एकूण 102 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी गजाने घाव घालुन खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीमध्ये घडली. मोहन शिवाजी गायकवाड ( वय 28, रा. वीर लहुजी सोसायटी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राकेश तुलशीराम पाटोले, तुळशीराम...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी प्लाझा, किनारा...
डिसेंबर 25, 2018
पाली : सुधागड तालुक्यातील करचुंडे आदिवासीवाडीतील दोन आदिवासी मुलांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.25) सायंकाळी पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विजवितरण विभागाच्या गलथान कारभार समोर आला आहे. ही दोन्ही मुले सायकवरुन फिरत असताना जमीनीवर पडलेल्या जिवंत विद्यूत...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - राज्यातील जंगलात गेल्या वर्षी लागलेल्या आगीमुळे तब्बल ३३ हजार ६७ हेक्‍टर जंगल जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी लागलेल्या आगीचा तपशील जमविण्याची कार्यवाही वन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मुंबईतील गोरेगाव...
नोव्हेंबर 26, 2018
वणी : मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरी या गावातील आरोपीला अटक वॉरंट बजावून अटक करण्याकरिता गेलेल्या तीन पोलिसांवर आरोपींनी हल्ला केल्याने एक पोलिस कर्मचारी जागीच ठार झाला, तर दोन पोलिस जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे :  वडगावशेरी येथे गोळीबाराची घटना ताजी असतानाच कोंढव्याजवळील येवलेवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात सराफा दुकानातील कामगार जखमी गंभीर जखमी असून त्याला रूणालयात दाखल करण्यात आले आहे. अमृत परिहार (वय 27) हा गोळीबारात जखमी झाला आहे. येवलेवाडी येथील जिल्हा...
नोव्हेंबर 20, 2018
वर्धा : वर्धा शहराजवळी पुलगाव येथील लष्करी तळाजवळ आज (मंगळवार) पहाटे जुनी स्फोटके निकामी करताना झालेल्या भीषण स्फोटात 6 जण ठार झाले असून, 11 जण जखमी आहेत. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मिळालेल्या माहितीनुसार, देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी...
नोव्हेंबर 19, 2018
गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हेटळकसा जंगल परिसरात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा हेटळकसा जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच सी-60 पथकाच्या जवानांनी त्या...
नोव्हेंबर 18, 2018
अमृतसर- अमृतसरमधील राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे ग्रेनेड हल्ला झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या...
ऑगस्ट 27, 2018
बंगळूरूः एका 'ओला' चालकाने मोबाईल चालकाने मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहून महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केल्याची घटना येथील जेपी नगरमध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका बावीस वर्षीय महिला प्रवाशाने कुबॉन पार्क पोलिस चौकीमध्ये देवासामोलिया नावाच्या ओला चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे....
ऑगस्ट 19, 2018
लोणंद (जि. सातारा) : पुणे- मिरज रेल्वे मार्गावर पुण्याहून मिरजकडे जाणारी दादर - हुबळी ही रेल्वे आज (रविवार) पहाटे अडीचच्या सुमारास सालपे रेल्वे स्थानकात पोचण्यापूर्वी तांबवे व सालपे गावा दरम्यान हद्दीत असणाऱ्या होम सिग्नलची वायर ताेडून लाल रंगाचा सिग्नल सुरू ठेवून रेल्वे गाडी थांबवून रेल्वे...
ऑगस्ट 14, 2018
केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवार (ता.14) ला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलिस दुरक्षेत्र कार्यालयाच्या काही अंतरावर चोरीच्या घटना घडल्या असल्याने...
ऑगस्ट 12, 2018
तीर्थपुरी (जि. जालना) : घनसवांगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे (वय 40) या तरुणाने मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी  शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.12) पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडीस आली.  याविषयी अधिक माहिती अशी अंतरवाली टेंभी  येथील गणेश...
ऑगस्ट 07, 2018
शिर्डी : द्वारावती भक्तनिवासातून डोंबिवली येथील हेमंत पाटील या साईभक्ताचे सुमारे 52 तोळ्यांचे सोने व 40 हजार रुपये चोरांनी पळविले. मात्र, याबाबत पाटील यांनी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार केलेली नाही.  साईदर्शनासाठी आलेल्या हेमंत पाटील यांना साईबाबा संस्थानाच्या द्वारावती भक्तनिवासातील खोली क्रमांक...
ऑगस्ट 07, 2018
कऱ्हाड - एक मराठा... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय रहात नाय... या ना अशा अनेक घोषणा देत शहरातुन आज मसुर-कोपर्डे हवेली, उंब्रज व परिसरातील आबालवृध्दांनी आज शहरातुन रॅली काढुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान सरकारकडून मराठा...
ऑगस्ट 06, 2018
गोवा - फोंडा येथील कदंब बसस्थानकाच्या आवारात निर्जनस्थळी आज सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अडगळीत त्यावर पानापाचोळा टाकून झाकण्यात आला होता. तो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड - सावरगाव ता. अर्धापूर येथील गणपत बापूराव आबादार (वय 38) या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 5) सकाळी घडली. हा तरुण मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात मागील पंधरा दिवसांपासून सक्रिय होता. तो घरी नेहमी सांगायचा की मला काही तरी करायचंय...
ऑगस्ट 03, 2018
संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी चे रॅकेट सक्रिय झाले आहे. तोडलेली दोन झाडे पकडली. भरदिवसा झाडे तोडणारे मोटरसायकल शेतातच ठेऊन पळून गेल्याची घटना 3 ऑगस्टचे दुपारी घडली. गोपनीय माहितीचे आधारे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. गाडी आणि तोडलेल्या मालाचा पंचनामा करून...
ऑगस्ट 02, 2018
लातूर : येथील औसा रस्त्यावरील सदभावनानगरमधील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर जावून गुरुवारी (ता. 2) दोन तरुणांनी रॉकेल अंगावर ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी हे तरुण करीत होते. गेल्या काही...
जुलै 31, 2018
औरंगाबाद : "लाखोंच्या संख्येत संयमाने मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाचे समाधान करु शकले नाही. सरकारच्या वेळकाढू धोरणाने आंदोलन चिघळले. या परिस्थितीत केवळ शांतता पाळण्याचे आवाहन करण्याऐवजी सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.'' असे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी स्पष्ट केले. ...