एकूण 534 परिणाम
जून 24, 2019
पुणे : सनसिटी भाजी मंडईतून बाहेर पडताक्षणी एक मोठा खड्डा आहे. तो म्हणजे रखडलेल्या कामांचा एक भाग आहे. असे ओळींनी बरेच खड्डे केले असून ते खोल आहेत. लहान मुले त्यात डोकावतात त्यामुळे अपघात घडू शकतो. निदान तिथे काहीतरी खुण ठेवावी. पाऊस पडल्यास खड्डा पाण्याने भरल्यास कळणारही नाही.  काम अतिशय संथ गतीने...
जून 24, 2019
पुणे : सदाशिव पेठमध्ये नानासाहेब करपे चौकामध्ये गेली सहा महिने कचरा आणि बांधकामाचा राडारोडा, भंगार रस्त्यालगत पडून आहे. महानगरपालिकेला लेखी अर्ज देऊन सुद्धा आज चार महिने झाले. तरी सुद्धा त्यावर काही कारवाई झालेली नाही. रहिवाशांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.   #WeCareForPune आम्ही आहोत...
जून 23, 2019
पुणे: स्मार्टफोनचा चार्जर घरीच विसरलाय किंवा ड्रायक्‍लीनिंग करायला वेळ नाही, अगदी शेवटच्या क्षणी वाढदिवसाची भेट द्यायचेय, आता काळजी करू नका. "डुन्झो' या नव्या ऍपमुळे या अनोख्या सुविधा नाममात्र दरात उपलब्ध झाल्या आहेत. या ऍपवरून रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ, किराणा, औषधे आदी एक तासापेक्षा कमी कालावधीत...
जून 22, 2019
पुणे : सहकारनगरमधील तुळशीबागवाले मैदानाच्या कोपऱ्यामध्ये नागरिक परत कचरा टाकू लागले आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी कर्मचारी जाऊनसुद्धा सुशिक्षित लोक बिनदिक्कत कचरा मैदानात फेकत आहेत. पूर्वी येथे कचरा कुंडी होती. पुण्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा नागरिकच उडवीत आहेत.  #WeCareForPune आम्ही आहोत...
जून 22, 2019
पुणे : पुणे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक एकवरील एस्केलेटर बंद आहेत. तसेच प्लॅटफार्मवर आणखी फॅन बसविण्याची आवश्‍यकता आहे. दोन फॅनमध्ये 20-30 फूट अंतर असावे. नागरिकांची गैरसोय होत आहे, तरी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का?...
जून 22, 2019
पुणे : तळजाई पठारावर कित्येक महिन्यांपासून पाण्याची गळती होत आहे. एका बाजूला पुणेकरांना पिण्यासाठी दिवसाआड पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे प्रत्येक दिवशी हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित पाणी पुरवठा विभागाने त्वरित दखल घेत होणाऱ्या पाण्याची गळती...
जून 22, 2019
 पुणे : टिळक चौक येथील संभाजी पोलिस चौकीचे नुतनीकरण पूर्ण झाले असून ते काम सत्ताधारी पक्ष यांनी केले आहे. हे दर्शविण्यासाठी येथे फलक लावण्यात आला आहे. पण हा फलक तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. फलका मागे पाण्याच्या टाक्या आहेत व फलक पण कमी उंचीवर लावलेला आहे. त्यामुळे लोकांना तो...
जून 19, 2019
पुणे : लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत केसनंद गाव जवळ एका विहिरीत हंडाचे अवशेष सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार सापडलेले अवशेष आणि वस्तू वरून हे महिलेचे असावे असा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबतीत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली...
जून 18, 2019
पुणे : एरंडवणा गावठाण येथील हिमाली सोसायटीत पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या 30 रो हाऊसेस मधील मोटारी जप्त करण्यात आल्या. पुण्यातील उच्चभ्रू व सुशिक्षित नागरिकांचा रहिवास असलेल्या या सोसायटीमध्ये...
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
जून 13, 2019
पुणे : नर्हे - नवले ब्रिज सातराकडे जिथे संपतो तिथे संपता संपताना डावीकडे रिकामी जमीन आहे. कात्रजकडुन येणारा बायपास आणि मेगा हायवे यांच्या मधला नवले ब्रिज येथील त्रिकोण असा भाग आहे. तिथे खूप जुनी मोठी झाड सुमारे 50 असावी. त्या सर्व झाडांच्या मुळाशी एक फुट उंचीची झाडाची साल काढून झाड मारण्याचा प्रकार...
जून 12, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द  या गावाचा पुणेमनपा मध्ये समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुणे मनपाचे कार्यालय सुरु झाले. याठिकाणी करसंकलन, नवीन करनोंदणी, फेरफार, दुरुस्ती, नांव हस्तांतर इत्यादी विविध गोष्टी नागरिकांसाठी केल्या जातात. त्यामुळे लोकांची तेथे सतत वर्दळ आणि ये-जा असते. परंतु येथे...
जून 12, 2019
पुणे : नाना पेठ येथील पंडिता रमाबाई रस्ता येथील पोलिस लाईन शेजारील मोकळ्या जागेवर २० ते२५ झाडांना या सिमेंटचा विळखा घातला असुन या झाडांची या सिमेंटच्या विळ्याख्यातुन सुटका करावी.  त्या जागेवर सिमेंटचे कॉक्रिट काढले तर येणाऱ्या पावसाचे पाणी भुर्गभात मुरुन पाण्याची पातळीवाढण्यात मोठी मदत होईल. तरी,  ...
जून 05, 2019
पुणे : कोथरुड येथील गणंजय सोसायटी रस्त्याच्या विरुध्द बाजूस वुडलँड सोसायटी येथे जुना विद्युत खांब असताना नवीन खांब बसविला आहे. जुना खांब व्यवस्थित असताना नवीन खांब बसविण्याची काय आवश्यकता? कामाचा दर्जा अतिशय खालवलेला आहे. या खांबामुळे अरुंद पदपथावर अडथळा होत आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत आहे...
जून 05, 2019
पुणे - कोयना वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला, तरी विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, असा दावा महावितरणने केला आहे.  सद्यःस्थितीत उच्चतम विजेची मागणी 19,000 ते 19,500 मेगावॉट आहे. ती दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक...
जून 05, 2019
पुणे - मुलांच्या हॉकी संघातील खेळाडूसह केवळ चहा पिताना दिसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करत भारतीय संभाव्य संघातील एका विद्यार्थिनी खेळाडूला क्रीडा प्रबोधिनीतून निलंबित करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे खेळाडू म्हणून कारकीर्द घडविण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या "ती'ला अखेर न्याय मिळाला. "सकाळ'...
जून 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्त केला. "...
जून 05, 2019
कात्रज - दुष्काळाचा चटका सोसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील तीन महिन्यांसाठी गायीच्या दुधाला प्रती लिटर 25 रुपये आणि पाच रुपये अनुदान, असा 30 रुपये दर द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने एकमताने केली. दुधाच्या पॉलिथिन पिशव्यांसाठी पर्यायी...
जून 05, 2019
पुणे - मधमाश्या नृत्य करतात हे माहीत आहे का? त्यांच्यामुळे मध जसा मिळतो, त्याप्रमाणे परागीभवन होऊन झाडांना जास्त फळं लागतात, हे माहीत होतं का? मधमाश्यांचं विलक्षण जीवन समजून घेण्यासाठी जाऊया पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील 'केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्रा'त. "मधमाश्या नृत्य करत आहेत, असं...