीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे राजस्थान आणि तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते....
डिसेंबर 04, 2018
मुंबई - मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. हे आरक्षण टिकण्यासाठी राजेंद्र दाते पाटील यांनीही उच्च न्यायालयातील मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राज्य सरकारने...
डिसेंबर 04, 2018
जेजुरी - जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने जीएसटीतील व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या अन्यायकारक अटी दूर कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
नोव्हेंबर 23, 2018
आपटाळे (जि. पुणे)  - हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या राममंदिरावरून निवडणुकांमध्ये राजकारण केले जाते. असे राजकारण करणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे सांगितले. शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथून अयोध्येला मंगलकलश...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - भाजप-शिवसेना सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणासाठी आधीच चार वर्षे दिरंगाई झाली आहे. त्यामुळे लवकर कार्यवाही पूर्ण करून ओबीसीसहित इतर कुठल्याही आरक्षणाला हात न लावता न्यायालयात टिकेल असे १६ टक्के आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार...