एकूण 90 परिणाम
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार...
मार्च 06, 2019
पुणे - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी असणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे अर्ज अपलोड होत नाही, अशी तक्रार उमेदवार करत आहेत. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 12 मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.  केंद्रीय विद्यालयात...
मार्च 01, 2019
मुंबई - शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात 10...
मार्च 01, 2019
मुंबई  - विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनुदान आणि अन्य मागण्यांसाठी काही दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. आपल्या मागण्यांबाबत महापालिका गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी 2 मार्चला मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिक्षकांचे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली...
फेब्रुवारी 27, 2019
जुन्नर - शालेय जीवनापासून चांगले व सुंदर हस्ताक्षर काढण्याची सवय लागावी यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना शिक्षक व विद्यार्थी यांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे आज तालुक्‍यातील अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. हस्ताक्षर सुधारण्याबरोबरच वाचन, लेखन,...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन अखेर मंगळवारी  मागे घेण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिक्षकांनी नमते धोरण स्वीकारले. यानुसार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला बुधवारपासून (...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : ''शिक्षक भरती तत्काळ सुरू करावी'', या मागणीसाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणातील पाच उमेदवारांची प्रकृती खालावली आहे. त्यातील एका महिला उमेदवाराला ससून रुग्णालयातील अति दक्षता विभागात हलविण्यात आले आहे.  डी.टी.एड., बी.एड स्टुडंट असोसिएशनच्यावतीने शिक्षण...
डिसेंबर 05, 2018
पुणे - आपल्याला कोणतीही नवीन भाषा शिकायची, तर शिक्षकाची गरज असते, पण आधुनिक काळात संगणक हाच भाषा शिकविणारा शिक्षक झाला तर... ही केवळ कल्पना नसून प्रत्यक्षात साकारली आहे ती आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेने. रागावून, ओरडून, मारून भाषा शिकविणाऱ्या काही शिक्षकांपेक्षा चिडचिड न करणारा संगणक...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकांना भेटणं झालं, तेव्हा चक्क त्या काश्‍मिरी भाषेतील वाक्‍यं पाठ करत बसल्या होत्या. आश्‍चर्याने विचारलंच, आपल्याकडे कधीपासून काश्‍मिरी शिकवायला लागले? तेव्हा कळलं, की त्या रोज वेगवेगळ्या भाषेतली पाच-पाच वाक्‍य पाठ करताहेत आणि यामुळे साऱ्या भाषांचा...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी परिसरात त्यांच्या...
डिसेंबर 01, 2018
पुणे  - एका आदर्श शिक्षणाच्या वाटेवर इतरांना घेऊन चालणं ही एक मोठी तपस्या असते. या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षणाला केंद्रस्थानी मानून नवीन वाटेने काम करणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकाला स्वावलंबी बनविणाऱ्या लोकांमुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी केले. ...
नोव्हेंबर 20, 2018
सोलापूर : दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता. 19) जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, ब्लेझरने पहिलाच दिवस गाजला. प्रशासनाने शिक्षकांना ब्लेझर घालणे सक्तीचे केले. परंतु, संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला. दरम्यान, प्रशासनाने 70 टक्के शिक्षकांनी ब्लेझर घातल्याचा दावा केला आहे. याउलट शिक्षक...
नोव्हेंबर 18, 2018
मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांसाठी गणवेश सोबत ब्लेजर घालण्याचा निर्णय घेतल्याने आणि ब्लेजर न वापरणाऱ्या शिक्षकांच्या सेवा पुस्तकावर लाल शेरा मारण्याच्या भूमिकेमुळे मंगळवेढ्यातील शिक्षक सध्या ब्लेजर खरेदीसाठी धावपळ करताना दिसत आहेत मागील दोन महिन्यांपासून गुरुजींचा ड्रेसकोड व...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्याच मनात शिक्षकांसाठी आदराचे स्थान असते. लहानपणापासून शिक्षक आपल्याला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करतात. अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अनेक शिक्षक हे आपले आपल्यासाठी खास असतात....
ऑगस्ट 23, 2018
गडचिरोली : गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या कामात गुंतलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे शरणागती...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या गुरुजींचा शोध प्राथमिकच्या शिक्षण संचालनालयाने सुरू केला आहे. अशा गुरुजींची माहिती त्यांनी राज्यातील प्राथमिकचे...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 12, 2018
कोरची - तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये शिक्षक आपली वेतनश्रेणी व शाळेला मिळणारा अनुदान वाचवण्यासाठी आपल्या शाळेचा जास्त निकाल लागावा म्हणून विद्यार्थ्यांना गैरमार्गाने कॉपी पुरवून संख्यात्मक जास्त निकाल लावण्याच्या धडपड करत असतात. पण वर्षभर मात्र विद्यार्थ्यांना पाहिजे तसा मार्गदर्शन व...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...