एकूण 18 परिणाम
जानेवारी 23, 2020
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून एकूण 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू होणार आहेत. पुणे शहरातील सात केंद्रांमधून एक हजार नागरिकांना, तर पिंपरी चिंचवडमधील चार केंद्रांमधून 500 व्यक्तींना दररोज जेवण दिले जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप येत्या 26 जानेवारीपासून या दोन्ही...
जानेवारी 10, 2020
बारामती : सत्ताबदल झाल्यानंतर राज्यातील अधिकाऱ्यांची देखील धावपळ सुरू झाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सकाळी लवकर उठून कामाला प्रारंभ करावा लागत आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या सकाळी कामाला सुरुवात करतात, कामकाज करताना वरिष्ठ अधिकारी सोबत हवेत हा त्यांचा शिरस्ता!...
जानेवारी 10, 2020
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला तब्बल दीड वर्षापासून राजकीय हस्तक्षेपांमुळे अडथळे येत आहेत. अनधिकृत बांधकाम कारवाईच्या काळात राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोन खणखणतात. परिणामी, कारवाई न करताच पथकाला माघारी फिरण्याची वेळ येते. पीएमआरडीएच्या हद्दीत...
जानेवारी 06, 2020
पुणे : आर्थिक वादातून संमोहनतज्ज्ञाचे अपहरण करुन त्यास जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यास पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उद्योजक व हॉटेल व्यावसायिकासह चौघांविरुद्ध विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खेड-...
जानेवारी 06, 2020
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात गेल्या दोन वर्षांपासून दुमजली बहुउद्देशील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्याच्या कामाची मुदत डिसेंबरमध्ये संपली. शहराच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या या पुलाचे आतापर्यंत ८० टक्के काम झाले आहे. ठेकेदाराला मुदतवाढ दिली असून, ऑगस्टपर्यंत उड्डाण पूल...
डिसेंबर 31, 2019
पुणे - तत्कालीन युती सरकारने पोलिस भरतीमध्ये शारीरिक चाचणीचे गुण कमी करून लेखी परीक्षेला जादा गुण देण्याबाबतचा अध्यादेश काढला. त्याचा राज्यातील लाखो उमेदवारांनी निषेध नोंदविला. आता नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून या नियमांत बदल केला जाईल, अशी आशा उमेदवारांना आहे. मात्र, नवीन...
डिसेंबर 28, 2019
वडगाव मावळ : एसटी बसची वाट पहात बसलेल्या ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसवून व त्यांना एअरगन पिस्टलचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीने मावळ तालुक्‍यात सहा ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.  अंगावर शहारा...
डिसेंबर 25, 2019
कोरेगाव भीमा - पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात सर्व घटकांनी सकारात्मक भूमिकेतून सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या...
डिसेंबर 13, 2019
पुणे - कोरेगाव भीमाप्रकरणी एक जानेवारीला शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा. तसेच, संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली....
डिसेंबर 12, 2019
पुणे - गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाइन अपलोड करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पोलिसांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. २४ तासांत एफआयआर अपलोड करण्याचा नियम असताना त्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी घेतला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 09, 2019
पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या...
डिसेंबर 09, 2019
पुणे - राज्य सरकारने लैंगिक अत्याचारांमध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र पीडितांपैकी राज्यातील तब्बल चारशे महिला व सव्वासहाशे बालके त्यांच्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा त्यांचा ठावठिकाणा नसल्याची नोंद महिला व बाल...
डिसेंबर 03, 2019
पुणे - हैदराबादमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : भाजपचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आनंदात असलेल्या शिवसैनिकांनी स्वताःच्या भावनांना आवर घातली आहे. ''कधी काय घडेल याचा नेम नाही, उगीच पचका नको', म्हणून आधी शपथविधी होऊ द्या मग जल्लोष करू ,अशी सावध भूमिका शिवसैनिकांनी घेतली...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...
डिसेंबर 01, 2018
पिंपरी -अनाथ, निराधार आणि निराश्रित मुलांच्या सुरक्षेसाठी अनुदानित-विनाअनुदानित बालगृहांमध्ये सीटीटीव्ही कॅमेरे, ‘बायोमेट्रिक’ हजेरी तसेच ‘ट्रॅक द चाइल्ड’ यांसारख्या उपाययोजना केल्या असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पुणे जिल्ह्यात...
मे 09, 2018
उरुळी कांचन - लोणी काळभोर पोलिसांनी शिंदवणे (ता. हवेली) गावच्या हद्दीतील राठोड वस्ती येथे ३ गावठी दारूभट्ट्या उधवस्त करून सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व हवेलीतील शिंदवणे...
एप्रिल 08, 2018
मांजरी - सध्याच्या काळात युवकांच्या हातात डिजिटल मिडिया आल्याने त्याचे दुष्परिणाम समाजात दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील युवकांना अभिव्यक्त होण्यासाठी महाविद्यालयीन नियतकालिके सकारात्मक भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळून त्यांचे लेखन कौशल्य वाढीस लावण्यासाठी...