एकूण 104 परिणाम
जून 18, 2019
पुणे : एरंडवणा गावठाण येथील हिमाली सोसायटीत पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या 30 रो हाऊसेस मधील मोटारी जप्त करण्यात आल्या. पुण्यातील उच्चभ्रू व सुशिक्षित नागरिकांचा रहिवास असलेल्या या सोसायटीमध्ये...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस नियंत्रित...
मे 02, 2019
पुणे : जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री सिंहगड रस्ता परिसरात पाणीच पाणी झाले. सिंहगड ररस्त्यावर गणेशमळा भागात सरीतानगरी ही मोठी सोसायटी आहे. या सोसायटीच्या इमारतीच्या मागील बाजूस अचानक महापालिकेची जलवाहिनी फुटली. त्यातून बराच वेळ दाबाने पाणी वाहत होते. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. एकीकडे ''...
एप्रिल 30, 2019
शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे....
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे...
मार्च 05, 2019
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सुमारे १३० कोटींच्या निधीला कात्री मारणाऱ्या राज्य सरकारने आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालवधी राहिला असताना, पुन्हा तो निधी समितीकडे वर्ग केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एवढ्या कमी...
मार्च 01, 2019
पिंपरी -  शहरातील पाणीपुरवठा एका भागात आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता. १) करण्यात येणार आहे. शहराचे सात भाग करण्यात आले असून, पाणीपुरवठा बंद राहण्याचे दिवस निश्‍चित झाले आहेत. पवना धरणात असलेला कमी पाणीसाठा आणि उन्हाळा या...
जानेवारी 28, 2019
हडपसर : पुण्याच्या एम्प्रेस गार्डन जवळील या कालव्याच्या दुरावस्था झाली आहे.  खडकवासला धरणातील पाणी मुठा कालव्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी पिण्यासाठी व पिकासाठी वापरले जाते. या कालव्यात सुज्ञ नागरिकांनी भिरकवलेला सडलेल्या कचऱ्याचा ढिग, ठिकठिकाणी तुटलेल्या व...
जानेवारी 27, 2019
जंगली महाराज रस्ता  : सदगुरु जंगली महाराज येथील रस्त्यावर अनिधिकृत जाहिरात, पुस्तक विक्रेते, पाणीपुरी, खाद्यपदार्थांचे स्टॉलमुळे चालायला जागा नाही. हाकेच्या अंतरावर असलेल्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालय व महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे.   
जानेवारी 17, 2019
पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या माध्यमातून प्रभात फेरी काढून पथनाट्याद्वारे दुष्काळी परिस्थितीत पाणीबचतीचा संदेश देऊन प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबद्दल प्रबोधन केले. गुरुवारपासून (ता.१०) सुरू...
डिसेंबर 29, 2018
पुणे : निगडी प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ सीएमएस शाळेसमोर भूमिगत जलवाहिनीतून गळती होत आहे. रस्त्यावर हे पाणी पसरत असल्याने वाहने घसरून अपघात होऊ शकतात. पाणीपुरवठा विभागाने त्वरित गळती थांबवावी.   
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश...
डिसेंबर 06, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध पाणीपुरवठा केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे येत्या शुक्रवारी ( ता.7)) शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ( ता. 8)...
डिसेंबर 06, 2018
पुणे - शहराला सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात टाळण्यासाठी पंधरा दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यात दोनदा पाणीपुरवठा बंद (क्‍लोजर) ठेवण्याचा पर्याय महापालिकेकडून जलसंपदा विभागापुढे मांडण्यात आला आहे; तर महिन्यातून दोनऐवजी आठवड्यातून एकदा पाणीकपात करावी, असा पर्याय जलसंपदा विभागाने सुचविला आहे...
डिसेंबर 06, 2018
नाशिक - दुष्काळाचा वणवा सर्वदूर पेटला असून, शेतकऱ्यांसह आदिवासी टाहो फोडताहेत. 15 पैकी 10 तालुक्‍यांत पावसाने ओढ दिलेली असताना आदिवासी पट्ट्यात जमिनीतील ओल दोन महिने आधीच संपुष्टात आल्याने पिकांमध्ये दाण्याचा पत्ता नाही. त्याचप्रमाणे थंडीऐवजी ढगाळ हवामानाने हरभरा आणि गव्हाला 55 टक्‍क्‍यांहून अधिक...
डिसेंबर 06, 2018
जुनी सांगवी - दापोडी व परिसरात दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या संतप्त रहिवाशांनी बुधवारी (ता. 5) पुणे-मुंबई मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास...
डिसेंबर 05, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध पाणीपुरवठा केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे येत्या शुक्रवारी ( ता.7)) शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ( ता. 8) कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे, असे...
डिसेंबर 04, 2018
ऐरोली - ""महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांना पाणीप्रश्न भेडसावत असताना नवी मुंबईचे पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे, की पुढील पन्नास वर्षे शहरात पाणीकपात करावी लागणार नाही आणि तेही कोणत्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी न वाढवता'', असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी रविवारी (ता. 2) घणसोली...
डिसेंबर 04, 2018
सातारा - माण तालुक्‍यात मागील काही महिन्यांमध्ये उरमोडीचे पाणी उचलून देण्यात आले. त्यासाठी वापरलेल्या विजेचे पाच कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. ते भरायचे कोणी, असा प्रश्‍न उरमोडी पाटबंधारे विभागाला पडला आहे. माण तालुक्‍यातील लोकांकडून पाणीपट्टीच्या स्वरूपात पैसे उपलब्ध केले जाणार होते; पण पाणीपट्टी...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - खडकवासला ते फुरसंगी 32 किलोमीटरचा टनेल (भूमिगत कालवा) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या टनेलमुळे तब्बल 3 टीएमसी अतिरिक्त पाणी पुण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...