एकूण 453 परिणाम
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का?...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...
मे 20, 2019
पुणे : कोंढवा बुद्रुक: येथे येवलेवाडी पाण्याच्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. येवलेवाडी प्रमुख रस्त्यावर कामठे नगर तसेच सिंहगड कॉलेज जवळील एचजीएफसी एटीएम समोर या दोन ठिकाणी मोठी पाणी गळती सुरु आहे. परंतु संपुर्ण महराष्ट्र भिषण पाणी टंचाईला आणि दुष्काळाला...
एप्रिल 25, 2019
पुणे : कोंढवा येथील शहीद अब्दुल हमीद गार्डन येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे याबद्दल सकाळ संवाद मध्ये बातमी 24 एप्रिलला प्रसिद्ध झाली. सदर बातमीची दखल घेत पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. बागेच्या प्रवेशद्वारासमोर वाहने पार्क करणे थांबवण्यात आले. त्यामुळे जेष्ठ नागरिक व लहान...
एप्रिल 24, 2019
पुणे : कोथरूड  येथील सिटी प्राइड रस्त्यावर एका झाडाच्या कुंडीला लोकांनी चक्क कचरा कुंडी बनवून टाकले आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या परिसरात कचरापेटी नसल्याने हा प्रकार होत आहे. सिनेमा पाहायला येणारे तरुण मुलेमुली यात भर टाकत आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष्य द्यावे.    #WeCareForPune आम्ही...
एप्रिल 16, 2019
शिवाजीनगर : महापालिका भवन येथून पीएमटीच्या बस मोठया प्रमाणात शिवाजी पुतळ्यासमोरील बस थाब्यांवरून जातात. या बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. पहिला बस थांबा मागे होता त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने तो बस थांबा पोलिसांनी पुढे हलविला. त्याठिकाणी ऑईलचे...
मार्च 30, 2019
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अॅकडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलच्या बाहेर रस्त्यावर सिमेंटचे पाईप धूळखात पडून आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे दुर्गंधी येऊन आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीं, प्रशासन मूग गिळून गप्प आहेत. याकडे महापालिका आयुक्त...
मार्च 27, 2019
पुणे : नारायण पेठेतील खंडोजीबाबा मंदिराजवळील निसरड्या पदपथामुळे छोटया छोट्य़ा अपघातांमध्ये होती आहे वाढ. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणच्या पदपथाच्या निसरडेपणामुळे ज्येष्ठ नागरिक व येणाऱ्य़ा-जाणाऱ्या नागरिकांचा तोल जातो. त्यामुळे पाय मुरगळने, पायाला दुखापती, कंबरेला दुखापती, डोक्याला...
मार्च 27, 2019
पुणे : सुखसागर नगर येथील गल्ली क्रंमाक 27 अरिहंत मार्ग येथे चेंबर व रस्ता पूर्णपणे खचलेला आहे. येथील नागरिकांना व लहान मुलांना त्याचा धोका आहे. काल्या मोठा अपघात होताना राहिला आहे. तरी येथील नाल्याची पण अवस्था खूप वाईट झाली आहे. वारंवार तक्रार देऊन देखील येथे लक्ष दिले जात नाही. तरी प्रशासनाने...
मार्च 25, 2019
कोथरुड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे मुख्य गेट जवळचे खांबावर हा वीज पेटी धोकादायक अवस्थेत आहे. तसेच कमी उंचीवर झाकण नसलेल्या अवस्थेत आहे. बॉक्समधील वायर्स बाहेर आहेत. लहान मुलेच काय मोठ्यांच्या दृष्टीने हे असुरक्षित आहे तरी, काही गंभीर घटना होण्या आधीच प्रशासनाने योग्य ती दुरुस्ती करावी.   #...
मार्च 21, 2019
पुणे : वारजेतील आदित्य गार्डनसिटीच्या विरुद्ध बाजूला, महामार्गाच्या पलीकडे रेणुका नगर येथील टेकड्या दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. एका खासगी विकासकाकडून मोठ्या मशिनच्या साह्याने हे काम बिनबोभाट सुरू आहे. आधीच या भागात विनाकारण मोठी झाडे तोडल्यामुळे नागरिक संतापले आहेत. त्यात आता...
मार्च 18, 2019
पुणे : हांडेवाडी येथील गेनुजी चौक सातवनगर हांडेवाडी रस्ता ते स्वामी विवेकानंद औद्योगिक वसाहत या रस्त्याचे काम करावे. सदर रस्त्यावरून शेकडो पालक आपल्या पाल्यांना घेऊन जातात. स्कूल बसची वाहतूक ही या मार्गावरून होते. त्यामुळे वाहन चालवणं कठिण झाले असून अपघातचे प्रमाण वाढले आहे. तरी हा रस्ता दुरूस्त...
मार्च 16, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर कर्वे पुतळा चौकात या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या हातगाड्या पूर्वी महर्षि कर्वे स्मारकाजवळ होत्या. स्मारकाचे नुतनीकरण झाल्याने त्या पदपथावर हलविल्या आहेत. हातगाड्या व खाणाऱ्यांची गर्दी यामुळे फुटपाथवरून चालता येत नाही. ही पादचाऱ्यांच्या हक्काची...
मार्च 16, 2019
पुणे : वेताळ टेकडी, वेताळ मंदिरच्या आजूबाजूचाला प्लॅस्टिक-दारूच्या बाटल्यांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दिवसाढवळ्या तेथे अन्न शिजवणे- दारू पार्टी चालू असते. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे...
मार्च 09, 2019
पुणे - वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कोथरूड परिसरात गुरुवारी (ता.७) रात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले. या मोहिमेत २२ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यापैकी एकास तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.  परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली...
मार्च 07, 2019
पुणे - आकाशातून पडणाऱ्या विजेची पूर्वसूचना मिळून त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातात फक्त अर्धा ते पाऊण तास असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडे वीज पडण्याची पूर्वसूचना मिळून तो संदेश लोकांपर्यंत पोचेपर्यंत विजांचा कडकडाट सुरूदेखील होतो. त्यातून त्याला पर्याय म्हणून आता थेट...
मार्च 07, 2019
पुणे : सदाशिव पेठ येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळ, विद्याभवन समोर कचऱ्याचा कंटेनर होता. त्यामुळे हा प्रभाग कंटेनर मुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या निधीतून सार्वजनिक वाचनालय टाकण्यात आले. परंतु, आज पर्यंत या वाचनालयामध्ये नागरिकांना वाचण्यासाठी दैनिक वृत्तपत्रे किंवा मासिके उपलब्ध झालेली नाहीत. फक्त...
मार्च 07, 2019
पुणे -  पुणे विभागातील दहा लोकसभा मतदारसंघांत 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले असून, प्रशासन सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  दहा लोकसभा मतदारसंघांत 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल आणि उरण विधानसभा...
मार्च 07, 2019
पुणे - सहकार, औद्योगिक व कामगार न्यायालयात विविध खटल्यांच्या कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांना व पक्षकारांना सध्या पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयातील वकिलांनी काही उपयोजना सुचविल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अद्यापही या प्रश्‍नावर मार्ग निघाला नाही. ...