एकूण 289 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : शिस्त आणि स्वच्छता याबाबतीत अजित पवार यांच्याशी कधीच कॉम्प्रमाईज नसतं... शिस्त मोडेल किंवा अस्वच्छता कोण करेल किंवा कुठे दिसली की दादांचा दट्ट्या पडलाच म्हणून समजा...असाच दट्टया लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांवर आज सभागृहात पडला. अजित पवार यांनी अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी...
जून 05, 2019
जयपूर : राजस्थान सरकारच्या अधिकाऱयांची बैठक सुरू असताना पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. अन्न पुरवठा विभागातील मुख्य सचिव मुग्धा सिन्हा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्क्रीनवर पॉवर प्रेझेंटेशन...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...
जून 02, 2019
पुणे : विश्रांतवाडी येथील जुन्या जकात नाका परिसरातील सरकारी दवाखान्यासमोर वीजवाहिनीचे काम करण्यात आले; परंतु त्याचा राडारोडा तसचा पडून आहे. काही काम अर्धवट सोडण्यात आले आहे. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली गेली नाही. महापालिका व महावितरणने याची...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मे 30, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या सराकरने काढलेल्या अध्यादेशावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने सरकारला हा मोठा दणका समजला जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याबाबत घटना...
मार्च 09, 2019
पुणे - पुणे शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या एकशेतीन सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी त्या सोसायट्यांना मालकी हक्काने करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे गेल्या एक तपाहून अधिक काळ सुरू असलेल्या पूरग्रस्त सोसायट्यांच्या लढ्याला अखेर यश...
मार्च 09, 2019
डीपीचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ गरजेचे (प्रा. डॉ. प्रताप रावळ, नगररचना अभ्यासक) नगररचना अधिनियमा-नुसार शहराचा विकास आराखडा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पुणे शहराचा विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) १९६६, १९९७ आणि २००७ मध्ये महापालिकेने तयार केला. विकास आराखड्यात तीन महत्त्वाच्या...
मार्च 09, 2019
पुणे - ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यांत देशभरात साडेचौदा लाखा रुग्णांनी याचा लाभ घेतला असून, त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च केला आहे. ही योजना गरिबांना समर्पित करण्यात आली आहे. रुग्णांच्या खर्चाचा ८० टक्के भार सरकार उचलत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी...
मार्च 06, 2019
पुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे? कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे.  राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय...
मार्च 05, 2019
पौड रस्ता -  मुलीच्या जबड्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात गेलो, तर डॉक्‍टरांनी मला साठ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. तिच्या जबड्यावर पहिली शस्त्रक्रिया केली, तेव्हा एक लाख चौदा हजार रुपये खर्च झाले होते. सरकारी मदत व आमच्याकडील पैशांनी ती वेळ निभावून नेली होती. आता शस्त्रक्रिया करून मुलीच्या...
मार्च 05, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वे विभागाने तिकिटांची दलाली करणाऱ्यांवर कारवाई करीत चार लाख ७५ हजार किमतीची २०५ तिकिटे जप्त केली. सुट्यांच्या दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी कारवाई केल्याची...
मार्च 04, 2019
मुंबई : अभिनेता विकी कौशल हा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातूनव भाव खाऊन गेला. त्याच्या अभिनयाची सगळीकडेच वाहवा झाली. यंदाच्या वर्षातला उरी हा ब्लॉगबस्टर ठरला आहे. याच्या यशानंतर विकीला अनेत चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तो आणखी एक देशभक्तीपर चित्रपटात झळकेल. शूजित सरकार यांच्या...
मार्च 01, 2019
मुंबई - 1980 ते 2014 पर्यंत मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली नव्हती. त्यानंतर या समाजाला आरक्षणासाठी मोर्चे काढण्याची गरज का भासली, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला विचारला. त्यावर याआधीच्या सरकारकडून त्यांना प्रगत समाज असल्याची जाणीव करून दिली गेली असावी; मात्र आता...
मार्च 01, 2019
पुणे - राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाखल झालेल्या पुणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण आयोगाच्या खंडपीठाद्वारे पुण्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल दहा वर्षांनी खंडपीठ पुण्यात येणार आहे.  आझम कॅम्पसमधील न्यू लॉ ऍकॅडमीच्या तिसऱ्या मजल्यावर 11 ते 15 मार्च दरम्यान कामकाज चालणार आहे, अशी माहिती कंझ्युमर...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे -एलबीटीबरोबरच मेट्रोचाही एक टक्का अधिभार लागल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील परवडणारी घरे (सरकारी योजनांतील) एकीकडे महागणार असताना, दुसरीकडे मात्र पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील घरे स्वस्त होणार आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीसह राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई  - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि विविध समाज घटकांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने हंगामी अर्थसंकल्प मांडताना केला आहे. यात या दोन्ही घटकांसाठी भरीव तरतूद केली असतानाच, रस्ते आणि पायाभूत सुविधांवरही सरकारने भर दिला आहे. राज्य सरकारने आज विधिमंडळात हंगामी...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - प्रत्येक अपंग व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या, नाही तर विष द्या. बेरोजगार भत्ता द्या, अन्यथा स्वयंरोजगारासाठी मदत द्या, अशा मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (ता. 28) चर्नी रोडपासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढला जाणार आहे.  दिव्यांग सेनेच्या...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत सध्या दोन हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. मात्र कोडवाहू भागात शेतकऱ्यांकडील धारण क्षेत्र हे सरासरी जास्त असल्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र, याची तरतूद अर्थमंत्री...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या तिजोरीवरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला असून, यंदाच्या २०१९-२० या वर्षअखेर कर्जाची रक्‍कम तब्बल चार लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांच्या घरात पोचण्याचा अंदाज आहे.  विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असता सरकारचे महसुली उत्पन्न, खर्च आणि कर्जाचे...