एकूण 19 परिणाम
डिसेंबर 09, 2019
पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या...
डिसेंबर 09, 2019
पुणे - राज्य सरकारने लैंगिक अत्याचारांमध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र पीडितांपैकी राज्यातील तब्बल चारशे महिला व सव्वासहाशे बालके त्यांच्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा त्यांचा ठावठिकाणा नसल्याची नोंद महिला व बाल...
डिसेंबर 07, 2019
पिंपरी - भारतीय राज्यघटनेने शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक भीमसैनिकांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यानिमित्त भीमसृष्टी शिल्प परिसरात अभिवादन सभा, सामूहिक मानवंदना असे उपक्रम राबविले, तर शाळांमध्ये ‘अरे सागरा भीम माझा इथे निजला शांत हो जरा’, अशा...
डिसेंबर 06, 2019
ढेबेवाडी : गावचे सामाजिक स्वास्थ्य धोक्‍यात आणणारी आणि परिसरात व्यसनाधिनता वाढायला कारणीभूत ठरलेली मंद्रुळकोळे (ता.पाटण) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व दारू दुकाने व बिअरबार बंद करण्याची मागणी नुकतीच महिलांच्या ग्रामसभेत करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी हात वर करून दारूबंदीचा ठरावही...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली - जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले की, मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय दंड संहिता (...
डिसेंबर 03, 2019
पुणे - हैदराबादमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : भाजपचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आनंदात असलेल्या शिवसैनिकांनी स्वताःच्या भावनांना आवर घातली आहे. ''कधी काय घडेल याचा नेम नाही, उगीच पचका नको', म्हणून आधी शपथविधी होऊ द्या मग जल्लोष करू ,अशी सावध भूमिका शिवसैनिकांनी घेतली...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी परिसरात त्यांच्या...
डिसेंबर 01, 2018
पिंपरी -अनाथ, निराधार आणि निराश्रित मुलांच्या सुरक्षेसाठी अनुदानित-विनाअनुदानित बालगृहांमध्ये सीटीटीव्ही कॅमेरे, ‘बायोमेट्रिक’ हजेरी तसेच ‘ट्रॅक द चाइल्ड’ यांसारख्या उपाययोजना केल्या असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पुणे जिल्ह्यात...
ऑगस्ट 14, 2018
नांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस महासंचालक यांचे पोलिस पदक जाहीर झाले आहे.  नांदेड पोलिस दलाच्या नायगाव ठाण्यात सध्या कार्यरत असलेले व महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षा (...
जून 27, 2018
आळंदी - आषाढी वारी सोहळ्यात सोयीसुविधा देताना शासकिय यंत्रणांचे नियोजन सुक्ष्म पद्धतीने हवे. नियोजनात कोणी कमी पडले आणि दुर्घटना घडली तर तत्काळ त्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा आज खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी यात्रा नियोजनाच्या आळंदीत झालेल्या आढावा बैठकीत विविध शासकीय...
मे 11, 2018
पालखेड - मुंबई-नागपुर महामार्गावर शुक्रवार (ता. 11) तिडी मकरमतपुर (ता. वैजापुर) येथे ट्रक व बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 30 वऱ्हाडी जखमी झाले. त्यातील 13 जण गंभीर जखमी झाले आहे.  परभणी येथून नाशिकला वऱ्हाडी घेऊन जाणारी बस व मालवाहु ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात जखींना वैजापुर येथील...
मे 09, 2018
उरुळी कांचन - लोणी काळभोर पोलिसांनी शिंदवणे (ता. हवेली) गावच्या हद्दीतील राठोड वस्ती येथे ३ गावठी दारूभट्ट्या उधवस्त करून सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व हवेलीतील शिंदवणे...
एप्रिल 08, 2018
मांजरी - सध्याच्या काळात युवकांच्या हातात डिजिटल मिडिया आल्याने त्याचे दुष्परिणाम समाजात दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील युवकांना अभिव्यक्त होण्यासाठी महाविद्यालयीन नियतकालिके सकारात्मक भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळून त्यांचे लेखन कौशल्य वाढीस लावण्यासाठी...
नोव्हेंबर 03, 2017
देवरुख (रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील २० वर्षीय विवाहितेने सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल (ता. २) रोजी उघडकीस आली. या विवाहितेचे लग्न वर्षापूर्वीच झाले होते. तसेच २४ दिवसांपूर्वी ती प्रसुत झाली होती. चिमुरडे बाळ पदरात असताना तिने केलेल्या आत्महत्येचे कारण समजू ...
मार्च 23, 2017
सटाणा - येथील पालिकेचे विविध कर थकविणाऱ्या शहरातील मालमत्ताधारकांच्या विरोधात पालिका प्रशासनाने कठोर भूमिका अवलंबवली असून, थकीत मालमत्ताधारकांच्या नावांच्या यादीचे डिजिटल फलक चौकाचौकांत लावण्यात आल्यानंतर थकबाकीदारांच्या घरांसमोर आजपासून ढोल-ताशे वाजविण्याची मोहीम सुरू झाली आहे. प्रशासनाच्या या...
डिसेंबर 22, 2016
अहमदाबाद, कर्नाटक, गोव्यात विक्री मुंबई - मुलांचे अपहरण करून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या पाच महिलांसह आणखी एकास मानखुर्द पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे मानखुर्द पोलिसांनी पाच मुलांची सुटका केली. अहमदाबाद, कर्नाटक आणि गोव्यात या मुलांना संशयितांनी विकले होते...
डिसेंबर 22, 2016
चिपळूण - बोरगाव नळपाणी योजनेच्या गैरव्यवहारप्रकरणी 30 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे दोन अधिकारी, निवृत्त कार्यकारी अभियंता, ठेकेदार आणि बोरगाव ग्रामपंचायतीच्या तीन समित्यांमधील सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन विलास सावंत...