एकूण 148 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
पुणे : कोथरूडमधील शिवतीर्थनगर येथे काही नागरिक रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या पदपथावर वाहने लावतात. शिवतीर्थनगरच्या प्रवेशद्वारावर नवीन रिक्षाथांबा तयार करण्यात आला आहे. यामुळे केवळ वाहतूक कोंडी होत नाही तर पदपथावर चालण्यास जागा नसल्याने पादचारी रस्त्यावर चालण्यास घाबरतात. महापालिका आणि पोलिसांनी याकडे...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - पुण्यात गेल्या आठवड्यात धुवाधार पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढवली. नदीकाठची शेकडो घरे पाण्यात गेली. धरणातून ४५ हजार क्‍युसेक पाणी सोडताच या स्थितीला तोंड द्यावे लागले. यापेक्षा अधिक विसर्ग झाला असता तर काय परिस्थिती ओढवली असती, असा प्रश्‍न यानिमित्ताने उभा ठाकतो. पूरस्थितीच्या कारणांचा शोध...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - गणेशोत्सवासाठी ७९२ मंडळांनी मंडप घालण्याची परवानगी मागणारे ऑनलाइन अर्ज शुक्रवारी केले आहेत. त्यापैकी ३०२ मंडळांना परवानगी मिळाली आहे. १६ ऑगस्टपर्यंतच मंडळांना अर्ज करता येणार आहेत.  दोन वर्षांपासून पुणे महापालिका आणि पोलिसांकडून ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज देण्याची सुविधा दिली आहे. परंतु, यंदापासून...
जुलै 28, 2019
मुंबई : उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वांगणी-बदलापूरदरम्यान महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या सोबतीने ठाणे महापालिकेच्या "ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने'ही (टीडीआरएफ) उल्लेखनीय कामगिरी बजावली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का?...
जून 02, 2019
पुणे : विश्रांतवाडी येथील जुन्या जकात नाका परिसरातील सरकारी दवाखान्यासमोर वीजवाहिनीचे काम करण्यात आले; परंतु त्याचा राडारोडा तसचा पडून आहे. काही काम अर्धवट सोडण्यात आले आहे. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली गेली नाही. महापालिका व महावितरणने याची...
जून 01, 2019
कोथरूड : कर्वे रस्त्यावरील राहुलनगर डी 1 व डी 2 इमारतीसमोर ही बेवारस मोटार अनेक महिन्यांपासून उभी आहे. या मोटारीखाली साठलेला कचरा झाडता येत नाही. तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. आधीच हा रस्ता अरुंद आहे. कालवा रस्त्यावर अशा बेवारस गाड्या अनेक ठिकाणी पडून आहेत. या गाड्या चोरीच्याही असू शकतात....
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नरवीर तानाजी मालुसरे पथ, हिंगणे येथील विनोद मूर्ती प्रकाश इनामदार चौकाकडून सिंहगड कॉलेज वडगाव येथे जाणारा रस्ता नुकताच रुंदीकरण करण्यात आला. परंतु या रस्त्यावर बंद कचरागाडी गेले कित्येक दिवस पडून आहे. महापालिका याकडे लक्ष देईल अशी आशा आहे.   #WeCareForPune आम्ही आहोत...
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी...
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...
मे 18, 2019
पुणे :  कोथरूड येथील कालवा रस्त्यावर करिश्मा सोसायटीलगत हे रस्त्यावरील विजेचे दिवे भर दुपारी चालू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची व विजेची टंचाई असतांना हा विजेचा अपव्यय परवडण्यासारखा नाही. महापालिका वीज बचतीचे धडे देत असतांना स्वत:ही याबाबत दक्ष नाही. एप्रिल, मे, महिण्यात रस्त्यावरील दिवे...
मे 02, 2019
पुणे : जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री सिंहगड रस्ता परिसरात पाणीच पाणी झाले. सिंहगड ररस्त्यावर गणेशमळा भागात सरीतानगरी ही मोठी सोसायटी आहे. या सोसायटीच्या इमारतीच्या मागील बाजूस अचानक महापालिकेची जलवाहिनी फुटली. त्यातून बराच वेळ दाबाने पाणी वाहत होते. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. एकीकडे ''...
एप्रिल 30, 2019
शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे....
एप्रिल 25, 2019
पुणे : कोंढवा येथील शहीद अब्दुल हमीद गार्डन येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे याबद्दल सकाळ संवाद मध्ये बातमी 24 एप्रिलला प्रसिद्ध झाली. सदर बातमीची दखल घेत पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. बागेच्या प्रवेशद्वारासमोर वाहने पार्क करणे थांबवण्यात आले. त्यामुळे जेष्ठ नागरिक व लहान...
एप्रिल 24, 2019
पुणे : कोथरूड  येथील सिटी प्राइड रस्त्यावर एका झाडाच्या कुंडीला लोकांनी चक्क कचरा कुंडी बनवून टाकले आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या परिसरात कचरापेटी नसल्याने हा प्रकार होत आहे. सिनेमा पाहायला येणारे तरुण मुलेमुली यात भर टाकत आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष्य द्यावे.    #WeCareForPune आम्ही...
एप्रिल 16, 2019
शिवाजीनगर : महापालिका भवन येथून पीएमटीच्या बस मोठया प्रमाणात शिवाजी पुतळ्यासमोरील बस थाब्यांवरून जातात. या बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. पहिला बस थांबा मागे होता त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने तो बस थांबा पोलिसांनी पुढे हलविला. त्याठिकाणी ऑईलचे...
मार्च 30, 2019
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अॅकडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलच्या बाहेर रस्त्यावर सिमेंटचे पाईप धूळखात पडून आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे दुर्गंधी येऊन आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीं, प्रशासन मूग गिळून गप्प आहेत. याकडे महापालिका आयुक्त...
मार्च 25, 2019
पुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल धारकांनी अतिक्रमण केले आहे. हे लोक सार्वजनिक पदपथ वापरूच कसे शकतात? याबाबत महापालिका अतिशय बेजबाबदार आणि बेशिस्तपणे कार्यरत आहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यायला हवे. #...
मार्च 23, 2019
पिंपरी - आरटीई प्रवेशांतर्गत ऑनलाइन फॉर्म भरताना ‘गुगल’वर घराचा पत्ता चुकीचा दर्शविला जात असल्याने पालकांनी अर्ज ‘कन्फर्म’ करताना पत्ता योग्य असल्याची खात्री पालकांनी करावी. अन्यथा पाल्यांना प्रवेश मिळण्यास अडसर निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जामध्ये...
मार्च 22, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर प्रत्येक विजेच्या खांबावर विनापरवाना जाहिराती लावून संपूर्ण परिसर आणि शहर विद्रूप केले आहे. या फ्लेक्‍स बहाद्दरांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. कोणीही उठतो आणि सार्वजनिक मालमत्ता आपली खासगी मालमत्ता असल्यासारखा उपयोग करतो. जाहिरात लावली की,...