एकूण 34 परिणाम
January 22, 2021
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : आता निवडणूक संपली आहे. गावासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. निवडणुकीत विरोधातील व्यक्ती पाहण्यापेक्षा संपूर्ण गाव पाहिले पाहिजे. व्यक्तीपेक्षा गाव मोठे असते. गाव डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास सुरू ठेवा. असा सल्ला जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी  पोपटराव पवारांना दिला...
January 21, 2021
मुंबई : ''सर्वोच्च न्यायालयात विषय असताना वेळ देण्याची गरज आहे. MPSC सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेबाबत मुख्य सचिव माहिती घेणार आहे. कुणीतरी जाणून- बुजून केलंय का याचा तपास करणार आहे. महाविकास आघाडी सरकार एकत्रित निर्णय घेते. MPSC बाबत आम्ही योग्य पर्याय काढू.''अशी प्रतिक्रिया...
January 17, 2021
पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील अनेक गावात ग्रामपंचायत निवडणुकीत एका बाजूने सत्ता टिकवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूने सत्तांतर घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यानी जीवाचे रान केले. आता विजयासाठी त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक गावात आरोप-प्रत्यारोप केल्याने विकासाच्या मुद्याऐवजी गावकऱ्यांना राजकीय...
January 16, 2021
पुणे : राज्यातील जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा देतात. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 2021मध्ये होणारी परीक्षा सोशल (फिजिकल) डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून घ्यावी लागणार आहेत. परिणामी परीक्षा केंद्र, उपकेंद्र यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता आहे....
January 10, 2021
पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची सोडत सोमवारी (ता. 11) आहे. राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत निघाली पाहिजे, अन्यथा हा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष होवू देणार नाही, असा इशारा...
January 10, 2021
सोलापूर : बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी 107 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा. सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घ्या, जिल्ह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर 960 इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे...
January 05, 2021
अहमदनगर : शहरातील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रथमोपचार केंद्र सुरू केले होते. मात्र, मागील 10 वर्षांपासून हे केंद्र कुलूपबंद आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  शहरातील लाल...
December 27, 2020
नातेपुते (सोलापूर) : शासन पातळीवर अकलूज नगरपालिका, नातेपुते, श्रीपुर-महाळुंग नगरपंचायती अशा प्रकारची सर्व कार्यवाही पूर्ण झाली असून, फक्त अंतिम आदेश येण्याची आपण वाट पाहत आहोत. त्यामुळे या चार गावांतील लोकांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर सर्वसंमतीने व सर्वांनी एकत्र येऊन बहिष्कार...
December 26, 2020
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक व करेवडी ही ग्रुप ग्रामपंचायत यंदा स्वतंत्र झाल्याने दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढली आहे. पहिल्या टप्प्यात वरकुटे बुद्रुक व दुसऱ्या टप्प्यात करेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे राहणार, गावात किती पॅनल...
December 25, 2020
आजपर्यंत आपण ‘मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर माहिती घेतली. आज सोशल मीडियावर सर्वत्र त्रास, स्ट्रेस, डिप्रेशन याच विषयांवर बोललं जातं. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचं आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात होईल. इतर संकल्पांबरोबरच आपण मानसिक स्वास्थ्यासाठीही संकल्प करणं गरजेचं आहे....
December 20, 2020
जळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी गावातील ललिता रामदास बुळे यांनी नऊ वर्षांपूर्वी एका शेळीपासून पूरक उद्योगाला सुरुवात केली.आज त्यांच्याकडे १५० शेळ्या आहेत. शेळीपालनाच्या बरोबरीने लेंडी खत, गांडूळ खतनिर्मितीतून बुळे यांनी आर्थिक प्रगतीची दिशा पकडली आहे. जळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे)...
November 27, 2020
पुणे - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाlतील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत सकाळ माध्यम समूहाने एक सर्व्हे केला. यामध्ये विविध पातळीवर ठाकरे सरकारची कामगिरी कशी झाली? लोकांच्या अपेक्षांची पूर्तता ठाकरे सरकार...
November 27, 2020
कात्रज : आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर 51मधील आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प नागरी वस्तीत उभारला असून बाजूनेच ओढा जात आहे. जांभुळवाडी तलावापासून वाहणारा ओढ्यालगत हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातील कचरा ओढ्यात पडला जात आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या हा...
November 26, 2020
नांदेड : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील युवक- युवतींसाठी “आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन शुक्रवार  (ता. २७ ) दुपारी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त...
November 24, 2020
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारीस कार्तिक वद्य अष्टमी (ता. ८) पासून देऊळवाड्यासमोरील महाव्दारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरूवात होणार आहे. वारीतील मुख्य सोहळा कार्तिकी वद्य एकादशी (ता. ११) आणि माऊलींचा समाधी सोहळा कार्तिक वद्य...
November 23, 2020
नांदेड : मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 नोव्हेंबरपासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी...
November 20, 2020
औरंगाबाद : राज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळेतील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांकरिता विभागातंर्गत असलेले शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे...
November 05, 2020
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) :१९९७ पासून निलडोह येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी जनता रेटून धरत आहे. ग्रामपंचायतीत मासिक मिटींगमध्ये ठराव झाला. आमसभेत पंचायत समिती वार्षिक अहवालात नमूद असले तरी हातात काहीच लागले नसल्याने अनेकांनी हा मुध्दा सोडून दिला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला, अशा...
November 04, 2020
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदार संघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार नारायण कुचे यांनी...
October 16, 2020
बीड : आले शासनाच्या मना तिथे कोणाचेही चालेना असेच जिल्हा परिषदेच्या बाबतीत सुरु आहे. क व ड संवर्गाची साडेआठशेंवर पदे रिक्त आहेत. भरतीला शासन तयार नाही, अनुकंपा भरतीतही खोडा पडला आहे. शासनस्तरावरुन भरतीची अ व ब संवर्गाची दिडशेंवर पदे रिक्त आहेत. मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा...