एकूण 91 परिणाम
मार्च 22, 2019
पुणे : मंडई येथील सतीश मिसाळ वाहनतळ येथे अवाजवी शुल्क आकारले जात आहे. येथे तासाला 5 रुपये असे पार्किंग शुल्क आहे, मात्र येथील कर्मचारी गुंडगिरी करून तासाला 20 रुपये शुल्क करतात. 20 रुपये शुल्क न भरल्यास वाहनांना नुकसान पोचवितात. यामध्ये नगरसेवक आणि महापालिकेचे काही कर्मचारीदेखील सामील असावेत. तरी...
मार्च 06, 2019
पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीतून राष्ट्रवादी व कॉंग्रेसने माघार घेतल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कांबळे यांना अध्यक्षपद...
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून भाजपतील गटांमध्ये यंदा पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संतोष लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि...
फेब्रुवारी 26, 2019
ठाणे - महापालिका प्रशासन आणि नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने शहरातील विकासकामे ठप्प होण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे चार महत्त्वाकांक्षी प्रस्ताव परत पाठवल्याने आयुक्त संजीव जयस्वाल आक्रमक झाल्याचे कळते. त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध...
फेब्रुवारी 22, 2019
नगर -  ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता मिळविलेल्या भाजपने आता शिवसेनेसोबत नव्याने संसार मांडण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी सत्तेबाबत शिवसेनेने प्रस्ताव द्यायला हवा. भाजपचे श्रेष्ठी आणि शिवसेनेचे श्रेष्ठी त्यावर एकत्रित बसून निर्णय घेतील,’’ अशी स्पष्ट भूमिका महापौर...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...
फेब्रुवारी 12, 2019
टिळक रस्ता : साहित्य परिषद चौकात नवी पेठेकडून डावीकडे टिळक रस्त्याला वळताना नुकतेच केलेले डांबरीकरण खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा पालिका नगरसेवक व चौकातील पोलीस यांना दिसत नाही का? अपघात झाला की प्रशासनाला जाग येईल का? तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून ताताडीने ही समस्या सोडवावी.  #...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : जलपर्णीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात मारहाण होण्याची धक्कादायक घटना महापालिकेत सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली.  जलपर्णीतील गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे...
फेब्रुवारी 06, 2019
कोथरुड : शास्त्रीनगर येथील तुकाराम कुंबरे पथाची दुरावस्था झाली आहे.  या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. हा रस्ता पौड रस्त्याला वनाझ कंपनीला मिळतो. तसेच वनाझ परिसर आणि इंद्रभानू सोसायटी या 1000 लोकवस्तीच्या इमारतीला हा रस्ता सोयीचा आहे. परंतू या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांची...
जानेवारी 28, 2019
कुपवाड :  कुपवाड एमआयडीसीला जाण्यासाठी अहिल्या देवी होळकर चौक ते कुपवाडएमआयडीसीला रस्ता जातो. परंतु या रस्त्यावर महापालिकेने मोठे होर्डिंग उभे केले आहे. या होर्डिंग मुळे येणाऱ्या मोठ्या 10 चाकी व कंटेनर यांना वळण घेणे अवघड आणि कमालीची कसरत करावी लागते. तसेच याच रस्त्याला अगदी रस्त्याच्या मध्येच...
जानेवारी 06, 2019
कोथरूड : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर सर्वत्र रंगरंगोटी करून स्वच्छतेच्या घोषणा रंगवल्या आहेत. वास्तविक ही रंगरंगोटी करण्यापेक्षा खराब झालेला कालव्यावरील रस्ता दुरूस्त केला असता तर ते नागरिकांसाठी जास्त उपयोगी ठरले असते. तसेच हा सर्व निधी महापालिकेचा असून नगरसेवक स्वत:चे...
डिसेंबर 23, 2018
पुणे : आंबेडकरनगर गॅसगोडाऊन जवळचा कचरा गेल्या 4 महिन्यापासून उचलेला नाही. संबंधित अधिकारी आणि नगरसेवक यांना वारंवार सांगून देखील काहीच कारवाई केली जात नाही. समोरच गॅस गोडाऊन आहे. जवळच लहान मुले शेकोटी पेटवतात. त्यामुळे आग लागण्याच्या शक्यता आहे. तरी तातडीने याकडे लक्ष द्यावे.
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - खैरणे येथील रिक्षा स्टॅंडवर रिक्षा लावण्याच्या वादातून महिनाभरापूर्वी घडलेल्या हाणामारीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासह आठ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 04, 2018
नवी मुंबई - शहरातील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यास अखेर महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. पुनर्विकासाच्या जागेवरील उर्वरित जागेत संक्रमण शिबिर उभारण्यास पालिकेच्या नगररचना विभागाने वाशीतील विकसकांना परवानगी दिली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 01, 2018
पिंपरी - शहरातील सांगवी-किवळे आणि दापोडी-निगडी या दोन मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू आहे. शिवाय, नाशिक फाटा-वाकड आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) असे दोन बीआरटी मार्ग तयार आहेत. मात्र, त्यावर अद्याप बससेवा सुरू नाही. या मार्गांवरील प्रत्येक थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोई व...
डिसेंबर 01, 2018
ऐरोली - तुर्भे सेक्‍टर २० परिसरातील सीडब्ल्यूसी गोदामात मोठ्या प्रमाणात तृणधान्य आणि डाळींचे साठे आहेत. त्यावर पडलेल्या कीड आणि किटक हे परिसरातील घरांत गेले असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्याची दखल स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांनी घेऊन योग्य उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा गोदाम...
नोव्हेंबर 23, 2018
ठाणे - ठाण्यातून गुरुवारी दुपारी राम नामाचा जयघोष करत, तसेच भगवे झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांनी शहरातील...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेविका अरुंधती दुधवडकर आणि पती अरुण यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या पदाचा गैरवापर करत, केलेल्या बांधकामप्रकरणी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा महापौर सौ. बनशेट्टी,...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे : वारजे येथील करण वुडझ सोसायटी समोर अर्धवट पावसाळी लाईनच्या कामामुळे मोठा खडडा पडला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या गैरसोय होत आहे. कित्येक वेळा नगरसेवक व अधिकारी यांना सांगून पण कोणीही लक्ष घालत नाही. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.