एकूण 213 परिणाम
जून 12, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे. देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील...
मे 30, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरात उड्डाणपूल असल्याने शहरालगतच्या जानवली आणि वागदे गावांचे शहरांत रूपांतर होईल. या गावांमध्ये नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊन ही गावे विकासाच्या नकाशावर येतील, अशी अपेक्षा होती; मात्र जानवलीतील महामार्ग दुतर्फा बहुतांश क्षेत्र हे वनसंज्ञा आणि वनक्षेत्रामध्ये...
एप्रिल 30, 2019
शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे....
मार्च 09, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१९-२० साठीच्या एक हजार ७२२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत शुक्रवारी (ता. ८) मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रिंग रोड, नदी सुधार व पाणीपुरवठा योजना...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, याचा...
मार्च 06, 2019
पुणे - अकरावी प्रवेशासाठी संस्थांच्या हक्काचा संस्थाअंतर्गत (इनहाउस) कोटा वीस टक्‍क्‍यांवरून थेट दहा टक्‍क्‍यांवर येणार आहे. या मार्गाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्‍क्‍यांनी घटणार असल्याने संस्थाचालकांनी त्यास विरोध केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या या कोट्यासाठी 14 हजार...
मार्च 06, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सादर केलेल्या पहिल्या टप्प्यातील रिंगरोडच्या कामाच्या "आर्थिक सुसाह्यता' अहवालाची छाननी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. त्यानंतर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. तथापि, ही...
मार्च 05, 2019
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सुमारे १३० कोटींच्या निधीला कात्री मारणाऱ्या राज्य सरकारने आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालवधी राहिला असताना, पुन्हा तो निधी समितीकडे वर्ग केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एवढ्या कमी...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - प्रत्येक अपंग व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या, नाही तर विष द्या. बेरोजगार भत्ता द्या, अन्यथा स्वयंरोजगारासाठी मदत द्या, अशा मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (ता. 28) चर्नी रोडपासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढला जाणार आहे.  दिव्यांग सेनेच्या...
फेब्रुवारी 27, 2019
कल्याण -  कल्याण रेल्वे स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे. यासाठी तांत्रिक मंजुरी प्रकियेला वेळ लागत असल्याने नागरिकांनी थोडा त्रास सहन करावा, असा सल्ला भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी कल्याणकरांना दिला आहे. त्यांच्या हस्ते कल्याण रेल्वे स्थानकातील...
फेब्रुवारी 26, 2019
तळोदा (जि. नंदुरबार) -  जंगलसंवर्धनासाठी सरकारच्या योजना सर्वत्र राबविल्या जात असल्या तरी त्याचे दृश्‍य परिणाम मात्र अल्प प्रमाणावर दिसून येतात. जंगलक्षेत्रात झालेली किंचित वाढ हेच काय त्याचे फलित. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर वनक्षेत्रात मात्र वनसंवर्धनामुळे वाढलेले राखीव कुरण आणि विविध गवताचे...
फेब्रुवारी 11, 2019
सारसबाग : सारसबाग येथील पूणे महापालिकेच्या कोठी शेजारील पदपथावर राडा-रोडा पडलेला असून नागरिकांना चालण्यासाठी अडचण होते आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे  : तळजाई टेकडीवरील निसर्गरम्य वातावरणामुळे व येथील विविध विकास कामांमुळे येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून यामध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाविद्यालयीन तरुण तरुणींचे फोटोशूटचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. दिवस भर याचे फोटोशूट रस्त्यावर, रस्त्याच्या मध्यभागी,...
डिसेंबर 30, 2018
पणजी- केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या बंद खाणींच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. गोव्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी प्रभू यांची आज गोव्यात भेट घेऊन त्यांना खाणी लवकर सुरू करण्याची विनंती केली. प्रभू यांनी नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा...
डिसेंबर 26, 2018
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज 104वी जयंती! याच निमित्ताने गुगलने बाबा आमटे यांचा जीवनप्रवास दाखवणारे अप्रतिम असे डुडल तयार केले आहे. बाबा आमटे यांनी सुरवातीपासूनच आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी व्यतित केले. याचाच मागोवा या गुगल डुडलमधून घेण्यात आला आहे. कुष्ठरोगी लोकांसाठी केलेले काम,...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले...
डिसेंबर 06, 2018
सातारा - खंडाळा टप्पा तीनसाठी 70 लाख रुपये हेक्‍टरी दर जमीन संपादनासाठी औद्योगिक विकास महामंडळ देत आहे. मात्र, सातारा आणि अतिरिक्त साताऱ्यासाठी जागाच उपलब्ध नाही. एकाच ठिकाणी किमान 400 एकर जागा उपलब्ध होणे कठीण असल्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला खो बसत आहे. जागा उपलब्ध नसल्याने मेक इन इंडिया...
डिसेंबर 05, 2018
पुणे : पुणे महानगरपालिकेसमोरील नदीमध्ये कित्येक दिवसांपासून कचरा साठलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण पुण्याचं विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्याच महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिके दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका नि निर्माण होत...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...