एकूण 119 परिणाम
जून 12, 2019
पुणे : पाषाण मधील पोलीस आयुक्त आणि इतर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या निवास स्थानाबाहेरील झाडांची अवस्था बघून खरेच महानगर पालिका झाडे वाचवत आहे, का झाड पडण्यास मदत करीत आहे हा प्रश्नच आहे. येथील झाडे पाणी आणि मातीच्या अभावाने सर्व मूळे उघडी पडली आहेत.  त्यामुळे झाडे रस्त्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला...
मे 06, 2019
पुणे :  धानोरी, परांडेनगर येथील मुख्य चौकात असलेल्या बसथांब्यावर गेल्या वर्षभरापासून पत्रे तुटलेले आहेत. या बसथांब्याचा बाजूला धानोरी पोलीस चौकी व मनपा शाळा तसेच मोठा रहिवासी परिसर असल्याने या बसथांब्यावर कायम प्रवाशांची गर्दी असते. बसथांब्यावर पत्रे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात बसची वाट बघणाऱ्या...
मार्च 11, 2019
पुणे : मंगळवार पेठकडून आरटीओ चौकाकडे जात असताना कांदा घेऊन जाणारा ट्रक राॅडला अडकल्याने अपघात झाला. हा राॅड रिक्षावर पडून त्याचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काल (ता.10) रात्री अकराच्या सुमारास घडली. शाहीर अमर चौकाकडून आरटीओ चौकाकडे जाण्यास अवजड वाहनांना बंदी...
मार्च 03, 2019
पुणे : लकडीपुलाच्या खालील नदीकाठावरील रस्त्यावर जुन्या, मोडक्या, अपघातात सापडलेल्या, जप्त केलेल्या, बेवारस चारचाकी वाहनांचं डंपिंग ग्राउंड तयार झालं आहे. त्याच्या गैरवापरातून सर्रास अवैध व्यवसाय तिथे चालतात. त्यामुळे अत्यंत बकाल वातावरण तयार झालं असून हळूहळू कचरा जमा व्हायला सुरूवात झाली आहे....
मार्च 02, 2019
पुणे : वारजे येथील पोलीस चौकी जवळ माळवाडीच्या रस्त्याने आलेले चेंबरमधील पाणी येथे रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी संबधितांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला...
फेब्रुवारी 25, 2019
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली नाशिक पोलीस आयुक्तांच्या बदलावर शिक्कामोर्तब झाले आहे. डॉ रवींद्रकुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणुन बदली झाली आहे. नाशिक पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्याचप्रमाणे नाशिक लाचलुचपत...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे : वारजे गणपती माथा ते वारजे चौक, रमेश वांजळे पुलापर्यंत वाहनांची खूपच कोंडी होताना दिसत आहे. यामध्येच सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. सारस्वत बँकेसमोर परिसरातील मजूर 'नो पार्किंग'मध्ये वाहने लावून वाहतूकीत अडथळा निर्माण करतात. पदपथ नसल्यामुळे महिलांना, वृद्धांना, शाळकरी मुलांना-मुलींना जीव मुठीत...
फेब्रुवारी 12, 2019
टिळक रस्ता : साहित्य परिषद चौकात नवी पेठेकडून डावीकडे टिळक रस्त्याला वळताना नुकतेच केलेले डांबरीकरण खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा पालिका नगरसेवक व चौकातील पोलीस यांना दिसत नाही का? अपघात झाला की प्रशासनाला जाग येईल का? तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून ताताडीने ही समस्या सोडवावी.  #...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : हडपसर भाजी बाजार चौकात बेशिस्तपणे वाहतुक सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर उलट दिशेने वाहनांची ये-जा सुरु असते. हे नेहमीचे चित्र आहे. लाल सिग्नल असेल तरी वाहने न थांबता वेगाने जातात. त्यातच चौकात रिक्षा दुतर्फा उभ्या असतात. वेशीच्या कमानीतील अरुंद जागेतून दुतर्फा वाहने जातात. त्यातून चालणे अत्यंत...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : कल्याणहुन लग्नासाठी लग्नासाठी पुण्यात आलेल्या दाम्पत्याचे दोन लाख रूपयाचे दागिने प्रवास करताना रिक्षात विसरले. या प्रकारामुळे घाबरलेल्या दाम्पत्यांने पोलिसांकडे धाव घेतली. खडक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या रिक्षाचा शोध घेतला आणि अवघ्या चार तासातच विसरलेले दागिने पुन्हा मिळाले. अमीत...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी प्लाझा, किनारा...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे :  कर्वे रस्ता येथील गरवारे कॉलेज समोरच्या व्होडाफोनच्या शोरूम समोर ड्रेनेजचे झाकण तुटून 3 दिवस होत आले आहेत. आधीच मेट्रोच्या कामामुळे डेक्कन जिमखान्याकडे जाणारा रस्ता अरूंद झाला आहे. त्यात या अडथळ्यामुळे नागरिकांची आणखी गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून गेल्या तीन दिवसात अनेक महापालिका पोलीस आणि...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेच्या अगदी तोंडावर राज्य शासनाने पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुण्यात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर 10 विद्यार्थी पुण्याहून मुंबईला मागण्यांचे...
जानेवारी 21, 2019
हडपसर : गाडीतळ सोलापूर रस्ता पोलीस चौकीजवळून जातो. पादचाऱ्यांना येथे चालताना अडथळा होत आहे. कारण गाडीतळ पुलाखाली अंधार असतो. रस्त्यावर कडेने वाहने पार्किंग केलेली असतात. पलिकडे दुचाकी पार्किंग असते. येथून जाताना वाहने पादचाऱ्यांच्या अंगावर येतात. तरी येथे विद्यूतदिव्यांची आवश्‍यक आहे. तसेच हडपसर...
जानेवारी 06, 2019
वारजे  : वारजे चौकात पुणे बेंगलोर हाय वे खाली सकाळी 8 ते 12 पर्यंत कामगार रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अश्या पद्धतीने उभे असतात. येथे वरुन हाय वे जातो. त्यावरून सतत जड वाहनांची ये जा चालू असते. एखाद्या अवजड वाहनाचा ब्रेक फेल होऊन जर तो खाली पडला तर मनुष्य जिवितहानी होण्याची शक्यता आहे. हा...
डिसेंबर 29, 2018
सेनापती बापट रस्ता : येथील वेताळबाबा चौकातील कांचन बन सोसायटी व्यवसायिक स्थळ असून येथे बरीच पदपथावर वाहने पार्क केली जातात. विशेषतः मारुती शोरूममध्ये येणारे ग्राहक. येथे वाहतूक पोलीस आहेत पण सोसायटीच्या वॉचमनसह गप्पा मारत असतात. तरी याकडे संबधित विभागाने लक्ष द्यावे.   
डिसेंबर 25, 2018
पाली : सुधागड तालुक्यातील करचुंडे आदिवासीवाडीतील दोन आदिवासी मुलांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.25) सायंकाळी पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विजवितरण विभागाच्या गलथान कारभार समोर आला आहे. ही दोन्ही मुले सायकवरुन फिरत असताना जमीनीवर पडलेल्या जिवंत विद्यूत...
डिसेंबर 23, 2018
मंडई :  येथील पोलीस चौकीच्या विरुद्ध बाजूला तुळशीबाग रस्त्यावर गेल्या 10 दिवसापासून खोदकाम करून अर्धवट ठेवले आहे. हे काम मध्येच का थांबवले आहे? अर्धवट खोदलेल्या रस्त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत असतो. तरी महापालिकेने हे काम लवकरात लवकर संपवावे.
डिसेंबर 20, 2018
हडपसर : येथील गाडीतळ जवळील डीपी रस्त्यावर टुरिस्ट बसेस लाईनीत उभ्या करतात. त्यामुळे आधीच लहान असलेल्या रस्त्यावर या अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिलांचे आणि लहान मुलांचे जाता-येता खूपच हाल होतात. हडपसर क्षेत्रीय याप्रकरणी लक्ष देतील का ? येथे जवळच...
डिसेंबर 19, 2018
टिळक रस्ता(पुणे)  : वाहतूक पोलिसांना दिलेल्या बॅरिकेट्सचा सर्रास दुरुपयोग होतो आहे. साहित्य परिषद चौकातील पडवळ पथावरील बॅरिकेट्सची वैयक्तित वापर होत आहे. याकडे पोलीस दर्लक्ष होत आहे. या बॅरिकेट्सचा योग्य वापर करावा किंवा गरज नसल्यास बॅरिकेट्स येथुन हलवावे. तरी वाहतूक पोलिसांनी याची दखल घ्यावी.