एकूण 112 परिणाम
जून 13, 2019
किंग खान शाहरूखप्रमाणेच त्याची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. पण आता ती शाहरूखचा अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवत एका शॉर्टफिल्ममध्ये पदार्पण करत आहे. बॉलीवूड स्टर्सची मुलं सध्य जोरदार इंडस्ट्रीमध्ये येत आहेत. पण सुहाना कधी पदार्पण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर...
जून 08, 2019
'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाईलची रिंग जोरात वाजल्याने कलाकारांसह अन्य प्रेक्षकांचाही रसभंग झाला. त्यामुळे नाटकातील प्रमुख कलाकार सुमीत राघवन यांनी प्रयोगच थांबविला. नाट्यगृहात मोबाईलच्या वापरामुळे कलाकार व प्रेक्षकांचा रसभंग होण्याच्या अशा...
जून 07, 2019
मुंबई : एक चित्र डोळ्यांसमोर आणा! नाटक रंगात आलंय.. समोर काहीतरी इंटरेस्टिंग चालू आहे.. कलाकारांनी पूर्ण जीव ओतलाय.. त्या थिएटरमधल्या काळोखात बसलेले प्रेक्षक तल्लीन होत त्या नाटकाशी, पात्रांशी एकरूप झाले आहेत.. तेवढ्यात कुणाचा तरी फोन किंचाळतो आणि सगळ्यांची समाधी तुटते.. हा अनुभव कुणालाच नवा नसेल...
मे 27, 2019
मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपटात एका गुजराती व्यक्तिरेखेत दिसेल. यशराज फिल्म्सच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात रणवीर गुजराती जयेशभाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्मा करणार असून दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर करणार आहेत. वेगवेगळ्या भूमिकांसाठी रणवीस नेहमीच सज्ज...
मे 21, 2019
चित्रपट मालिका या माध्यमात विविध भूमिका साकारून स्मिता तांबे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता स्मिता 'हवा बदले हासू' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही पर्यावरण शास्त्रात पी. एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत असते. या...
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार...
मे 09, 2019
मुंबई : प्रसिद्ध गणितज्ञ आणि 'मानवी कंप्युटर' म्हणून ओळख असेलल्या शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनणार आहे. या बायोपिकमध्ये बॉलिवूडची अभ्यासपूर्ण भूमिका साकारणारी नायिका विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये विद्या त्यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'डर्टी...
मे 02, 2019
कारगील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर लवकरच आपल्याला बायोपिक बघायला मिळणार आहे. या बायोपिकची आज सोशल मिडीयावर घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या घोषणेसोबतच चित्रपटातील मुख्य कलाकारही जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या बायोपिकमध्ये मुख्य...
एप्रिल 15, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा...
एप्रिल 11, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप पाडणारे चतुरस्त्र अभिनेते मंगेश देसाई लवकरच आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.  आजवर त्यांनी प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. मात्र आता 'जजमेंट' या...
एप्रिल 04, 2019
'घर से निकलते ही.. कुछ दूर चलते ही.. रस्ते में है उसका घर..' या गाजलेल्या गाण्यात दिसलेल्या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून संन्यास घेतला होता. पण सध्या ही अभिनेत्री गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे! 'पापा कहते है' या चित्रपटात जुगल हंसराज सोबत दिसलेली मयुरी कांगो हे नाव चित्रपटाच्या दुनियेत जरी चमकले...
एप्रिल 04, 2019
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’मध्ये हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’ 14...
मार्च 28, 2019
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपली प्रमुख भूमिका असावी यासाठी कित्येक कलाकार धडपडत असतात. भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नशीब फळफळले. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकलेला नाही. कारण आता या चित्रपटात तापसी ऐवजी दीपिका पदुकोण हिचे नाव फायनल करण्यात आले आहे. अमृता...
मार्च 23, 2019
मुंबई - सध्या बॉलिवडूमध्ये बायोपिक्सचा ट्रेंड आहे. पंतप्रधान मोदींवरचा बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर आता तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवला जात आहे. जयललितांच्या या बायोपिकमध्ये कंगना राणावत जयललितांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक...
मार्च 04, 2019
मुंबई : अभिनेता विकी कौशल हा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातूनव भाव खाऊन गेला. त्याच्या अभिनयाची सगळीकडेच वाहवा झाली. यंदाच्या वर्षातला उरी हा ब्लॉगबस्टर ठरला आहे. याच्या यशानंतर विकीला अनेत चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तो आणखी एक देशभक्तीपर चित्रपटात झळकेल. शूजित सरकार यांच्या...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान हे शूटींग मध्ये व्यग्र होते, यासंदर्भातील फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यावर 'द वायर' चे संस्थापक संपादक एम. के. वेणू यांनी माध्यमांवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. 'पुलवामा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान तीन तास शूटींगमध्ये व्यग्र होते. यावर...
फेब्रुवारी 21, 2019
नागपूर - नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा झुंड हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ...
फेब्रुवारी 21, 2019
अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'केसरी' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. एका योध्दाची असलेली ही कहाणी आपल्या लोकांच्या हक्कासाठी आणि मायभूमीसाठी लढण्याची प्रेरणा देणारी आहे. येत्या 21 मार्च ला 'केसरी' प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा तीन मिनिटांचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. आपल्या देशासाठी...
फेब्रुवारी 14, 2019
'जब प्यार किया तो डरना क्या'.. या गाण्यातल्या मधुबाला सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. आज त्यांचा जन्मदिवस.. प्रेमाचे पतिक असलेल्या या अभिनेत्रीचा जन्मदिवस आज 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी असावा हा योगायोगच..म्हणून की काय पण त्या खऱ्या आयुष्यातही रोमॅंटीक होत्या असं म्हटलं जातं... त्यांच्या जन्मदिनानिमित्त...