एकूण 87 परिणाम
जानेवारी 17, 2019
पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या माध्यमातून प्रभात फेरी काढून पथनाट्याद्वारे दुष्काळी परिस्थितीत पाणीबचतीचा संदेश देऊन प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबद्दल प्रबोधन केले. गुरुवारपासून (ता.१०) सुरू...
नोव्हेंबर 24, 2018
आळंदी, जि. पुणे  - ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने आजपासून (ता. २४) होणाऱ्या दोनदिवसीय कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या मंथनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महापरिषदेचे उद्‍घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासाची दिशा कशी स्पष्ट करतात, याविषयी सरपंचांमध्ये उत्सुकता आहे....
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत.   सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
सप्टेंबर 09, 2018
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : अगामी येणाऱ्या गणेशोत्सव काळात मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील गणेश मंडळांची नुकतीच बैठक घेण्यात आली. उत्सव काळात गणेश मंडळांनी डीजे वाजविल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा मेहुणबारे पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली. मेहुणबारे...
ऑगस्ट 23, 2018
गडचिरोली : गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या कामात गुंतलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे शरणागती...
ऑगस्ट 13, 2018
गोंडपिपरी जि. चंद्रपूर - देशाला स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर गावात एसटी आली. अन् शेतकरी, कामगार, भाजीपाला विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, महिला अन् गावकऱ्यांनी जंगी स्वागत करित आनंदोत्सव साजरा केला. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ते अडेगावपर्यंत आज एसटी धावली. गावात पहिल्यांदाच एसटी आल्याने...
ऑगस्ट 12, 2018
लामकानी (जि. धुळे) : पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल- मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानी, तर शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
वडापुरी : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 अंतर्गत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करून आपली गावे जलसंपन्न करण्यासाठी विशेष सहभाग नोंदवून काटी (ता. इंदापूर) या गावाने जल आणि मृदू संधारणासाठी काम केलेल्या जलरत्न व जलरागीनींचा सन्मान आमदार...
ऑगस्ट 07, 2018
उंडवडी: सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे अद्याप पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ टॅंकर मिळावेत, या मागणीसाठी आज (मंगळवारी) गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीपुढे ठिय्या आंदोलन केले. यावेळी सरपंच मंदा मोरे, ग्रामसेविका स्वाती ताकवले, माजी सरपंच...
जुलै 26, 2018
वज्रेश्वरी - रस्ताच्या नादुरुस्तीने जनतेची संताप वाढत चालला असताना आज श्रमजीवी संघटनेने वज्रेश्वरी येथे नादुरुस्त रस्त्याविरोधात अभिनव आंदोलन केले. भर पावसात भर रस्त्यात आज संघटनेच्या सभासदांनी भ्रष्ट अधिकारी आणि बेजबाबदार ठेकेदारांविरोधात “भजन आंदोलन” करत भजन कीर्तन करत देवीला या भ्रष्टाचाऱ्यांना ...
जुलै 24, 2018
सोमेश्वरनगर - मराठा आरक्षणप्रकरणी समाजातील तरूणांनी निंबूत (ता. बारामती) येथे नीरा-बारामती रस्त्यावर सुमारे पन्नास मिनिटे धरणे धरले होते. याप्रसंगी काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर मराठा आरक्षणप्रकरणी सरकारचा निषेध करण्यात आला. निंबूत हद्दीतील बुवासाहेबनगर येथे नीरा, निंबुत,...
जुलै 24, 2018
आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता.२४) सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान येथील मुख्य चौकात विशेष सभेचेही आयोजन करण्यात आले होते. आळेफाटा येथील सर्व दुकाने आज सकाळपासून बंद होती. येथील...
जुलै 24, 2018
जुन्नर : पिंपरी चिंचवड,पुणे येथील भूगोल फाउंडेशनच्या वतीने जुन्नर जवळील किल्ले चावंड (प्रसंनगड) दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित लोकसहभागातून भूसंवर्धनाकडे प्लॅस्टिमुक्त चावंडगड व वृक्षारोपण मोहीम राबविली. भूगोल फाउंडेशनच्या वतीने जुन्नरमध्ये वनविभागाच्या...
जुलै 20, 2018
सटाणा : फेसबुकवर सहजरीत्या चॅटिंग करता - करता ओळख झालेल्या मुंबई येथील गुरुदास बाटे या सामाजिक कार्यकर्त्याने 'पारिजात' सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोरेनगर (ता. बागलाण) येथील आय. एस. ओ. मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ७० हजार रुपयांचे शालेय साहित्य मोफत...
जुलै 20, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील विद्यार्थ्यांना नुकतेच शालेपयोगी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील नानोसे राजिप शाळेत हा कार्यक्रम झाला. तसेच परळी ग्रामपंचायत आवारात व डॉ. प्रभाकर गावंड हायस्कुल परळी येथे वृक्षलागवड...
जुलै 16, 2018
नांदेड : सरपंचपदाचा राजिनामा किंवा निवडणूकीत आलेला खर्च देत नसलेल्या चक्क सरपंचाचे अपहरण करून डांबुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पाटोदा (खु) येथे शनिवारी (ता. १४) घडला.  पोलिस सुत्रांच्या माहितीवरुन धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (खु) येथे अडीच वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत...
जुलै 15, 2018
औरंगाबाद - कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत हर्सुल मध्यवर्ती कारागृहाला सॅनेटरी पॅड निर्मिती करणारे मशीन राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी...
जुलै 13, 2018
वडगाव निंबाळकर - संत ज्ञानेश्र्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील महत्वपुर्ण समजला जाणारा नीरा स्नान सोहळा मोठ्या उत्सहात आज दुपारी दोनच्या सुमारास पार पडला. पादुका नदी काठावर आनल्यावर पावसाच्या सरी येऊ लागल्या नीरा नदीच्या पाण्याबरोबर वरून राजा माऊंलीच्या पादुकावर बरसला.. आणि माऊली...माऊली..माऊली...
जुलै 13, 2018
वालचंदनगर - नीरा नदी पाणी असून नदीमध्ये ठिकाणी वाळूउपशामुळे खड्डे तयार झाले असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पालखी सोहळ्यातील वैष्णवांची काळजी घेवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले. येत्या दोन दिवसामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज ,संत...