एकूण 195 परिणाम
मे 31, 2019
नागपूर - आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी पालकांना नव्याने अर्जात दुरुस्ती करण्याची संधी गुरुवारपासून (ता. 29) उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ बंद असल्याने पालकांची निराशा झाली. पालकांना 4 जूनपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येईल.  राज्यातील 9 हजार 195 शाळांमध्ये 1...
मे 25, 2019
पुणे : गुजरातमध्ये आग लागल्याने खासगी क्‍लासला गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 जणांचा होरपळून मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यातील क्‍लासमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने शहरात खासगी क्‍लासची...
मार्च 23, 2019
पिंपरी - आरटीई प्रवेशांतर्गत ऑनलाइन फॉर्म भरताना ‘गुगल’वर घराचा पत्ता चुकीचा दर्शविला जात असल्याने पालकांनी अर्ज ‘कन्फर्म’ करताना पत्ता योग्य असल्याची खात्री पालकांनी करावी. अन्यथा पाल्यांना प्रवेश मिळण्यास अडसर निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जामध्ये...
मार्च 12, 2019
नवी दिल्ली - कोणतंही संकेस्थळ म्हटलं की त्याची सुरुवात होते www ने. www अर्थात world wide web ला आज 30 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे.   कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असते. ज्यात एकत्र जोडून वेबसाइट...
मार्च 09, 2019
पुणे  -  अभियांत्रिकी शिक्षण घेतलं. त्यानंतर मोठ्या पगाराच्या नोकरीचीही संधी होती. परंतु, लहानपणापासून खाकी वर्दीचं आकर्षण होतं. ही वर्दी आपल्या अंगावर मानाने चढविली जायला हवी, असं स्वप्नं होतं. म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. प्रचंड आत्मविश्‍वासाने एक-एक टप्पा पूर्ण करत गेले. राज्यात...
मार्च 07, 2019
बालक-पालक भाषा शिकण्याच्या चार पायऱ्या असतात. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन. घरात मुलं भाषा शिकतात ती केवळ श्रवण करून. त्यानंतर संभाषणही शिकतात. लेखन मात्र शाळेवरच सोपवलं जातं. प्राथमिक शाळेत मराठी कसं शिकवलं जातं या संदर्भात वर्षा सहस्रबुद्धे यांनी मांडलीय ती वस्तुस्थिती अशी आहे : प्राथमिक शाळेत...
मार्च 07, 2019
पिंपरी - "आरटीई'अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळात दुसऱ्या दिवशीही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. ऑनलाइन अर्ज करताना रकान्यात पुणे जिल्ह्याचे नाव येत नसल्याने पालक गोंधळले. त्यामुळे दुपारपर्यंत एकही अर्ज भरला नसल्याचे काही केंद्रचालकांनी सांगितले.  25 टक्के कोट्यातील वेळापत्रकानुसार...
मार्च 06, 2019
पुणे - अकरावी प्रवेशासाठी संस्थांच्या हक्काचा संस्थाअंतर्गत (इनहाउस) कोटा वीस टक्‍क्‍यांवरून थेट दहा टक्‍क्‍यांवर येणार आहे. या मार्गाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्‍क्‍यांनी घटणार असल्याने संस्थाचालकांनी त्यास विरोध केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या या कोट्यासाठी 14 हजार...
मार्च 06, 2019
पुणे - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी असणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे अर्ज अपलोड होत नाही, अशी तक्रार उमेदवार करत आहेत. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 12 मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.  केंद्रीय विद्यालयात...
मार्च 04, 2019
नाशिक -  राजकारणात एकमेकांना असलेला विरोध फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. एकदा निवडणूक झाली, की विधायक कामांसाठी विरोध बाजूला सारून काम करायचे असते. या प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आज नाशिककरांना पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम विरोधाची भूमिका घेणारे (स्व.) गोपीनाथ मुंडे...
मार्च 04, 2019
पुणे - पत्नी उच्चशिक्षित असल्यास तिच्या पोटगीची जबाबदारी नवऱ्यावर येत नसल्याचा निकाल कौटुंबिक न्यायालयाने नुकताच  दिला आहे.  समीर व स्नेहा (दोघांचीही नावे बदलली आहेत) यांचे २०१० मध्ये लग्न झाले. समीर नोकरी करतो; परंतु मानसिक रुग्ण आहे, याची माहिती लग्नापूर्वी त्याने स्नेहाला दिली होती. उच्चशिक्षित...
मार्च 04, 2019
पुणे - आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेता यावा, म्हणून शिक्षण विभागातर्फे दरवर्षी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते; परंतु प्रत्यक्षात प्रवेशप्रक्रियेतील त्रुटींमुळे अनेकांना प्रवेशापासून वंचित राहावे...
मार्च 02, 2019
पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो...की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो...की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे...
मार्च 02, 2019
पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो...की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो...की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे...
मार्च 01, 2019
चेतना तरंग प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो, अधिकार असो किंवा कामवासना हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते. काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात, कारण त्यातून त्यांना आनंद मिळत असतो! आनंद मिळवण्यासाठी आपण काही तरी शोधत असतो, पण ते मिळाल्यावरही आपण आनंदी नसतो. एखाद्या शाळकरी...
मार्च 01, 2019
पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 50 हजार 540 ने घटली आहे. राज्यातील तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळाने...
मार्च 01, 2019
मुंबई - शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात 10...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा समाजाला दिलेले आरक्षण गरीब नागरिकांसाठी असून, त्यासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आली आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत अल्प प्रमाण असल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला.  मराठा समाजातील अनेक मोठे राजकीय नेते झालेत;...
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - आधारकार्ड काढण्यासाठी मोजकीच केंद्र उपलब्ध असल्याने महापालिका शाळांतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही. शाळांसाठी विशेष केंद्र सुरू करून त्यांना आधारकार्ड द्यावेत,  अशी मागणी पालकांनी केली आहे.  शाळेतील नर्सरीपासून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आधारसक्ती करण्यात आली...