एकूण 90 परिणाम
मार्च 01, 2019
मुंबई - 1980 ते 2014 पर्यंत मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली नव्हती. त्यानंतर या समाजाला आरक्षणासाठी मोर्चे काढण्याची गरज का भासली, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला विचारला. त्यावर याआधीच्या सरकारकडून त्यांना प्रगत समाज असल्याची जाणीव करून दिली गेली असावी; मात्र आता...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा समाजाला दिलेले आरक्षण गरीब नागरिकांसाठी असून, त्यासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आली आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत अल्प प्रमाण असल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला.  मराठा समाजातील अनेक मोठे राजकीय नेते झालेत;...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम मावळ्यांचाही समावेश होता. मराठा समाजातही मुस्लिम मराठा हा घटक आहे. मुस्लिम मराठ्यांना मराठा आरक्षणातून राज्य सरकारने वगळले आहे, असा दावा मंगळवारी मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच मराठा समाज हा नेहमीच मागास...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सामाजिक संस्थांच्या विश्‍वासार्हतेवरच बुधवारी (ता. २०) उच्च न्यायालयात प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे, सर्वेक्षण करणाऱ्या पाच सामाजिक संस्थांपैकी एका संस्थेचे सदस्य खुद्द मुख्यमंत्रीच आहेत. त्यामुळे या अहवालाची...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या मराठा आरक्षण कायद्याला तत्काळ स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गात समाविष्ट करून स्वतंत्र 16 टक्‍के आरक्षणाचा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, सर्व सरकारी व निमसरकारी सेवांमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ सुरू करण्याचा शासन आदेश आज जारी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाची बिंदुनामावली ही...
डिसेंबर 06, 2018
पुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांना मंगळवारी देण्यात आले.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. मात्र, आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेवर आता 10 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाच न्यायालयात हजर रहावे लागेल असे निर्देश आज (बुधवार) न्यायालयाने दिले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मराठा आरक्षण...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा लढा आता न्यायालयात पोहोचला आहे. कमाल 50 टक्के आरक्षण देण्याची तरतूद असताना, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा ठराव घटनाबाह्य आहे, असा दावा करणारी याचिका सोमवारी (ता. 3) मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यामुळे सरकारला...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. हे आरक्षण टिकण्यासाठी राजेंद्र दाते पाटील यांनीही उच्च न्यायालयातील मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राज्य सरकारने...
डिसेंबर 01, 2018
मुंबई- राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यपालांच्या सहीनंतर राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून आजपासून मराठा समाजासाठी आरक्षण लागू झाले आहे. राज्यपालांनी शुक्रवार काल (ता.30) विधीमंडळाच्या कायद्याला मंजूरी देत सही केल्यानंतर आज तातडीने हा...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी सरकारने भक्कम रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय कायम राहील, यासाठी 2000 मध्ये संसदेने केलेल्या 81 व्या घटनादुरुस्तीचा मजबूत आधार घेण्याचा सरकारचा मानस आहे. सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी द ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल्‌-मुस्लमीन (एमआयएम) या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरच लवकर सुनावणी होणे अपेक्षित आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राज्य सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कृती आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मराठा आरक्षणाबाबतच्या कृती आराखड्याला...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारे विधेयक सरकारने तयार केले असून ते विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात येणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी नुसार मराठा समाज सामाजिक व आर्थिक मागास असल्याची शिफारस...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यानुसार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून विधीमंडळाच्या कामकाजाला अनुसरून मराठा समाजाबद्दलच्या आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळात मांडण्यापूर्वी त्याचा प्रत्यक्ष कृती अहवाल मांडण्यात येईल, त्यानंतर विधेयक मांडण्यात येईल. यासाठी वेळ कमी पडला तर प्रसंगी विधीमंडळ...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - काँग्रेसने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. आरक्षणाचे क्रेडिट तुम्ही घ्या, मतेही घ्या. परंतु, मराठा समाजाची फसवाफसवी करू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री आपली जबाबदारी टाळत आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा. दुसऱ्या समितीने काही चुकीचा निर्णय घेतल्यास...