एकूण 337 परिणाम
जून 18, 2019
औरंगाबाद : दुष्काळात होरपळलेल्या आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर आधार देण्याऐवजी राष्ट्रीयीकृत बॅंका पीककर्जाबाबत ठेंगा दाखवीत आहेत. कृषी क्षेत्राविषयी राष्ट्रीय व खासगी बॅंकांची पूर्वीपासूनच नकारात्मक भूमिका राहिली आहे. याच कारणांमुळे अनेकवेळा पीककर्ज मंजूर करण्यात येत...
जून 05, 2019
पुणे - मुलांच्या हॉकी संघातील खेळाडूसह केवळ चहा पिताना दिसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करत भारतीय संभाव्य संघातील एका विद्यार्थिनी खेळाडूला क्रीडा प्रबोधिनीतून निलंबित करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे खेळाडू म्हणून कारकीर्द घडविण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या "ती'ला अखेर न्याय मिळाला. "सकाळ'...
जून 05, 2019
नगर -  पश्‍चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील वजनदार कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी विरोधी पक्षनेते पदाचा आणि आज आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी कमळाचे चिन्ह घेऊन नगर लोकसभेची जागा जिंकली. त्याच वेळी हे सर्व काही ठरले होते. त्यानुसार ते...
जून 05, 2019
मुंबई - नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसाह्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख...
जून 05, 2019
मुंबई - थेट शेतात जाऊन आंबे खाण्याचा आणि खरेदी करण्याचा आनंद पर्यटकांना मिळावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव-2019 होणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव परिसरात 7, 8, 9, 15 आणि 16 जून या दिवशी आंबा महोत्सव होणार असल्याची माहिती...
मे 30, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावरून कॉंग्रेस पक्षाची उपयोगिता संपल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेसमधील चांगल्या व सेवाभाव जोपसणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचा सदुपयोग केला जाईल, असा टोला राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला.  33 कोटी...
मे 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - पूर्व मोसमी पावसाचा पत्ता नसल्याने सिंधुदुर्गात पाण्याच्या टंचाईची तिव्रता वाढली आहे. यातच खरीपाच्या पुर्व मशागतीची कामेही रखडली आहे.  पूर्व मोसमी पावसाबाबत पूर्ण महाराष्ट्रच तहानलेला आहे. नगर, पालघरमध्ये वळवाच्या सरी पडल्याच नाहीत, तर सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, भंडारा, गोंदिया...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 15, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस नियंत्रित...
मे 07, 2019
एखादी मराठमोळी अभिनेत्री सहसा बोल्ड समजल्या जाणाऱ्या वेब सिरिजच्या पॅटर्नमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हटल्यावर आपल्या भोवया जरा उंचावल्याच. त्यात ती अभिनेत्री होती प्रिया बापट. तिची पहिलीवहिली हिंदी भाषिक वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  'हॉटस्टार'वरील ही...
एप्रिल 15, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा...
मार्च 09, 2019
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत. परिषदेचे उद्‌घाटन ‘डिलिव्हरिंग चेंज...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे...
मार्च 09, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग...
मार्च 06, 2019
पुणे - ""कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला काही देणे-घेणे नसेल, तर अशा सरकारशीही आपले काही देणे-घेणे नाही. हे आता घरोघर जाऊन सांगण्याची वेळ आली आहे,'' असा सल्ला देतानाच ""संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये सरकारबद्दल नैराश्‍याची भावना आहे. त्यांच्या तोंडी परिवर्तनाची भाषा आहे. त्यामुळे आता भूमिका...
मार्च 06, 2019
पुणे - अकरावी प्रवेशासाठी संस्थांच्या हक्काचा संस्थाअंतर्गत (इनहाउस) कोटा वीस टक्‍क्‍यांवरून थेट दहा टक्‍क्‍यांवर येणार आहे. या मार्गाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्‍क्‍यांनी घटणार असल्याने संस्थाचालकांनी त्यास विरोध केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या या कोट्यासाठी 14 हजार...
मार्च 06, 2019
पुणे - अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 12 आणि 24 वर्षांची आश्‍वासित प्रगती योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने रद्द केली आहे, याच्या निषेधार्थ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे; तसेच हा निर्णय रद्द होईपर्यंत बेमुदत संप सुरू...
मार्च 06, 2019
पुणे - ठेवीदारांची फसवणूक झाल्यास पोलिसांनी तातडीने संबंधित वित्तीय संस्थांच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. या निर्णयामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.  ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. बहुतांश वेळी...
मार्च 05, 2019
पुणे - दिनांक ११ फेब्रुवारी... वेळ दुपारी एक वाजता... ठिकाण विमाननगरमधील फिनिक्‍स मॉलमधील एक दुकान... आपण माथाडी संघटनेचा पदाधिकारी असल्याची ओळख सांगत एका युवकाने दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. त्याचा तगादा असह्य झाल्यामुळे अखेर दुकानदाराने पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा...