एकूण 133 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.  रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील मार्गानी प्रवास करावा  मुंबई...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : वारजे महामार्ग परिसरात दहीहंडीसाठी दोन दिवस शिल्लक असतानाच रस्ते अडवून मोठे मांडव-कमानी उभारून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. महामार्गावरील पुना बेकरीसमोरील सेवारस्ता, रुणवाल सोसायटीच्या कमानीसमोरील रस्ता, पॉप्युलरनगर रस्ता, कालवा रस्ता हे सर्व रस्ते बंद करून मांडव आणि कमानी घातल्या...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - मुंबई-बंगळूर महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे तीन दिवसांपासून एक ते दीड लाख वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर या महामार्गावर वाहनांचा पूर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन सुरू आहे. गेल्या दहा दिवसांत पश्‍चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला....
ऑगस्ट 06, 2019
पुणे ः शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 7) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान खात्याने "रेड ऍलर्ट' दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.  पुणे शहर आणि त्याच्या जवळील घाटमाथ्यांवर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडला. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा...
मे 30, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरात उड्डाणपूल असल्याने शहरालगतच्या जानवली आणि वागदे गावांचे शहरांत रूपांतर होईल. या गावांमध्ये नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊन ही गावे विकासाच्या नकाशावर येतील, अशी अपेक्षा होती; मात्र जानवलीतील महामार्ग दुतर्फा बहुतांश क्षेत्र हे वनसंज्ञा आणि वनक्षेत्रामध्ये...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मार्च 21, 2019
पुणे : वारजेतील आदित्य गार्डनसिटीच्या विरुद्ध बाजूला, महामार्गाच्या पलीकडे रेणुका नगर येथील टेकड्या दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. एका खासगी विकासकाकडून मोठ्या मशिनच्या साह्याने हे काम बिनबोभाट सुरू आहे. आधीच या भागात विनाकारण मोठी झाडे तोडल्यामुळे नागरिक संतापले आहेत. त्यात आता...
मार्च 21, 2019
पुणे : गेल्याच आठवड्यात वारजे महामार्ग परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठ मोठी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली होती. परंतु, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. तेव्हा ही बेकायदा वृक्षतोड नेमकी कोणी आणि का केली? हे समजायच्या आताच त्याच जागेवर लगेचच...
मार्च 17, 2019
वारजे : वारजे महामार्ग परिसरातील पॉप्युलर नगर शेजारील (स्पंदन सोसायटी शेजारील) नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. शिवाय मोबाईल टॉयलेट वापरून हा परिसर येथील अतिक्रमानांनी घाण केला आहे. झाडे-कुंड्या विकणाऱ्या एका अतिक्रमण केलेल्या टपरीवाल्यानेच हा कचरा टाकला आहे. तरी महापालिका,...
मार्च 12, 2019
पुणे  : मुंबई बंगळूर महामार्गावर वारजे सर्विस रस्त्यावर आरएमडीच्या विरुध्द बाजूस एलईडी स्क्रिन बसविल्या आहेत. त्याचा काय फायदा? सर्व सामान्य जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी प्लॅन करण्याची गरज आहे. हा पैसा चांगल्या कामासाठी वापल्यास जास्त उपयुक्त ठरेल. तरी याकडे संबधितांनी लक्ष द्यावे.    #...
मार्च 09, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग...
मार्च 06, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सादर केलेल्या पहिल्या टप्प्यातील रिंगरोडच्या कामाच्या "आर्थिक सुसाह्यता' अहवालाची छाननी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. त्यानंतर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. तथापि, ही...
मार्च 05, 2019
पुणे : कर्वेनगर, कोथरुड, वारजे महामार्ग भागातून मोठ्या प्रमाणात अवैध आणि धोकादायक वाहतुक राजरोसपणे सुरुच आहे. वारजेमध्ये तर , पुलाखाली वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाशेजारीच शेजारीच प्रचंड काळा धूर ओकणाऱ्या सिक्स सीटरची अवैध वाहतूक सुरु आहे. शिवाय सगळीकडीच टेम्पोमधून लोखंडी दरवाजे, सळ्या, बांबू नेणं...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - शीव-पनवेल महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय ठरला आहे. नवी मुंबई पालिकेने या संदर्भात गांभीर्याने विचार करून अपघातग्रस्तांचा बचाव करणे, त्यांना वाहनांतून बाहेर काढणे आदी तातडीची कामे करण्यासाठी अग्निशम विभागाच्या ताफ्यात दोन बचाव वाहनांचा (रेस्क्‍यु टेंडर) समावेश...
मार्च 01, 2019
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गुरुवारी झालेल्या 147 व्या बैठकीत मुख्यमंत्री, प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 16 हजार 909 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात 10 मेट्रो प्रकल्पांसाठी सात हजार 486.50 कोटींची तरतूद...
फेब्रुवारी 25, 2019
कोथरुड  : कात्रज देहुरोड महामार्गावरुन कोथरुडकड़े येणारे वाहनचालक वंडर फ्युचुरा सोसाटीच्या शेजारुन डुक्कर खिंडीतून महात्मा सोसायटीकडून पुढे कोथरुडला येतात. ज्यामुळे चांदनी चौक व पौड़ रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होतो व् प्रवासाचा भरपूर वेळ वाचतो. पण कित्येक महिन्यांपासून या 100 मीटर अंतराच्या...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे :  बावधन-पाषाण येथे महामार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर वाकडकडून चांदणी चौकाकडे येणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. हिंजेवाडीतील वाहतुकीची समस्या सुटते न सुटते तोच परत महामार्गावर कोंडी होते. यामुळे हिंजेवाडीतील आयटी कर्मचारी अक्षरशः वैतागले आहेत. या कोंडीमुळे 30-35...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे स्टेशन : पुणे रेल्वे स्टेशन येथील नव्याने बसविण्यात आलेले प्लॅटफॉर्म डिस्प्ले बोर्डची मांडणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्याच्या समोर असलेल्या प्लॅटफॉर्म डिस्प्ले बोर्डमुळे तो फलक नीट दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे.  #WeCareForPune...
फेब्रुवारी 09, 2019
सिंहगड रस्ता : पुणे-मुंबई महामार्ग महामार्गावर नवले पूलाजवळ सातारा रस्त्याकडून येणारी मालवाहू वाहने तीव्र उतार असल्याने ती वेगाने येतात. वडगाव पुलावर सहा आसनी वाहने अचानक रस्त्यावर थांबुन धोकादायक वाहतूक करतात. याच ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात याआधी झाले आहेत. तरी यावर काहीतरी कारवाई करावी.  
जानेवारी 21, 2019
हडपसर : सासवड-हडपसर महामार्गावर भेकराईनगर येथील सिग्नलच्या चौकात तुकाई दर्शन भागातुन नेहमी सांडपाणी वाहून येत असते. सिमेंट रस्ता आणि त्याच्या साईडपट्टयांमध्ये हे पाणी साठून राहते. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पाणी साठल्यामुळे खड्डे लक्षात येत नाहीत. सांडपाण्यातुन एखादे वाहन वेगात गेल्यास...