एकूण 176 परिणाम
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 12, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे. देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील...
जून 05, 2019
जयपूर : राजस्थान सरकारच्या अधिकाऱयांची बैठक सुरू असताना पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. अन्न पुरवठा विभागातील मुख्य सचिव मुग्धा सिन्हा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्क्रीनवर पॉवर प्रेझेंटेशन...
एप्रिल 24, 2019
पुणे : नवी पेठेकडून म्हात्रे पुलाकडे जाताना बालशिवाजी चौकातील स्वच्छतागृहासमोर गेले अनेक दिवस पहाटे ते दुपारी 11 पर्यंत पाणी वाहत असते. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. जेसीबी उपलब्ध झाल्यावर काम होईल, असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या विभागाने याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत...
एप्रिल 22, 2019
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर ठेवलेली ही कचरा संकलन कुंडी भरून वाहत असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून सकाळी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. भटकी कुत्री आणि डुककरांच्या वावरामुळे कचरा पसरत आहे व त्यामुळे रस्ता अरूंद होऊन वाहतुकीस...
एप्रिल 07, 2019
पुणे :  जांभुळवाडी येथील जांभुळवाडी तलावाचे थोडे सुशोभिकरण झाले आहे. वॉकिंग ट्रॅकपण तयार केला आहे. वाढत्यावस्तीमुळे नागरिक सकाळ-सांयकाळी येथे  फिरायला येतात. काही सहकुटुंब मुलाबाळांसोबत तरुण-तरुणी सुद्धा फिरायला येतात. मात्र खटकणारी गोष्ट म्हणजे जांभुळवाडी तलावाशेजारी पुणे जिल्हापरिषदेच्या ग्रामीण...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: गुगलचे दक्षिण आशियातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन गुगलमधून बाहेर पडले आहेत. आनंदन दक्षिण आशियातील वित्तीय कंपनी सिक्वाया कॅपिटलमध्ये रुजू होणार आहेत. एप्रिलअखेर आनंदन गुगलमधून बाहेर पडतील. त्यानंतर ते सिक्वाया कॅपिटलच्या भारतासाठीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार...
मार्च 16, 2019
फकीर व्हिल चौकात पाण्याचा अपव्यय कोंढवा : कोंढवा येथील फकीर व्हिल चौकात गॅरेजवाला रोज रस्त्यावर पाणी मारत असतो. पुण्यात काही भागात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तरी ही त्या गॅरेजवरती पुणे लष्कर पाणी पुरवठा विभाग कारवाई करणार का ? ज्या लोकांना पाण्याची खरी गरज आहे. त्यापर्यंत पोहोचेल अशी...
मार्च 05, 2019
पुणे : पुणे सासवड मार्गावर फुरसुंगी नाक्याजवळ भेकराईनगरच्या चौकात मुख्य रस्त्यावर गतीरोधक बसवण्याची गरज आहे. हा अतिशय रहादारीचा रस्ता असून भरदाव वेगाने वाहने ये-जा करतात. तरी अपघात होण्याची शक्यता असून सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्हणून संबंधित विभागाने धोका ओळखून...
मार्च 05, 2019
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सुमारे १३० कोटींच्या निधीला कात्री मारणाऱ्या राज्य सरकारने आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालवधी राहिला असताना, पुन्हा तो निधी समितीकडे वर्ग केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एवढ्या कमी...
मार्च 03, 2019
पुणे : बोपदेव घाट- सासवड मार्गावरील रस्त्याच्या कामांसाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे. कामाचा प्रचार ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु घाट परिसरातील अपघाती व तीव्र वळणांचे रुंदीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पुणे शहरातून सासवडकडे जाताना घाट परिसरात रस्त्याच्या बाजुला संरक्षणासाठी...
मार्च 03, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर हॉटेल किमयाजवळ एक नाला वाहतो. या नाल्यातून नेहमीच सांडपाणी वाहते. सध्या हा नाला पूर्णपणे बुजलेला असून पुलाजवळच सांडपाणी साठले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नाला कित्येक महिने साफ केलेला नाही. महापालिका...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे :  स्वारगेट  येथील नेहरु स्टेडियम येथे दुचाकी वाहने पिण्याच्या पाण्याने काही वाहन चालक धुवत असतात. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने पिण्याच्या पाण्याचा गैरवापर थांबवावा. तेथील सुरक्षारक्षकांना त्या जागेत पाहणी करण्यास भाग पाडावे हि विनंती! #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - या वर्षअखेरीपर्यंत १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे महामेट्रोने कामाच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. पिंपरी-चिंचवड भागात दापोडी स्थानकाचे या महिन्यात युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. महापालिका भवनाजवळील अहल्यादेवी होळकर चौकापासून...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे  पुणे स्टेशन येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या समोरील मुख्य रस्त्यावर स्त्री व पुरुषांकरीता सार्वजनिक स्वच्छता गृह आहे. मात्र स्त्रीयांच्या स्वच्छता गृहाबाहेर चिकटविलेला फलक कोणीतरी काढल्याने नवोदित स्त्रियांना स्वच्छतागृहात जावे की नाही असा संभ्रम होता. तरीही पुणे मनपाच्या संबंधित विभागाने...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे (औंध) : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागाच्या अॅम्युनिशन  फॅक्टरी, हाय एक्स्प्लोसीव्ह फॅक्टरीमधील कामगार व कुटूंबीय तसेच शिव डेअरी मीत्र परिवार यांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. रेंजहिल येथील बंदच्या आवहानाला येथील सर्व...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : ''शिक्षक भरती तत्काळ सुरू करावी'', या मागणीसाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणातील पाच उमेदवारांची प्रकृती खालावली आहे. त्यातील एका महिला उमेदवाराला ससून रुग्णालयातील अति दक्षता विभागात हलविण्यात आले आहे.  डी.टी.एड., बी.एड स्टुडंट असोसिएशनच्यावतीने शिक्षण...
जानेवारी 27, 2019
खडकवासला : पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या काही महिन्यांपासुन आधारकार्ड नोंदणी बंद केली आहे. मशीन नादुरुस्त असल्यांचे कारण पुढे केले जात आहे. शाळा सुरू होण्याच्या आगोदर सर्व विद्यार्थी, मुलांना आधारकार्ड शाळेत बंधनकारक करण्यात आले आहे. तरी आधारकार्ड ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसमध्येच मिळण्यांची सुविधा उपलब्ध...
जानेवारी 22, 2019
सिंहगड रस्ता : मित्र मंडळ ते पर्वती रस्त्यावरील पुलावर ओढ्यातील काढलेला गाळ कचरा गेले अनेक दिवस पुलावर पडून आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी संबधित विभागाने रोज उचलला तर दुर्गंधी पसरणार नाही.   
जानेवारी 21, 2019
भवानी पेठ :  येथील चुडामन तालीम चौकात चेंबरच झाकण तुटलेले आहे. या चौकात मोठया प्रमाणे शाळेतील विद्यार्थी व शेजारीच पुना कॉलेज असल्यामुळे महाविद्यालयीन तरुण ये-जा करत असतात. नागरिकांचाही खुप मोठा वावर असतो. या रस्त्यावरुन पीएमटीची बस रिक्षा चारचाकी वाहने या रस्त्यावर सतत धावत असतात. तरी...