एकूण 109 परिणाम
जून 05, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज युवक प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख व त्यांच्या जोडीला दोन कार्याध्यक्ष म्हणून रविकांत वरपे व सूरज चव्हाण यांच्या नेमणुका केल्या. खरेतर लोकसभेसारखे मोठे आव्हान समोर असताना व देशभरात युवक हा बदलत्या राजकारणाचा मुख्य घटक बनलेला असताना राष्ट्रवादीतले आपमर्जीचे राजकारण मात्र...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा आज (गुरुवार) शपथविधी होत असून, संभाव्य मंत्रिमंडळाबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता याबाबत सर्वकाही स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍...
मे 16, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच 'अच्छे दिन'च्या आश्वासनांवर कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नये, यासाठी भाजपकडून अत्यंत द्वेषाचे राजकारण केले जात आहे,...
मार्च 06, 2019
पुणे - नगरमधून सुजय विखे हे "राष्ट्रवादी'चे लोकसभेचे उमेदवार असतील, या चर्चेला "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ""अशी कुठलीच चर्चा नसून, उमेदवार निश्‍चितीसंदर्भात येत्या सात मार्चला पक्षाची बैठक होणार आहे,'' असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले...
मार्च 04, 2019
नाशिक -  राजकारणात एकमेकांना असलेला विरोध फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. एकदा निवडणूक झाली, की विधायक कामांसाठी विरोध बाजूला सारून काम करायचे असते. या प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आज नाशिककरांना पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम विरोधाची भूमिका घेणारे (स्व.) गोपीनाथ मुंडे...
मार्च 04, 2019
कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटात आरोप-...
मार्च 01, 2019
उंब्रज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून भाजपने पुढे केलेला युतीचा हात स्वीकारला आहे. त्यामुळे चांगले चालू आहे, अशावेळी विनाकारण कोणीही संभ्रम निर्माण करून युतीच्या केशरी दुधात मिठाचा खडा टाकू नये. सातारा लोकसभा मतदारसंघ यापूर्वीही शिवसेनेचाच होता आणि यावेळीही...
फेब्रुवारी 28, 2019
बदलापूर - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे बदलापूरमध्ये अचानक आल्याने बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याला दोन आठवडे उलटल्यानंतरही नगराध्यक्षा विजया राऊत यांनी राजीनामा दिला नसल्याने सेनेच्या एका गटात आश्‍...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई - ‘‘विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख जनमानसातील लोकप्रिय नेते होते. राजकारण, शिक्षण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा वावर असायचा,’’ अशी भावना विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत सोमवारी व्यक्त केली.  सभापतींनी माजी सदस्य कृष्णराव पांडव यांच्याही...
फेब्रुवारी 22, 2019
नगर -  ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता मिळविलेल्या भाजपने आता शिवसेनेसोबत नव्याने संसार मांडण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी सत्तेबाबत शिवसेनेने प्रस्ताव द्यायला हवा. भाजपचे श्रेष्ठी आणि शिवसेनेचे श्रेष्ठी त्यावर एकत्रित बसून निर्णय घेतील,’’ अशी स्पष्ट भूमिका महापौर...
जानेवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक एक मित्र सोडून जात असताना, आता भारतीय जनता पक्षाने ज्या राज्यांत आपले बस्तान ठीक बसलेले नाही, तेथे फंदफितुरीचे राजकारण सुरू केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अथक प्रयत्न करूनही वाट बिकटच असल्याचे दिसत असल्याने तेथील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवर जाळे फेकण्याचे काम...
डिसेंबर 21, 2018
नवी दिल्ली : आपण अनेकदा गुगलवर सर्च करत असतो. सर्च केलेली माहिती बऱ्याचदा महत्वपूर्णही असते. मात्र, आता गुगलच्या सर्चमध्ये 'बार गर्ल इन इंडिया' सर्च केल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव दिसत होते. तसेच 'इडियट' सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव झळकत ...
डिसेंबर 05, 2018
पुणे - ""कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन आपले गोत्र आणि वर्ण सांगून तेथील परंपरेचा आदरच केला आहे; पण जे केवळ धर्माचे ठेकेदार म्हणून काम करतात, त्यांना यात राजकारण दिसत आहे,'' अशी टीका कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय जनता पक्षावर केली. भाजपमध्ये खोटारडी...
डिसेंबर 04, 2018
सातारा - जिल्ह्यात गुन्हेगारांची पिढी निर्माण करण्याचे काम विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले असून पनवेल जमीन प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून रामराजेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी आज येथे पत्रकार...
नोव्हेंबर 26, 2018
अकोला : संभाजी ब्रिगेडने २०१९ च्या निवडणुकीसाठी स्वराज्य संकल्प अभियान उभे केले आहे. व्यवस्था परिवर्तनाचे उद्दीष्ट' घेऊन निर्णायक लढ्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. ९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील मेळाव्याच्या अनुषंगाने व्यापक जनजागृतीचे अभियान सुरू केले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : राममंदिर बांधायचे वचन काँग्रेसचे नसून भाजपचे आहे. अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये. 2019 पूर्वी रामाचा वनवास संपावा यासाठी आणि मंदिरनिर्मितीच्या वचनाचा ज्यांना विसर पडला आहे त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही अयोध्येत गेलो. आमच्या अयोध्येतील ललकारीनंतर राजस्थानातील प्रचारसभेत तर...
नोव्हेंबर 24, 2018
अयोध्या : अयोध्येत 25 वर्षांपूर्वी जे झाले ते रेकॉर्डवर आहे. अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्कर तैनात करण्याची मागणी केली असली तर आम्हाला फरक पडत नाही. फक्त त्यांनी सांगावे लष्कर भारताचे असेल की पाकिस्तानचे. 2019 नंतर राम मंदिर हा मुद्दा प्रचाराचा राहणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
नोव्हेंबर 23, 2018
आपटाळे (जि. पुणे)  - हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या राममंदिरावरून निवडणुकांमध्ये राजकारण केले जाते. असे राजकारण करणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे सांगितले. शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथून अयोध्येला मंगलकलश...
नोव्हेंबर 21, 2018
पणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार आहे. मगोने यासंदर्भात याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर आज कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : अजित पवार आणि गणपतराव देशमुखांच्या मराठा आणि धनगर आरक्षणावर मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. विखे पाटील आणि अजित पवार यांच्या मागणीत अंतर आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा आघाडी सरकारने राणे समितीचा अहवाल विधानसभेत...