एकूण 90 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
भाताची पेरणी, लावणी कशी करतात हे आपण पाहिल आहे. पण, आता शेतकरी विमानातून भात पेरणी करत आहेत. ही भात पेरणी बघा भलतीच वेगळी आहे. या छोट्याश्या विमानात भात ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पा तयार करण्यात आलाय. मग हे विमान आकाशात झेपावलं की आपल्याला ज्या ठिकाणी भात पेरणी करायचीय तिथे विमानातून भात पेरला जातो....
ऑगस्ट 08, 2019
‘हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकलें’ असे मिर्झा गालिबचे अजरामर शब्द. मोदी सरकारने त्यांच्या हजार स्वप्नांमध्ये शेती उत्पन्न द्विगुणित करण्याचा जो मनसुबा व्यक्त केला आहे, तो खरोखरीच दम काढणारा आहे. उत्पन्न द्विगुणित करण्यामध्ये सर्वांत मोठे आव्हान म्हणजे आपल्याकडील शेतीचे सरासरी...
मार्च 09, 2019
हिंगोली : शेतीमध्ये धान्य पिकवणारा शेतकरी जगला पाहिजे यासाठी बाजारात शेतीमाल खरेदी करताना दरामध्ये घासाघीस न करता मिळेल त्या भावात शेतीमाल खरेदी करून शेतकऱ्यांना जगवा असे भावनिक आवाहन पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून शनिवारी (ता. 9) येथे केले. हिंगोली शहरातील...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - मराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा डिजीटल माध्यमांमध्येही उमटवण्यास सुरुवात केली आहे. समाज उपयोगी, positive त्याचबरोबर निष्पक्ष बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यत कायम पोहोचवणाऱ्या साम टीव्हीचा youtube वरचा subscriber बेस गेल्या वर्षभरात तब्बल...
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश...
डिसेंबर 06, 2018
करमाळा - सांगा साहेब, आम्ही कसं जगायचं? पेयाला पाणी नाही... का जनावरांला चारा नाही... सावकाराचं कर्ज काढलंय... ते देयाचं कसं? बॅंकेचं कर्ज काढलयं, आता बॅंकेकडे जायला तोंड नाही! आवं आम्हाला आता औषध प्यायची वेळ आलीया... अधिकारी येत्यात, नुसता सर्व्हे करून जात्यात.. कर्जमाफी नाही की पीक विमा मिळाला...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यात आतापासूनच दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठीच्या पाण्याचा आणि चाऱ्याची समस्या रौद्ररूप धारण करू लागली आहे. माणसांना टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी मिळेल; पण जनावरांसाठीच्या पाण्याचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी...
नोव्हेंबर 24, 2018
नागपूर -  ‘ॲग्रोवन’मधील यशोगाथांची दखल घेत अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शिवारातील प्रयोगांची चाचपणी करून अशी मॉडेल इतरांसमोर नेण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 24, 2018
अकोला - अकोला जिल्ह्यात गाजलेल्या बाखराबाद येथील सामूहिक हत्याकांडातील तिन्ही आरोपींना शुक्रवारी तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीच्या शिक्षा ठोठावली. बाखराबाद येथे शेतीच्या वादातून १४ एप्रिल २०१४ रोजी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
नोव्हेंबर 22, 2018
सोलापूर : देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी 14 टक्के, सकल उत्पादनापैकी 4 टक्के तर एकूण निर्यातीपैकी 17 टक्के वाटा वस्त्रोद्योगाचा आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र, मार्च 2017 मध्ये यापूर्वीचे वस्त्रोद्योग धोरणाचा कालावधी संपूनही राज्य...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन..' स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. ...
ऑगस्ट 12, 2018
बांदा - सटमटवाडी येथील तिलारी उपकालव्यालगतची भरावाची माती पावसात खचल्याने कालव्यासह लगतच्या घरांना व बागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच उपकालव्याचे काम करण्यात आले होते; मात्र निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने पावसाळ्यात कालवा वाहून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरवर्षी...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंज सोशल मिटीयावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत अनेक फोटोज् आणि व्हिडीओज् सोशल मिडीयावर अपलोड केले. क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौंड यांनी हे चॅलेंज 'हम फिट तो इंडीया फिट' असे हॅशटॅग देत सोशल मिडीयावर दिले होते. त्यानंतर...
ऑगस्ट 12, 2018
गोरेगाव - तालुक्यातील कटंगी बुजरुक येथील उच्च शिक्षित शेतकरी फनेद्र नत्थु हरीणखेडे यांनी पारंपरिक भात शेतीबरोबर ३ एकर शेतजमिनीत २६५, २३८ या ऊस वाणाची लागवड केली असुन या ऊसाच्या पीकापासून वर्षाकाठी ११ लाखाचे नफा मिळणार असल्याची माहिती दिली आहे. फनेद्र हरीणखेडे यांची १४ एकर शेतजमिन अाहे. यात ९ एकरावर...
ऑगस्ट 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेसह संपूर्ण तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून मोजून एक-दोनदा झालेल्या पावसानंतर आजतागायत परिसरात मोठा पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांसह बालगोपालांनी रात्रंदिवस 'धोंड्या धोंड्या पाणी दे, सायमाय पिकू दे. धोंड्या खवयना,...
जुलै 23, 2018
मोहोळ - 'निर्यातक्षम द्राक्ष व इतर फळांच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. शासनाच्या निर्यातीच्या योजनांचा लाभ घ्या विषमुक्त अन्न उत्पादनाकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून शारीरिक रोग होणार नाहीत', असे प्रतिपादन पुणे येथील कृषी आयुक्तालयातील तंत्र अधिकारी...
जुलै 19, 2018
नाशिक : नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात अवघ्या दोन एकरात पॉलिहाऊस उभारून लाल अन्‌ पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या, पाच भावंडांच्या कुटूबियांनी आधुनिक शेतीचा आदर्श मार्गच समाजाला दाखविला आहे. पाच भावंडांपैकी एक जेलर तर दुसरा सैन्याचे सेवानिवृत्त अधिकारी असून तिसरा भाऊ...
जुलै 17, 2018
सटाणा - आपल्या पॉली हाउसमध्ये लाखो रुपये खर्चून एका नामांकित सिमला मिरची लागवड करणाऱ्या कसमादे परिसरातील ७० ते ८० युवा शेतकऱ्यांची अविकसित मिरची बियाणे खरेदी केल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बियाणे, लागवड, मशागत, खते, कीटकनाशके यावर झालेला खर्चही न निघाल्याने या युवा शेतकऱ्यांवर...
जुलै 17, 2018
वालचंदनगर - ‘ खोटे बोला,पण रेटून बोला ’ असा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम असून लबाड बोलून, खोट्या शपथा घेवून तालुक्याचा विकास होत नसल्याची सडकून टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. अंथुर्णे (ता. इंदापूर) जवळील उखळमाळ येथे सामाजिक...