एकूण 534 परिणाम
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का?...
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
जून 08, 2019
'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाईलची रिंग जोरात वाजल्याने कलाकारांसह अन्य प्रेक्षकांचाही रसभंग झाला. त्यामुळे नाटकातील प्रमुख कलाकार सुमीत राघवन यांनी प्रयोगच थांबविला. नाट्यगृहात मोबाईलच्या वापरामुळे कलाकार व प्रेक्षकांचा रसभंग होण्याच्या अशा...
जून 07, 2019
मुंबई : अभिनेता सुमीत राघवनने नाशिकमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने प्रयोग थांबवला. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक अभिनेत्यांनी सुमीतच्या पाठिशी ऊभे राहून नाटकादरम्यान मोबाईल वापरण्यास विरोध केला. यावर सुमीत राघवनला काही चाहत्यांची नाराजी सहन करावी...
जून 05, 2019
खडकी : खडकी येथील पीएमपीएलचा मुख्य बस थांबा रिक्षाचालकांच्या गराड्यात हरवला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून बस थांबविण्यात अडथळा होत आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष द्यावे. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
जून 05, 2019
कोथरुड : कर्वे पुतळ्याजवळील सिमेंट कठड्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तरी महापालिकेने येथील सिमेंट कठडा काढून टाकवा #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता...
जून 01, 2019
पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूस पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर फ्लेक्‍स लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर होती त्याची दखल घेत...
मे 20, 2019
पुणे : सहकारनगर येथे महिन्यांपूर्वी दशभुजा रस्त्यावर पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आली पण निकृष्ट कामामुळे पावसाळ्यापूर्वी राहुल मेडिकलच्या कॉर्नरला रस्ता खचला आहे. पक्की दुरुस्ती व्हावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
मे 18, 2019
चंदननगर : येथील टाटा गार्डरूम बसथांब्याजवळील बीआरटी थांब्याची दुरवस्था झाली आहे. येथील डिजिटल माहितीफलक बंद आहेत. लोकांना कोणती बस येणार आहे, हे पाहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दरवाजेदेखील व्यवस्थित काम करीत नाहीत. तरी संबंधितांनी प्रवाशांची गैरसोय दूर करावी.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे...
मे 09, 2019
पुणे - मोबाईल व लॅपटॉपवर तासन्‌तास खोट्या-खोट्या गोष्टींमध्ये अडकून बसण्यापेक्षा उपग्रहांच्या मदतीने आपल्या खऱ्याखुऱ्या जगाची सफर करण्यातील मजा अनुभवायची आहे का? ही गंमत अमेय गोडे या तरुणामुळे अनेक मुलांना यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कळली आहे.  अमेयदादा लॅपटॉपवरून पृथ्वीची सफर घडवत होता. त्यानं...
मे 06, 2019
पुणे : नळ स्टॉप वर माहीती फलक पौड रस्त्यावरील उड्डाणपुलावल धोकादायक स्थितीत लटकत आहे. अपघाताची शक्यता असून त्याकडे संबंधीतांनी लक्ष द्यावी.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे...
एप्रिल 27, 2019
पुणे : सहकारनगर 2 अजय मंगलच्या अलीकडे बसस्टॉपवर प्रवाशांना नवीन विनापाठ वाजवीपेक्षा उंच त्रासदायक बाक तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुढील सारंग स्टॉपवरील जुनी चांगली स्टीलची बाके बदलून असाच टोचनारा बाक बसवून पालिकेने काय साधले? #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक...
एप्रिल 25, 2019
पुणेे : वारजे आंबेडकर चौकातील सर्कल पंधरा ते वीस फूट मागे लाईटच्या खांबाजवळ बांधल्यास रस्ता रुंद होईल. वळणावर रस्ता अरुंद आहे. मोठ्या वाहनांची गर्दी व कोंडी वाढत आहे. रस्ता रुंद करावा. अपघाताचा धोका राहणार नाही.    WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक​तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
एप्रिल 24, 2019
पुणे : नवी पेठेकडून म्हात्रे पुलाकडे जाताना बालशिवाजी चौकातील स्वच्छतागृहासमोर गेले अनेक दिवस पहाटे ते दुपारी 11 पर्यंत पाणी वाहत असते. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. जेसीबी उपलब्ध झाल्यावर काम होईल, असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या विभागाने याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत...
एप्रिल 22, 2019
पुणे : गणेश पेठ  येथे भर रस्त्यात सहकार तरूण मंडळ आणि विष्णू तरूण मंडळाचे गाडे पार्किंग केले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तरी संबधितांनी त्याकडे दुर्लक्ष्य केले आहे   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला...
एप्रिल 22, 2019
पुणे : शंकर शेठ रस्त्यावर पाईपलाईनची गळती होत असून सर्व पाणी रस्त्यावर वाहत आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. तरी संबंधीतांनी त्याकडे लक्ष देवून ताताडीने पाणी गळती थांबवावी.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरला चारही बाजूने व्यवस्थित सुरक्षा भिंत आणि गेटची आवश्यकता आहे. कारण हा परिसर अत्यंत अस्वच्छता पसरली आहे. शहराचा कचरा टाकण्यासाठी आणि मद्यपानासाठी ही जमिन वापरली जात आहे. त्यामुळे येथे फिरायला, चालायला येणाऱ्या स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी संबधितांनी...
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर गाडीतळ येथे जनता सहकारी बँकेसमोर विक्रेत्यांनी अनधिकृतपने भाजी मंडई सुरु केली आहे. गाडीतळ हा वाहतूकीचा मुख्य मार्ग असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. भाजी मंडईमुळे रहदारिस अडथळा होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेने...
एप्रिल 17, 2019
पुणे : जंगली महाराज रस्त्यावर कमला आर्केडसमोर असणाऱ्या पदपथाजवळ झाडाखाली कोणीतरू बांधकामाचा राडारोडा टाकला आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी स्थानिक प्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...