एकूण 158 परिणाम
मार्च 06, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सादर केलेल्या पहिल्या टप्प्यातील रिंगरोडच्या कामाच्या "आर्थिक सुसाह्यता' अहवालाची छाननी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. त्यानंतर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. तथापि, ही...
मार्च 05, 2019
पुणे  : घोरपडी येथील दोन रेल्वे फाटक ही रोजच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. यातील सोलापूर लाईन फाटकाला भुयारी मार्ग केला तर पासपोर्ट आफिस, खराडी, मुढंवा भागाकडे जाणे सोपे होईल. व मुढंवा रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तामिळनाडूमध्ये असे काम ४ तासात केलं आहे असे वाचण्यात आले. तरी यावर  ...
मार्च 04, 2019
सोलापूर -  जानेवारी व फेब्रुवारी २०१९ या दोन महिन्यांत राज्यातील २८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक ९६ आत्महत्या अमरावती विभागात, औरंगाबाद विभागात ९१ तर नाशिक, पुणे, नागपूर व कोकण विभागातील ९५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सततचा दुष्काळ,...
जानेवारी 27, 2019
सोलापूर रस्ता :  मगरपट्टा उड्डाणपुला समोरील गल्लीतील सम्राट गार्डन सोसायटी गेटमध्ये रस्त्यावरील झाडांच्या वाकड्या-तिकड्या पसरलेल्या फांद्यामुळे मोठ्या प्रमाणावर अंधार पडत आहे. पुणे महापालिकेने रस्त्यावरील झाडाच्या फांद्या हटवावा.   
जानेवारी 21, 2019
हडपसर : गाडीतळ सोलापूर रस्ता पोलीस चौकीजवळून जातो. पादचाऱ्यांना येथे चालताना अडथळा होत आहे. कारण गाडीतळ पुलाखाली अंधार असतो. रस्त्यावर कडेने वाहने पार्किंग केलेली असतात. पलिकडे दुचाकी पार्किंग असते. येथून जाताना वाहने पादचाऱ्यांच्या अंगावर येतात. तरी येथे विद्यूतदिव्यांची आवश्‍यक आहे. तसेच हडपसर...
डिसेंबर 08, 2018
सोलापूर रस्ता : सोलापूर रस्त्यावर मंत्री मार्केट समोर नेहमी सात-आठ रिक्षा रस्त्यावरच उभ्या केलेल्या असतात. मार्केट आणि भाजी मंडईमध्ये जाण्यासाठी येथे गर्दी असते. ज्येष्ठ नागरिक, शाळेची मुले यांना कसरत करत चालावे लागते. हाकेच्या अंतरावर पोलीस उभे असतात तरीही दुर्लक्ष करतात. वाहने उलट बाजूने जात...
डिसेंबर 08, 2018
पुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव टॉकीज मागे अग्रवाल गार्डन सोसायटीसमोर सकाळच्या वेळी बेवारस कुत्री रस्त्यात उभी असतात. त्यामुळे सकाळी शाळेला जाणारी मुलांची गैरसोय होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. तरी पुणे महारापालिकेकडे वारंवार नागरिकांनी तक्रारी केल्या तरी, देखील भटक्या...
डिसेंबर 06, 2018
सोलापूर - राज्यातील 151 तालुक्‍यांसह 267 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचे पास देण्याची घोषणा सरकारने केली. परंतु, त्याला बगल देत राज्य परिवहन विभागाने वेगळीच शक्‍कल लढविली आहे. मागील सत्रात पासची नोंदणी केलेल्या...
डिसेंबर 06, 2018
सोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा सोलापूर बाजार समितीमध्ये जुलै महिन्यापासून टोमॅटोला दरच...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - नालासोपाऱ्यातील स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी बुधवारी (ता. 5) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सहा हजार 842 पानांचे दोषारोपपत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केले. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचा उल्लेख...
डिसेंबर 05, 2018
पंढरपूर : 'गली गली मे शोर है, देश का चौकीदार चोर है' अशा घोषणा येथील नगरपालिका, रेल्वे आणि अन्य काही सरकारी मालकीच्या जागांवरील संरक्षक भिंतींवर रंगवण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता त्यांना उद्देशून या घोषणा शहरातील सरकारी मालकीच्या...
डिसेंबर 05, 2018
पुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. अन्नद्रव्यांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे राज्यातील जमिनीची सुपीकता कमी होत असल्याचे निदर्शनास अाले आहे.  सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 01, 2018
सोलापूर - राज्यातील पुणे, सोलापूर, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एड्‌सग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून, त्यात पुणे (१७,९१६) राज्यात आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सोलापूर (८,४०४) आहे. दुसरीकडे जळगावचा मृत्युदर सर्वाधिक २८ टक्के इतका आहे. महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेच्या आकडेवारीतून हे...
नोव्हेंबर 26, 2018
सोलापूर : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यासाठी लागणाऱ्या धान्यादी मालाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे धान्यादी माल संपल्याचे सांगून विद्यार्थ्यांना खिचडी न देण्याचे धोरण शाळा अवलंबण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण...
नोव्हेंबर 24, 2018
सोलापूर - ‘‘मराठी रंगभूमीवर ४० वर्षे करीत असलेल्या कामाची योग्य दखल, योग्य वळणावर घेतल्याचा आनंद आपल्याला झाला आहे,’’ अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी बुधवारी बोलताना व्यक्त केली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 23, 2018
सोलापूर - लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीचा दूध भुकटी प्रकल्प शासनाने रद्द केला आहे. हा प्रकल्प रद्द करत असताना शासनाने लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीला आवश्‍यकतेनुसार वैध कागदपत्रांसह नव्याने प्रस्ताव सादर करण्यास मुभा दिली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राष्ट्रीय कृषी विकास...
नोव्हेंबर 22, 2018
सोलापूर : देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी 14 टक्के, सकल उत्पादनापैकी 4 टक्के तर एकूण निर्यातीपैकी 17 टक्के वाटा वस्त्रोद्योगाचा आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र, मार्च 2017 मध्ये यापूर्वीचे वस्त्रोद्योग धोरणाचा कालावधी संपूनही राज्य...
नोव्हेंबर 21, 2018
माळीनगर - सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात १८ नोव्हेंबरअखेर २६ लाख ५० हजार ६८० टन उसाचे गाळप होऊन २४ लाख चार हजार ३६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात, तर पांडुरंग कारखाना सरासरी साखर उताऱ्यात जिल्ह्यात आघाडीवर आहेत. चालू गळीत हंगाम २० ऑक्‍टोबरपासून सुरू झाला....
नोव्हेंबर 20, 2018
सोलापूर : दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता. 19) जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, ब्लेझरने पहिलाच दिवस गाजला. प्रशासनाने शिक्षकांना ब्लेझर घालणे सक्तीचे केले. परंतु, संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला. दरम्यान, प्रशासनाने 70 टक्के शिक्षकांनी ब्लेझर घातल्याचा दावा केला आहे. याउलट शिक्षक...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा महापौर सौ. बनशेट्टी,...